Jump to content

"कुणकेश्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''कुणकेश्वर''' हे [[भारत|भारतातील]] महाराष्ट्राच्या [[कोकण]] प्रांतातील [[सिंधुदुर्ग जिल्हा|सिंधुदुर्ग जिल्ह्यात]] असलेले एक देऊळ आहे. ते देवगड गावाच्या दक्षिणेस २० किलोमीटरवर आहे. देऊळ एका टेकडीवर आहे. तेथे बसने पोहोचण्यासाठी अवघड चढ चढून जावे लागते. देवगड बंदरापासून छोट्या होडीने खाडी ओलांडूनही टेकडीच्या पायथ्याशी पोहोचता येते. छत्रपती शिवरायांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता, असे सांगितले जाते..
'''कुणकेश्वर''' हे [[भारत|भारतातील]] महाराष्ट्राच्या [[कोकण]] प्रांतातील [[सिंधुदुर्ग जिल्हा|सिंधुदुर्ग जिल्ह्यात]] असलेले एक देऊळ आहे. ते देवगड गावाच्या दक्षिणेस २० किलोमीटरवर आहे. देऊळ एका टेकडीवर आहे. तेथे बसने पोहोचण्यासाठी अवघड चढ चढून जावे लागते. देवगड बंदरापासून छोट्या होडीने खाडी ओलांडूनही टेकडीच्या पायथ्याशी पोहोचता येते. छत्रपती शिवरायांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता, असे सांगितले जाते

कुणकेश्वरला दक्षिण कोकणाची काशी म्हटले जाते.

दरवर्षी कुणकेश्वरला महाशिवरात्रीच्या निमित्ताने तीन दिवसांची यात्रा भरते. या यात्रेच्या निमित्ताने देऊळ्परिसरात मोठी जत्राही भरते. कलिंगडांचा बाजार आणि मालवणी खाजे हे या जत्रेचे खास वैशिष्ट्य आहे. या यात्रेला येणार्‍या सर्व देवस्वार्‍या काही अपवाद वगळता अजूनही आपल्या गावरयतेसहित पायी चालत येतात. कुणकेश्वर भेटीसाठी १२ किमी. अंतरावरून येत असलेल्या जामसंडेच्या दिर्बा-रामेश्वरसाठी तारांमुंबरी खाडीवर नौकासेतु बांधला जातो. दर २४ वर्षाँनी कुणकेश्वरच्या भेटीला येणार्‍या कोटकामते गावच्या भगवती मातेला त्या गावचे ग्रामस्थ उत्साहात वाजतगाजत कुणकेश्वर क्षेत्री आणतात. १६ किलोमीटरवरून येणार्‍या मुणगे गावची भगवती माता वाटेत विश्रांती न घेता पायी चालत येऊन कुणकेश्वरची भेट घेते. ५० किलोमीटरवरून येणारा मसुरे गावचा श्री भरतेश्वर पायी चालत गावरयतेसहित कुणकेश्वरच्या भेटीला येतो. तसेच किंजवडे-स्थानेश्वर, दाभोळे-पावणाई, टेँबवली-कवळाई, असे अनेक देव त्याच्या त्याच्या रयतेसह कुणकेश्वरची पायी वारी म्हणजेच यात्रा करतात.

१६:००, १ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती

कुणकेश्वर हे भारतातील महाराष्ट्राच्या कोकण प्रांतातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेले एक देऊळ आहे. ते देवगड गावाच्या दक्षिणेस २० किलोमीटरवर आहे. देऊळ एका टेकडीवर आहे. तेथे बसने पोहोचण्यासाठी अवघड चढ चढून जावे लागते. देवगड बंदरापासून छोट्या होडीने खाडी ओलांडूनही टेकडीच्या पायथ्याशी पोहोचता येते. छत्रपती शिवरायांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता, असे सांगितले जाते