Jump to content

"जब्बार पटेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०: ओळ ३०:
'''{{PAGENAME}}''' ( [[२३ जून]], [[इ.स. १९४२|इ.स. १९४२]]:[[पंढरपूर]] - हयात) हे [[मराठी चित्रपटसृष्टी|मराठी चित्रपटसृष्टीतील]] व [[हिंदी चित्रपटसृष्टी|हिंदी चित्रपटसृष्टीतील]] एक नाट्य व चित्रपट दिग्दर्शक आहेत..

==बालपण==
==बालपण==
पुण्याच्या [[बी.जे. मेडिकल कॉलेज|बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून]] वैद्यकीय शिक्षण घेतल्यावरही त्यांनी त्यांची कारकिर्द चित्रपट क्षेत्रात केली. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी लेखन-दिग्दर्शनात अनेक प्रयोग केले. अनेक एकांकिका व नाटके बसवली. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांनी अनेक नाट्य स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली. त्यांच्या सहाध्यायींमध्ये [[अनिल अवचट]], [[कुमार सप्तर्षी]] यांच्यासारखी पुढे साहित्यिक-पत्रकार झालेली मित्र मंडळीही होती.
पुण्याच्या [[बी.जे. मेडिकल कॉलेज|बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून]] वैद्यकीय शिक्षण घेतल्यावरही त्यांनी त्यांची कारकीर्द चित्रपट क्षेत्रात केली. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी लेखन-दिग्दर्शनात अनेक प्रयोग केले. अनेक एकांकिका व नाटके बसवली. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांनी अनेक [[नाट्यस्पर्धा|नाट्य स्पर्धांमध्ये]] बक्षिसे मिळवली. त्यांच्या सहाध्यायींमध्ये [[अनिल अवचट]], [[कुमार सप्तर्षी]] यांच्यासारखी पुढे साहित्यिक-पत्रकार झालेली मित्र मंडळीही होती.

==कारकीर्द==
==कारकीर्द==
डॉ. जब्बार पटेलांनी अनेक नाटके व चित्रपट दिग्दर्शित केले. राजकीय सारीपाटावरचे शह काटशह मांडणारे ' सामना, सिंहासन, गो. नी. दांडेकरांच्या कादंबरीवर आधारीत 'जैत रे जैत, मुक्ता, पु ल. देशपांडेनी लिहिलेला ' एक होता विदूषक' असे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. अनेक पैलू असणाऱ्या आंबेडकरांचे जीवन तीन तासाच्या चित्रपटात रेखाटणे ही अवघड बाब असताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील चित्रपट केला. या चित्रपटाने त्यांना अनेक पुरस्कार मिळवून दिले. जवळपास सर्व प्रमुख भारतीय भाषांत हा चित्रपट रूपांतरित झाला आहे. २०११ मध्ये ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ यांच्या चित्रपटनिर्मितीबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला सविस्तर उत्तरे देतांना त्यांनी स्पष्ट केले की, "पुणे येथील फिल्म डिव्हिजनमध्ये माहितीपट बनविताना या चित्रपटाची प्रेरणा मिळाली. मात्र त्याचवेळी बाबासाहेबांच्या जीवनाची व्यापकता सखोलपणे मांडणे माहितीपटात अशक्य असल्याचे जाणवले. त्यामुळे चित्रपट काढण्याचे ठरविले व ही कल्पना तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार व तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी उचलून धरली. या चित्रपटनिर्मितीच्या निमित्ताने ११ व्यक्तींच्या टीमबरोबर चैत्यभूमी(दादर)सह विविध ठिकाणी जाऊन करण्यात आलेले संशोधन व अमेरिकेतील ज्या कोलंबिया विद्यापीठात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतले तिथपर्यंतचा प्रवास अचंबित करणारा आहे. या चित्रपट निर्मितीच्यावेळी अनेक संघर्षाला तोंड द्यावे लागले. जोपर्यंत चित्रपट विषयाचे व दिग्दर्शकाचे नाते जुळून येत नाही तोपर्यंत यशस्वी चित्रपटनिर्मिती शक्य नाही."
डॉ. जब्बार पटेलांनी अनेक नाटके व चित्रपट दिग्दर्शित केले. राजकीय सारीपाटावरचे शह काटशह मांडणारे ' सामना, सिंहासन, गो. नी. दांडेकरांच्या कादंबरीवर आधारीत 'जैत रे जैत, मुक्ता, पु ल. देशपांडेनी लिहिलेला ' एक होता विदूषक' असे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. अनेक पैलू असणार्‍या आंबेडकरांचे जीवन तीन तासाच्या चित्रपटात रेखाटणे ही अवघड बाब असताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील चित्रपट केला. या चित्रपटाने त्यांना अनेक पुरस्कार मिळवून दिले. जवळपास सर्व प्रमुख भारतीय भाषांत हा चित्रपट रूपांतरित झाला आहे. २०११ मध्ये ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ यांच्या चित्रपटनिर्मितीबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला सविस्तर उत्तरे देतांना त्यांनी स्पष्ट केले की, "पुणे येथील फिल्म डिव्हिजनमध्ये माहितीपट बनविताना या चित्रपटाची प्रेरणा मिळाली. मात्र त्याचवेळी बाबासाहेबांच्या जीवनाची व्यापकता सखोलपणे मांडणे माहितीपटात अशक्य असल्याचे जाणवले. त्यामुळे चित्रपट काढण्याचे ठरविले व ही कल्पना तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार व तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी उचलून धरली. या चित्रपटनिर्मितीच्या निमित्ताने ११ व्यक्तींच्या टीमबरोबर चैत्यभूमी(दादर)सह विविध ठिकाणी जाऊन करण्यात आलेले संशोधन व अमेरिकेतील ज्या कोलंबिया विद्यापीठात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतले तिथपर्यंतचा प्रवास अचंबित करणारा आहे. या चित्रपट निर्मितीच्यावेळी अनेक संघर्षाला तोंड द्यावे लागले. जोपर्यंत चित्रपट विषयाचे व दिग्दर्शकाचे नाते जुळून येत नाही तोपर्यंत यशस्वी चित्रपटनिर्मिती शक्य नाही."

डॉ, जब्बार पटेलांनी [[थिएटर अँकेडमी]] नावाच्या प्रयोगात्मक नाट्य संस्थेची स्‍थापना केली आहे.
डॉ, जब्बार पटेलांनी [[थिएटर अँकेडमी]] नावाच्या प्रयोगात्मक [[महाराष्ट्रातील नाट्यसंस्था|नाट्यसंस्थेची]] स्‍थापना केली आहे.

सत्तरच्या दशकात विजय तेंडुलकर यांच्या 'घाशीराम कोतवाल' या नाटकाचे जब्बार पटेलांनी दिग्दर्शन करून ते परत रंगमंचावर आणले होते. या नाटकाने आता विक्रमी प्रयोगांची नोंद केली आहे. जब्बार पटेलांनी अनेक लघुपटही तयार केले आहेत. सध्या(२०१२)ते महात्मा फुलें यांच्यावर चित्रपट काढण्यात गर्क आहेत. नाशिकच्या प्रसिद्ध कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेत.
इसवी सन एकोणीसशे सत्तरच्या दशकात विजय तेंडुलकर यांच्या 'घाशीराम कोतवाल' या नाटकाचे जब्बार पटेलांनी दिग्दर्शन करून ते परत रंगमंचावर आणले होते. या नाटकाने आता विक्रमी प्रयोगांची नोंद केली आहे. जब्बार पटेलांनी अनेक लघुपटही तयार केले आहेत. सध्या(२०१२)ते महात्मा फुलें यांच्यावर चित्रपट काढण्यात गर्क आहेत. नाशिकच्या प्रसिद्ध कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेत.

==जब्बार पटेल यांची भूमिका असलेली नाटके==
===जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट===
* तुझे आहे तुजपाशी
* माणूस नावाचे बेट
* वेड्याचे घर उन्हात

==जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट==
* उंबरठा
* उंबरठा
* एक होता विदूषक
* एक होता विदूषक
ओळ ४९: ओळ ५३:
* मुसाफिर
* मुसाफिर
* सामना
* सामना
* सिहासन
* सिहासन

===जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेले लघुपट===
===जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेले लघुपट===

१४:०७, १४ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

जब्बार पटेल
जब्बार पटेल
जन्म जब्बार पटेल
२३ जून, इ.स. १९४२
पंढरपूर, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र दिग्दर्शन
कारकीर्दीचा काळ इ.स. १९७३ पासून पुढे
भाषा मराठी, हिंदी
पुरस्कार गंगाधर गाडगीळ पुरस्कार

जब्बार पटेल ( २३ जून, इ.स. १९४२:पंढरपूर - हयात) हे मराठी चित्रपटसृष्टीतीलहिंदी चित्रपटसृष्टीतील एक नाट्य व चित्रपट दिग्दर्शक आहेत..

बालपण

पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेतल्यावरही त्यांनी त्यांची कारकीर्द चित्रपट क्षेत्रात केली. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी लेखन-दिग्दर्शनात अनेक प्रयोग केले. अनेक एकांकिका व नाटके बसवली. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांनी अनेक नाट्य स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली. त्यांच्या सहाध्यायींमध्ये अनिल अवचट, कुमार सप्तर्षी यांच्यासारखी पुढे साहित्यिक-पत्रकार झालेली मित्र मंडळीही होती.

कारकीर्द

डॉ. जब्बार पटेलांनी अनेक नाटके व चित्रपट दिग्दर्शित केले. राजकीय सारीपाटावरचे शह काटशह मांडणारे ' सामना, सिंहासन, गो. नी. दांडेकरांच्या कादंबरीवर आधारीत 'जैत रे जैत, मुक्ता, पु ल. देशपांडेनी लिहिलेला ' एक होता विदूषक' असे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. अनेक पैलू असणार्‍या आंबेडकरांचे जीवन तीन तासाच्या चित्रपटात रेखाटणे ही अवघड बाब असताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील चित्रपट केला. या चित्रपटाने त्यांना अनेक पुरस्कार मिळवून दिले. जवळपास सर्व प्रमुख भारतीय भाषांत हा चित्रपट रूपांतरित झाला आहे. २०११ मध्ये ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ यांच्या चित्रपटनिर्मितीबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला सविस्तर उत्तरे देतांना त्यांनी स्पष्ट केले की, "पुणे येथील फिल्म डिव्हिजनमध्ये माहितीपट बनविताना या चित्रपटाची प्रेरणा मिळाली. मात्र त्याचवेळी बाबासाहेबांच्या जीवनाची व्यापकता सखोलपणे मांडणे माहितीपटात अशक्य असल्याचे जाणवले. त्यामुळे चित्रपट काढण्याचे ठरविले व ही कल्पना तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार व तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी उचलून धरली. या चित्रपटनिर्मितीच्या निमित्ताने ११ व्यक्तींच्या टीमबरोबर चैत्यभूमी(दादर)सह विविध ठिकाणी जाऊन करण्यात आलेले संशोधन व अमेरिकेतील ज्या कोलंबिया विद्यापीठात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतले तिथपर्यंतचा प्रवास अचंबित करणारा आहे. या चित्रपट निर्मितीच्यावेळी अनेक संघर्षाला तोंड द्यावे लागले. जोपर्यंत चित्रपट विषयाचे व दिग्दर्शकाचे नाते जुळून येत नाही तोपर्यंत यशस्वी चित्रपटनिर्मिती शक्य नाही."

डॉ, जब्बार पटेलांनी थिएटर अँकेडमी नावाच्या प्रयोगात्मक नाट्यसंस्थेची स्‍थापना केली आहे.

इसवी सन एकोणीसशे सत्तरच्या दशकात विजय तेंडुलकर यांच्या 'घाशीराम कोतवाल' या नाटकाचे जब्बार पटेलांनी दिग्दर्शन करून ते परत रंगमंचावर आणले होते. या नाटकाने आता विक्रमी प्रयोगांची नोंद केली आहे. जब्बार पटेलांनी अनेक लघुपटही तयार केले आहेत. सध्या(२०१२)ते महात्मा फुलें यांच्यावर चित्रपट काढण्यात गर्क आहेत. नाशिकच्या प्रसिद्ध कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेत.

जब्बार पटेल यांची भूमिका असलेली नाटके

  • तुझे आहे तुजपाशी
  • माणूस नावाचे बेट
  • वेड्याचे घर उन्हात

जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट

  • उंबरठा
  • एक होता विदूषक
  • जैत रे जैत
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर
  • पथिक
  • मुक्ता
  • मुसाफिर
  • सामना
  • सिहासन

जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेले लघुपट

  • इंडियन थिएटर
  • कुसुमाग्रज
  • मी एस. एम.
  • लक्ष्मणराव जोशी

वैयक्तिक जीवन

पुरस्कार

  • २०१४ सालचे अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समितीतर्फे दिले गेलेले (४९वे) विष्णुदास भावे गौरव पदक.

बाह्य दुवे

संदर्भ

पत्रकारांशी ‘गप्पागोष्टी’त शंभर मिनिटे रमले डॉ.जब्बार पटेल!