"विनय आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sankalpdravid (चर्चा | योगदान) प्रस्तावना, मृत्युविषयक माहिती, संदर्भ |
No edit summary |
||
ओळ २७: | ओळ २७: | ||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
'''विनय आपटे''' (१७ जून, इ.स. १९५१{{संदर्भ हवा}} - ७ डिसेंबर, इ.स. २०१३) हे [[मराठी भाषा|मराठी]] अभिनेते, दिग्दर्शक होते. मराठी नाटके, चित्रपट, दूरचित्रवाहिनी मालिका तसेच हिंदी चित्रपट व मालिकांमधून यांनी अभिनय केला. यांनी दिग्दर्शित केलेले [[मी नथुराम गोडसे बोलतोय]] हे नाटक विषयावरून उठलेल्या |
'''विनय आपटे''' (१७ जून, इ.स. १९५१{{संदर्भ हवा}} - ७ डिसेंबर, इ.स. २०१३) हे [[मराठी भाषा|मराठी]] अभिनेते, नाट्यनिर्माते व दिग्दर्शक होते. मराठी नाटके, चित्रपट, दूरचित्रवाहिनी मालिका तसेच हिंदी चित्रपट व मालिकांमधून यांनी अभिनय केला. यांनी दिग्दर्शित केलेले [[मी नथुराम गोडसे बोलतोय]] हे नाटक विषयावरून उठलेल्या वादंगांमुळे लक्षणीय ठरले. |
||
==विनय आपटे यांनी भूमिका केलेली किंवा त्यांचे दिग्दर्शन असलेली नाटके== |
|||
* अँटिगनी |
|||
* अफलातून |
|||
* अभिनेत्री |
|||
* आय लव्ह यू |
|||
* कुसुम मनोहर लेले |
|||
* घनदाट |
|||
* डॅडी |
|||
* मित्राची गोष्ट |
|||
* मी नथूराम गोडसे बोलतोय |
|||
* रानभूल |
|||
* शुभ बोले तो नारायण |
|||
== मृत्यू == |
== मृत्यू == |
११:५९, १० डिसेंबर २०१३ ची आवृत्ती
विनय आपटे | |
---|---|
जन्म | १७ जून, इ.स. १९५१[ संदर्भ हवा ] |
मृत्यू |
७ डिसेंबर, इ.स. २०१३ मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय, दिग्दर्शन |
भाषा | मराठी |
प्रमुख नाटके | मी नथुराम गोडसे बोलतोय |
विनय आपटे (१७ जून, इ.स. १९५१[ संदर्भ हवा ] - ७ डिसेंबर, इ.स. २०१३) हे मराठी अभिनेते, नाट्यनिर्माते व दिग्दर्शक होते. मराठी नाटके, चित्रपट, दूरचित्रवाहिनी मालिका तसेच हिंदी चित्रपट व मालिकांमधून यांनी अभिनय केला. यांनी दिग्दर्शित केलेले मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक विषयावरून उठलेल्या वादंगांमुळे लक्षणीय ठरले.
विनय आपटे यांनी भूमिका केलेली किंवा त्यांचे दिग्दर्शन असलेली नाटके
- अँटिगनी
- अफलातून
- अभिनेत्री
- आय लव्ह यू
- कुसुम मनोहर लेले
- घनदाट
- डॅडी
- मित्राची गोष्ट
- मी नथूराम गोडसे बोलतोय
- रानभूल
- शुभ बोले तो नारायण
मृत्यू
छातीत दुखत असल्याच्या कारणामुळे विनय आपटे यांना ७ डिसेंबर, इ.स. २०१३ रोजी अंधेरी, मुंबई येथील कोकिलाबेन अंबाणी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच रात्री भाप्रवे १९:३०च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला [१]. मृत्युसमयी ते ६२ वर्षांचे होते.
संदर्भ व नोंदी
- ^ http://maharashtratimes.indiatimes.com/cine-news/Vinay-Apte-Died/articleshow/27034689.cms. ८ डिसेंबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील विनय आपटे चे पान (इंग्लिश मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |