घरकुल (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
घरकुल
निर्मिती वर्ष २००७
भाषा मराठी
देश भारत
निर्मिती सत्यजित कुलकर्णी
दिग्दर्शन सत्यजित कुलकर्णी
कथा शिरीष लाटकर
पटकथा शिरीष लाटकर
संवाद शिरीष लाटकर
संकलन
छाया
कला
गीते प्रवीण दवणे
संगीत अनिल मोहिले
ध्वनी
पार्श्वगायन कुमार सानू, सुरेश वाडकर, कुणाल गांजावाला, अभिजीत, शंकर महादेवन, सुनिधी चौहान, अलिशा चिनॉय, साधना सरगम, अनुराधा पौडवाल, सुदेश भोसले, सिद्धांत भोसले, वैशाली सामंत
नृत्यदिग्दर्शन
वेशभूषा
रंगभूषा
साहस दृष्ये
ॲनिमेशन
विशेष दृक्परिणाम
प्रमुख कलाकार विजय गोखले, सुलभा देशपांडे, रिमा लागू, मकरंद अनासपुरे, अतुल परचुरे

उल्लेखनीय[संपादन]

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

  • तुजवीण राजसा
  • चार सुरांची नवी रागिणी
  • मनातलं गाणं छान छान छान