"नंदा (अभिनेत्री)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २७: | ओळ २७: | ||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
'''नंदा''' (८ जानेवारी १९४१ - २५ मार्च २०१४) ही एक [[भारत]]ीय सिने-[[अभिनेता|अभिनेत्री]] होती. ही प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते मास्टर विनायक (विनायक दामोदर कर्नाटकी) यांची. तिच्या आईचे नाव सुशीला. नंदाने चित्रपटांत लहानपणी बेबी नंदा या नावाने बालकलाकार म्हणून मंदिर, जग्गू, शंकराचार्य, अंगारे, जगद्गुरु या चित्रपटांत, आणि तरुणपणी नेक हिंदी चित्रपटांत नायिकेच्या भूमिका केल्या |
'''नंदा''' (८ जानेवारी १९४१ - २५ मार्च २०१४) ही एक [[भारत]]ीय सिने-[[अभिनेता|अभिनेत्री]] होती. ही प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते मास्टर विनायक (विनायक दामोदर कर्नाटकी) यांची. तिच्या आईचे नाव सुशीला. नंदाने चित्रपटांत लहानपणी बेबी नंदा या नावाने बालकलाकार म्हणून मंदिर, जग्गू, शंकराचार्य, अंगारे, जगद्गुरु या चित्रपटांत, आणि तरुणपणी नेक हिंदी चित्रपटांत नायिकेच्या भूमिका केल्या. |
||
बेबी नंदा यांनी १९४६ साली मंदिर या चित्रपटात एका मुलाची भूमिका साकारली. तोच त्यांचा पहिला चित्रपट ठरला. त्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच मास्टर विनायक यांचे निधन झाले. तेव्हा हे कुटुंब दादर-शिवाजी पार्क येथील आशीर्वाद बंगल्यात राहत होते. नंदा या आयडियल हायस्कूलमध्ये असताना वयाच्या बाराव्या वर्षी कुलदैवत या दिनकर पाटलांच्या मराठी चित्रपटात अभिनेत्री म्हणून झळकल्या, तर त्यांना त्यांचे मावसकाका व्ही. शांताराम यांनी हिंदी चित्रपटात प्रवेश मिळवून दिला. कुलदैवत नंतर सहा मराठी चित्रपट नंदा यांनी केले. सदाशिव राव कवि दिग्दर्शित शेवग्याच्या शेंगा, राजा परांजपे दिग्दर्शित देव जागा आहे, देवघर, यशवंत पटेकरांचा झालं गेलं विसरुन जा, हंसा वाडकर सोबतचा मातेविना बाळ हे ते चित्रपट. शेवग्याच्या शेंगा मधील बहिणीच्या भूमिकेसाठी नंदा यांना जवाहरलाल नेहरुंच्या हस्ते गौरवण्यात आले होते. |
|||
==अभिनेत्री नंदा यांचे गाजलेले चित्रपट== |
==अभिनेत्री नंदा यांचे गाजलेले चित्रपट== |
||
ओळ ४६: | ओळ ४८: | ||
* कानून |
* कानून |
||
* काला बाजार |
* काला बाजार |
||
* कुलदैवत (मराठी) |
|||
* कैदी नंबर ९११ |
* कैदी नंबर ९११ |
||
* कैसे कहूँ |
* कैसे कहूँ |
||
ओळ ५८: | ओळ ६१: | ||
* जुर्म और सजा |
* जुर्म और सजा |
||
* जोरू का गुलाम |
* जोरू का गुलाम |
||
* झालं गेलं विसरून जा |
|||
* तीन देवियाँ |
* तीन देवियाँ |
||
* तूफान और दिया |
* तूफान और दिया |
||
ओळ ६३: | ओळ ६७: | ||
* दिया और तूफान |
* दिया और तूफान |
||
* दुल्हन |
* दुल्हन |
||
* देव जागा आहे (मराठी) |
|||
* देवघर |
* देवघर (मराठी) |
||
* धरती कहे पुकारके |
* धरती कहे पुकारके |
||
* धूल का फूल |
* धूल का फूल |
||
ओळ ८३: | ओळ ८८: | ||
* भाभी |
* भाभी |
||
* मझदूर |
* मझदूर |
||
* मंदिर (मराठी) |
|||
* मातेविना बाळ (मराठी) |
|||
* मेरा कसूर क्या है |
* मेरा कसूर क्या है |
||
* मे्हंदी लगी मेरे हाथ |
* मे्हंदी लगी मेरे हाथ |
||
ओळ ९२: | ओळ ९९: | ||
* शंकराचार्य |
* शंकराचार्य |
||
* शतरंज |
* शतरंज |
||
* शेवग्याच्या शेंगा (मराठी) |
|||
* शोर |
* शोर |
||
* साक्षी गोपाल |
* साक्षी गोपाल |
२३:४१, २५ मार्च २०१४ ची आवृत्ती
नंदा | |
---|---|
जन्म |
८ जानेवारी, १९४१ कोल्हापूर |
मृत्यू |
२५ मार्च, २०१४ (वय ७५) मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारत |
कार्यक्षेत्र | अभिनेत्री |
कारकीर्दीचा काळ | १९५६-१९८३ |
प्रमुख चित्रपट |
भाभी जब जब फूल खिले |
वडील | विनायक दामोदर कर्नाटकी |
आई | सुशीला |
अपत्ये | जयप्रकाश |
नंदा (८ जानेवारी १९४१ - २५ मार्च २०१४) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री होती. ही प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते मास्टर विनायक (विनायक दामोदर कर्नाटकी) यांची. तिच्या आईचे नाव सुशीला. नंदाने चित्रपटांत लहानपणी बेबी नंदा या नावाने बालकलाकार म्हणून मंदिर, जग्गू, शंकराचार्य, अंगारे, जगद्गुरु या चित्रपटांत, आणि तरुणपणी नेक हिंदी चित्रपटांत नायिकेच्या भूमिका केल्या.
बेबी नंदा यांनी १९४६ साली मंदिर या चित्रपटात एका मुलाची भूमिका साकारली. तोच त्यांचा पहिला चित्रपट ठरला. त्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच मास्टर विनायक यांचे निधन झाले. तेव्हा हे कुटुंब दादर-शिवाजी पार्क येथील आशीर्वाद बंगल्यात राहत होते. नंदा या आयडियल हायस्कूलमध्ये असताना वयाच्या बाराव्या वर्षी कुलदैवत या दिनकर पाटलांच्या मराठी चित्रपटात अभिनेत्री म्हणून झळकल्या, तर त्यांना त्यांचे मावसकाका व्ही. शांताराम यांनी हिंदी चित्रपटात प्रवेश मिळवून दिला. कुलदैवत नंतर सहा मराठी चित्रपट नंदा यांनी केले. सदाशिव राव कवि दिग्दर्शित शेवग्याच्या शेंगा, राजा परांजपे दिग्दर्शित देव जागा आहे, देवघर, यशवंत पटेकरांचा झालं गेलं विसरुन जा, हंसा वाडकर सोबतचा मातेविना बाळ हे ते चित्रपट. शेवग्याच्या शेंगा मधील बहिणीच्या भूमिकेसाठी नंदा यांना जवाहरलाल नेहरुंच्या हस्ते गौरवण्यात आले होते.
अभिनेत्री नंदा यांचे गाजलेले चित्रपट
- अंगारें
- अधिकार
- अभिलाषा
- अमर रहे यह प्यार
- असलियत
- आकाशदीप
- आँचल
- आज और कल
- आशिक
- आहिस्ता आहिस्ता
- इत्तेफाक
- उम्मीद
- उसने कहा था
- कातील कौन
- कानून
- काला बाजार
- कुलदैवत (मराठी)
- कैदी नंबर ९११
- कैसे कहूँ
- गुमनाम
- चार दिवारी
- छलिया
- छोटी बहन
- जग्गू
- जब जब फूल खिले
- जरा बचके
- जुआरी
- जुर्म और सजा
- जोरू का गुलाम
- झालं गेलं विसरून जा
- तीन देवियाँ
- तूफान और दिया
- दि ट्रेन
- दिया और तूफान
- दुल्हन
- देव जागा आहे (मराठी)
- देवघर (मराठी)
- धरती कहे पुकारके
- धूल का फूल
- नया नशा
- नया संसार
- नर्तकी
- नींद हमारी ख्वाब तुम्हारे
- पती पत्नी
- परिवार
- पहली रात
- प्रायश्चित्त
- प्रेम रोग
- बडी दीदी
- बंदी
- बरखा
- बेटी
- बेदाग
- भरती
- भाभी
- मझदूर
- मंदिर (मराठी)
- मातेविना बाळ (मराठी)
- मेरा कसूर क्या है
- मे्हंदी लगी मेरे हाथ
- मोहोब्बत इसको कहते हैं
- राजा साब
- रूठा न करो
- लक्ष्मी
- वोह दिन याद करो
- शंकराचार्य
- शतरंज
- शेवग्याच्या शेंगा (मराठी)
- शोर
- साक्षी गोपाल
- हम दोनों
पुरस्कार
- फिल्मफेअर पुरस्कार
- १९६० - सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री - आंचल
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील नंदा (अभिनेत्री) चे पान (इंग्लिश मजकूर)