Jump to content

"सरिता पदकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
सरिता मंगेश पत्की (जन्म : १३ डिसेंबर, १९२८) या मराठीतील एक चतुरस्र लेखिका आहेत. त्यांच्या नावावर चार अनुवादित पुस्तके आणि भरपूर बालवाङ्‌मय आहे.
सरिता मंगेश पत्की (किंवा सरिता पदकी) (जन्म : १३ डिसेंबर, १९२८) या मराठीतील एक चतुरस्र लेखिका आहेत. त्यांच्या नावावर चार अनुवादित पुस्तके आणि भरपूर बालवाङ्‌मय आहे.

मराठी लेखक [[मंगेश पदकी|मंगेश भगवंत पदकी]] (१९२३-१९९९) हे त्यांच्या पतीचे नाव.



==सरिता पत्की यांनी लिहिलेली पुस्तके==
==सरिता पत्की यांनी लिहिलेली पुस्तके==
* अंगणात माझ्या (काव्यसंग्रह)
* आधुनिक महाराष्ट्रातील प्रमुख विचारवंतांचे स्त्री जीवनविषयक संकलन (संपादित-मार्च १९९७)
* आधुनिक महाराष्ट्रातील प्रमुख विचारवंतांचे स्त्री जीवनविषयक संकलन (संपादित-मार्च १९९७)
* कभी कभी
* कभी कभी
ओळ ८: ओळ १२:
* खून पहावा करून (नाटक)
* खून पहावा करून (नाटक)
* घुम्मट (कथा संग्रह)
* घुम्मट (कथा संग्रह)
* लगनगंधार (काव्यसंग्रह)
* बाधा (नाटक)
* बाधा (नाटक)(१९५५)
* बारा रामाचे देऊळ (१९६३)
* सीता (नाटक)
* सीता (नाटक)
* हाउंड ऑफ द बास्कर व्हील (अनुवादित)
* हाउंड ऑफ द बास्कर व्हील (अनुवादित)
ओळ १५: ओळ २१:
* बारा रामाचं देऊळ
* बारा रामाचं देऊळ
* छोटू हत्तीची गोष्ट
* छोटू हत्तीची गोष्ट







१९:३९, २८ एप्रिल २०१४ ची आवृत्ती

सरिता मंगेश पत्की (किंवा सरिता पदकी) (जन्म : १३ डिसेंबर, १९२८) या मराठीतील एक चतुरस्र लेखिका आहेत. त्यांच्या नावावर चार अनुवादित पुस्तके आणि भरपूर बालवाङ्‌मय आहे.

मराठी लेखक मंगेश भगवंत पदकी (१९२३-१९९९) हे त्यांच्या पतीचे नाव.


सरिता पत्की यांनी लिहिलेली पुस्तके

  • अंगणात माझ्या (काव्यसंग्रह)
  • आधुनिक महाराष्ट्रातील प्रमुख विचारवंतांचे स्त्री जीवनविषयक संकलन (संपादित-मार्च १९९७)
  • कभी कभी
  • काळोखाची लेक (अनुवादित-ब्राझीलच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या करोलिना मारिया डि जीझस यांचे आत्मनिवेदन)
  • चैत्रपुष्प (काव्यसंग्रह)
  • खून पहावा करून (नाटक)
  • घुम्मट (कथा संग्रह)
  • लगनगंधार (काव्यसंग्रह)
  • बाधा (नाटक)(१९५५)
  • बारा रामाचे देऊळ (१९६३)
  • सीता (नाटक)
  • हाउंड ऑफ द बास्कर व्हील (अनुवादित)

सरिता पत्की यांचे बालवाङ्‌मय

  • बारा रामाचं देऊळ
  • छोटू हत्तीची गोष्ट