Jump to content

"स्टीव्हन पिंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
स्टीवन पिंकर कडे पुनर्निर्देशित
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{बदल}}
#पुनर्निर्देशन [[स्टीवन पिंकर]]
'''स्टीव्हन आर्थर पिंकर''' (जन्म : माँन्ट्रियाल-कॅनडा, १८ सप्टेंबर १९५४) हे एक कॅनडात जन्मलेले अमेरिकी मानसशास्त्रज्ञ, भाषाशास्त्रज्ञ आणि लोकप्रिय विज्ञान लेखक आहेत. ते ''हार्वर्ड'' विद्यापीठात प्राध्यापक असून विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागात ''जॉनस्टोन'' कौटुंबिक प्रोफेसर आहेत. उत्क्रांत मानसशास्त्र आणि मन संगणकीय सिद्धान्त यांच्या समर्थनासाठी ते प्रसिद्ध आहेत..<ref>[http://pinker.wjh.harvard.edu/about/index.html Steven Pinker – About. Department of Psychology Harvard University] Accessed 2010-02-28</ref>

डोळ्याने होणारे विषयाचे आकलन आणि मानस-भाषाशास्त्र यांमध्ये पिंकर यांचे शैक्षणिक स्पेशलायझेशन आहे. भाषा, आकारांची ओळख, नजरेने होणारे ज्ञान, मुलांचा भाषा विकास, भाषेमधील नियमित आणि अनियमित घटना, शब्द आणि व्याकरण यांचा मज्जासंस्थेशी असणारा संबंध, टोमणा आणि ''एउफेमिस्म'' यांचे मानसशास्त्र, आणि मानसिक प्रतिमा यांचा त्यांच्या प्रायोगिक अभ्यासांमध्ये समावेश आहे.
त्यांनी दोन तांत्रिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांच्यात त्यांनी भाषा संपादनाचा एक सर्वसाधारण सिद्धान्त प्रस्तावित केला आहे, व. त्याचा वापर मुलांना क्रियापदे समजावून सांगण्यात कसा कराता येईल हे सांगितले आहे..

अनेक नियतकालिकांनी जगातील सर्वात प्रभावी विद्वानांमध्ये पिंकर यांची गणना केली आहे.. त्यांना ''अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन'', ''नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्स'', ग्रेट ब्रिटनच्या ''रॉयल इन्स्टिट्यूट'' व ''अमेरिकन ह्युमनिस्ट असोसिएशन''कडून पुरस्कार मिळाले आहेत. ते अनेक संस्थांच्या संपादकीय आणि सल्लागार मंडळांवर आहेत. विज्ञान आणि समाज या विषयांवरच्या सार्वजनिक चर्चांमध्ये त्यांचा नित्य सहभाग असतो.

==जीवनचरित्र==
===बालपण, शिक्षण आणि करिअर===
कॅनडाच्या ''क्वेबेक'' प्रांतामधल्या ''माँट्रियाल'' शहरात पिंकर हे १९५४ साली एका मध्यमवर्गीय ज्यू कुटुंबात जन्मले.. त्यांच्या आईचे नाव रोझॅलिन आणि वडिलांचे हॅरी पिंकर..<ref name="google">{{cite book|title=Language Learnability and Language Development, With New Commentary by the Author|author=Pinker, S.|date=2009|publisher=Harvard University Press|isbn=9780674042179|url=http://books.google.ca/books?id=P7iEJGLESOMC|accessdate=10 October 2014}}</ref>

==संशोधन आणि सिद्धान्त==



{{DEFAULTSORT:पिंकर, स्टीव्हन}}
[[वर्ग:मानसशास्त्रज्ञ]]
[[वर्ग:इ.स. १९५४ मधील जन्म]]

००:३३, २४ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती

स्टीव्हन आर्थर पिंकर (जन्म : माँन्ट्रियाल-कॅनडा, १८ सप्टेंबर १९५४) हे एक कॅनडात जन्मलेले अमेरिकी मानसशास्त्रज्ञ, भाषाशास्त्रज्ञ आणि लोकप्रिय विज्ञान लेखक आहेत. ते हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक असून विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागात जॉनस्टोन कौटुंबिक प्रोफेसर आहेत. उत्क्रांत मानसशास्त्र आणि मन संगणकीय सिद्धान्त यांच्या समर्थनासाठी ते प्रसिद्ध आहेत..[]

डोळ्याने होणारे विषयाचे आकलन आणि मानस-भाषाशास्त्र यांमध्ये पिंकर यांचे शैक्षणिक स्पेशलायझेशन आहे. भाषा, आकारांची ओळख, नजरेने होणारे ज्ञान, मुलांचा भाषा विकास, भाषेमधील नियमित आणि अनियमित घटना, शब्द आणि व्याकरण यांचा मज्जासंस्थेशी असणारा संबंध, टोमणा आणि एउफेमिस्म यांचे मानसशास्त्र, आणि मानसिक प्रतिमा यांचा त्यांच्या प्रायोगिक अभ्यासांमध्ये समावेश आहे. त्यांनी दोन तांत्रिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांच्यात त्यांनी भाषा संपादनाचा एक सर्वसाधारण सिद्धान्त प्रस्तावित केला आहे, व. त्याचा वापर मुलांना क्रियापदे समजावून सांगण्यात कसा कराता येईल हे सांगितले आहे..

अनेक नियतकालिकांनी जगातील सर्वात प्रभावी विद्वानांमध्ये पिंकर यांची गणना केली आहे.. त्यांना अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन, नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्स, ग्रेट ब्रिटनच्या रॉयल इन्स्टिट्यूटअमेरिकन ह्युमनिस्ट असोसिएशनकडून पुरस्कार मिळाले आहेत. ते अनेक संस्थांच्या संपादकीय आणि सल्लागार मंडळांवर आहेत. विज्ञान आणि समाज या विषयांवरच्या सार्वजनिक चर्चांमध्ये त्यांचा नित्य सहभाग असतो.

जीवनचरित्र

बालपण, शिक्षण आणि करिअर

कॅनडाच्या क्वेबेक प्रांतामधल्या माँट्रियाल शहरात पिंकर हे १९५४ साली एका मध्यमवर्गीय ज्यू कुटुंबात जन्मले.. त्यांच्या आईचे नाव रोझॅलिन आणि वडिलांचे हॅरी पिंकर..[]

संशोधन आणि सिद्धान्त

  1. ^ Steven Pinker – About. Department of Psychology Harvard University Accessed 2010-02-28
  2. ^ Pinker, S. (2009). Language Learnability and Language Development, With New Commentary by the Author. Harvard University Press. ISBN 9780674042179. 10 October 2014 रोजी पाहिले.