Jump to content

"वासुदेव नरहर सरदेसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ४: ओळ ४:


==वा.न. सरदेसाई यांची पुस्तके==
==वा.न. सरदेसाई यांची पुस्तके==
* अंगाई ते गझल-रुबाई (समग्र वा. न. सरदेसाई)
* आणि ‘माती गाते गीत आपुले (अप्रकाशित नाटक)
* आम्ही हरलोय, पृथ्वी जिंकलीय ([[नाट्यदर्पण]]चा प्रथम पुरस्कार मिळालेले आणि रंगभूमीवर आणि दूरचित्रवाणीवर प्रयोग झालेले बालनाट्य)
* को जागर्ति? (रंगभूमीवर आणि दूरचित्रवाणीवर प्रयोग झालेले बालनाट्य)
* त्याची वंदावी पाउले (महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत जळगाव केंद्रावर सादर केलेले बक्षीसपात्र नाटक; १९७१)
* माता न तू वैरिणी (रंगभूमीवर आलेले पण अप्रकाशित नाटक)
* माझी कविता (कवितासंग्रह; प्रकाशक [[महाराष्ट्र राज्य]] [[साहित्य]] संस्कृति-मंडळ; १९८४)
* माझी कविता (कवितासंग्रह; प्रकाशक [[महाराष्ट्र राज्य]] [[साहित्य]] संस्कृति-मंडळ; १९८४)
* आभाळपंख (गझलसंग्रह; इंद्रनील प्रकाशन;२००१)
* आभाळपंख (गझलसंग्रह; इंद्रनील प्रकाशन;२००१)
* चांदण्यांची तोरणे (गझलसंग्रह; इंद्रनील प्रकाशन; २००३)
* चांदण्यांची तोरणे (गझलसंग्रह; इंद्रनील प्रकाशन; २००३)
* शू~~! शूटिंग चालू आहे (रंगमंचावर सादर झालेले अप्रकाशित नाटक)

==पारितोषिके, पुरस्कार आणि सन्मान==
*





१८:१६, २१ सप्टेंबर २०१४ ची आवृत्ती

वासुदेव नरहर सरदेसाई (जन्म: कान्हे(चिपळूण-रत्‍नागिरी, ६ मार्च १९३७) हे एक मराठी गझलकार आहेत. गुजरात विद्यापीठातून त्यांनी एफ.वाय.बी.एची परीक्षा इ.स.१९५७ साली दिली आणि शिक्षण सोडले.

वा.न. सरदेसाई यांनी कविता आणि गझलांशिवाय काही नाटकेही लिहिली आहेत.

वा.न. सरदेसाई यांची पुस्तके

  • अंगाई ते गझल-रुबाई (समग्र वा. न. सरदेसाई)
  • आणि ‘माती गाते गीत आपुले (अप्रकाशित नाटक)
  • आम्ही हरलोय, पृथ्वी जिंकलीय (नाट्यदर्पणचा प्रथम पुरस्कार मिळालेले आणि रंगभूमीवर आणि दूरचित्रवाणीवर प्रयोग झालेले बालनाट्य)
  • को जागर्ति? (रंगभूमीवर आणि दूरचित्रवाणीवर प्रयोग झालेले बालनाट्य)
  • त्याची वंदावी पाउले (महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत जळगाव केंद्रावर सादर केलेले बक्षीसपात्र नाटक; १९७१)
  • माता न तू वैरिणी (रंगभूमीवर आलेले पण अप्रकाशित नाटक)
  • माझी कविता (कवितासंग्रह; प्रकाशक महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति-मंडळ; १९८४)
  • आभाळपंख (गझलसंग्रह; इंद्रनील प्रकाशन;२००१)
  • चांदण्यांची तोरणे (गझलसंग्रह; इंद्रनील प्रकाशन; २००३)
  • शू~~! शूटिंग चालू आहे (रंगमंचावर सादर झालेले अप्रकाशित नाटक)

पारितोषिके, पुरस्कार आणि सन्मान


(अपूर्ण)