मंगेश पदकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मंगेश भगवंत पदकी ( इ.स. १९२३; मृत्यू: इ.स. १९९९) हे एक मराठी लेखक होते. सरिता पदकी या त्यांच्या पत्‍नी.

मंगेश पदकी यांची प्रकाशित पुस्तके[संपादन]

  • काशाभट (कादंबरी)
  • खारीची पिल्ले (लघुकथा संग्रह
  • जिवलग मज काहींचे (कादंबरी)
  • यक्षगण (लघुकथा संग्रह)
  • राव जगदेव मार्तंड (नाटक; अनुवादित, मूळ फ्रेन्च नाटक -सिरॅनो द बर्जे रॉक, लेखक :एदमॉं रोस्तॉं )
  • विभूत (लघुकथा संग्रह)