नाट्यस्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्रात विविध प्रकारच्या नाट्यस्पर्धा घेणाऱ्या बऱ्याच संस्था आहेत. त्यांतील अनेक वर्षे स्पर्धा घेणाऱ्या काही संस्था, त्या घेत असलेल्या स्पर्धा, बहुधा एकांकिका स्पर्धा, आणि त्यांची पारितोषिके (यादी अपूर्ण) :

  • ॲक्टिव्ह थिएटर्स, पुणे
  • अभिनय, वांद्रे (मुंबई) : स्पर्धेचे नाव - पार्श्वनाथ आळतेकर नाट्यस्पर्धा
  • आंतर-कचेरी स्पर्धा
  • आंतर-गिरणी नाट्यस्पर्धा
  • इंडियन नॅशनल थिएटर (आय.एन.टी), मुंबई - एकांकिका स्पर्धा
  • उदय कला केंद्र, मुंबई
  • उन्मेष - एकांकिका स्पर्धा
  • कलापिनी आयोजित डॉ. परांजपे स्मृती आंतरशालेय बालनाट्य स्पर्धा
  • कांकरिया करंडक बालनाट्य स्पर्धा, अहमदनगर
  • कुमार कला केंद्र, मुंबई
  • केंद्रीय कार्यालयांच्या बहुभाषीय नाट्यस्पर्धा
  • कोरी पाटी प्रॉडक्शन बालनाट्य स्पर्धा, कराड
  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (पिंपरी-चिंचवड शाखा) : गडकरी करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा (इ.स. २००० पासून)
  • गोवा कला अकादमी (च्या कोंकणी नाट्यस्पर्धा, इ.स. १९८० पासून)
  • चतुरंग प्रतिष्ठान (सवाई एकांकिका स्पर्धा), मुंबई
  • चंद्र सूर्य रंगभूमी या नृत्य-नाट्य-संगीत संस्थेच्या आंतरशालीय एकांकिका स्पर्धा
  • चिंतामणराव कोल्हटकर नाट्यस्पर्धा (मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुंबई)
  • जिल्हा परिषदा, शालेय स्तरावरील स्पर्धा
  • ड्रॉपर्स नाट्यवाचन स्पर्धा, पुणे
  • थिएटर ॲकॅडमी (पुणे) यांच्या आयोजनाखाली ‘वोडाफोन रंगसंगीत संगीत व गद्य’ एकांकिका स्पर्धा
  • दीर्घांकिका स्पर्धा
  • पार्श्वनाथ आळतेकर नाट्यस्पर्धा (अभिनय, वांद्रे, मुंबई)
  • पुण्यरंगभूमी
  • पुरुषोत्तम करंडक (महाराष्ट्रीय कलोपासक संस्था) - एकांकिका स्पर्धा
  • प्रतीक थिएटर्स, वाई
  • रत्‍नागिरीच्या श्रीरंग नाट्यसंस्थेतर्फे घेण्यत येत असलेल्या प्र.ल. मयेकर स्मृती नाट्यलेखन स्पर्धा (इ.स. २००६ पासून)
  • प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन (पीडी‍ए)
  • फर्ग्युसन कॉलेज (पुणे) - रा.ना. दांडेकर संस्कृत एकांकिका स्पर्धा
  • फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धा, पुणे
  • बेंडे एकांकिका स्पर्धा, हिंगोली
  • भारतीय विद्या भवन, मुंबई - एकांकिका स्पर्धा
  • भालबा केळकर स्मृती करंडक बालनाट्य स्पर्धा
  • मनोरंजन मंडळ एकांकिका स्पर्धा, इचलकरंजी
  • महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ (औद्योगिक व व्यावसायिक कामगारांसाठीच्या नाट्य स्पर्धा, इ.स. २००७ पासून)
  • महाराष्ट्र बँक (आंतरबँक स्पर्धा)
  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ
  • महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ
  • महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वार्षिक राज्य नाट्य स्पर्धा (इ.स. १९६१ पासून)
  • महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा (इ.स. १९६१ पासून)
  • महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा (इ.स. १९६१ पासून)
  • महाराष्ट्रीय कलोपासक संस्था (पुरुषोत्तम करंडक) - एकांकिका स्पर्धा
  • मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय - चिंतामणराव कोल्हटकर नाट्यस्पर्धा
  • पुणे जिल्हा परिषद मुख्याध्यापक संघ घेत असलेली नाट्यस्पर्धा
  • विजय फाउंडेशन, अकलूज आयोजित पु.ल. देशपांडे महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा (इ.स. २००५ पासून) राज्यातील ५ विभागांमध्ये : नाशिक, मुंबई, औरंगाबाद, अमरावती व पुणे. आंतरशालेय (यशवंतराव चव्हाण) बालनाट्य स्पर्धा (इ.स. १९६० पासून)
  • रंगायतन, दिल्ली (बृहन्महाराष्ट्रातील नाट्यस्पर्धा)
  • राम गणेश गडकरी एकांकिका स्पर्धा (अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद : पिंपरी-चिंचवड शाखा)
  • ललित कला महामंडळ (केळकर ट्रॉफी व वाळवेकर ट्रॉफी)
  • लिटल थिएटर, मुंबई
  • दैनिक लोकसत्ता एकांकिका स्पर्धा, पुणे-मुंबई-सोलापूर-इस्लामपूर-बारामती आदी आठ केंद्रे, (लोकांकिका स्पर्धा)
  • वसंतराव आचरेकर एकांकिका स्पर्धा (शालेय व मुक्त), कणकवली
  • वसंतराव जोशी एकपात्री अभिनय स्पर्धा, पिंपरी (पुणे)
  • विनोद दोशी नाट्यस्पर्धा
  • शानभाग करंडक, सातारा
  • शाहू मोडक स्मृती करंडक स्पर्धा, अहमदनगर
  • श्रीरामपूरला महाराष्ट्र शुगर फॅक्टरीतर्फे चालणाऱ्या नाट्यस्पर्धा
  • दैनिक सकाळची न्यूपेपर इन एज्युकेशन (एनआयई) नाट्यस्पर्धा
  • दैनिक सकाळ सोशल फाउंडेशनच्या ’आंतरशालेय सकाळ नाट्यवाचन इत्यादी स्पर्धा’ आणि शिक्षकांसाठी ’सकाळ नाट्यलेखन स्पर्धा’
  • रविवार सकाळ नाट्यवाचन स्पर्धा, नाशिक, कोल्हापूर, पुणे, सोलापूर
  • (विश्वासराव तथा बाळासाहेब) आंतरमहाविद्यालयीन सरपोतदार करंडक स्पर्धा
  • सवाई एकांकिका स्पर्धा (चतुरंग प्रतिष्ठान), मुंबई
  • सुमन करंडक नाट्यवाचन स्पर्धा
  • हौशी मराठी नाट्यस्पर्धा (इ.स. १९६१ पासून)