Jump to content

"महिला साहित्य संमेलने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४: ओळ ४:
* उर्दू-मराठी महिला साहित्य संमेलन
* उर्दू-मराठी महिला साहित्य संमेलन
* [[कोकण मराठी साहित्य परिषद]] भरवीत असलेली महिला [[साहित्य संमेलने]]
* [[कोकण मराठी साहित्य परिषद]] भरवीत असलेली महिला [[साहित्य संमेलने]]
* गोमंतक महिला साहित्य संमेलन, वगैरे.
* (अखिल) [[गोमंतक महिला साहित्य संमेलन]]
* मंथन महिला साहित्य संमेलन
* [[मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन]]
* अखिल भारतीय महिला लोककला संमेलन
* [[महिला वकील अधिवेशन]]
* यवतमाळ महिला साहित्य संमेलन


== [[कोमसाप]]ने भरविलेली महिला साहित्य संमेलने ==
== [[कोमसाप]]ने भरविलेली महिला साहित्य संमेलने ==
* [[कोमसाप|कोकण मराठी साहित्य परिषदेचे]] पहिले महिला साहित्य संमेलन, २००६मध्ये आवास-अलिबाग येथे. संमेलनाध्यक्ष डॉ. [[तारा भवाळकर]]. या संमेलनाच्या आयोजनात [[रेखा रमेश नार्वेकर]] यांचा मोठा सक्रिय सहभाग होता.
* [[कोमसाप|कोकण मराठी साहित्य परिषदेचे]] पहिले महिला साहित्य संमेलन, २००६मध्ये आवास-अलिबाग येथे. संमेलनाध्यक्ष डॉ. [[तारा भवाळकर]]. या संमेलनाच्या आयोजनात [[रेखा रमेश नार्वेकर]] यांचा मोठा सक्रिय सहभाग होता.
* दुसरे महिला साहित्य संमेलन रत्नागिरीला २००८ साली झाले. संमेलनाध्यक्षा [[वीणा गवाणकर]].
* २रे महिला साहित्य संमेलन रत्नागिरीला २००८ साली झाले. संमेलनाध्यक्षा [[वीणा गवाणकर]].
* ३रे महिला साहित्य संमेलन २०१०साली. अध्यक्षा डॉ. [[अरुणा ढेरे]].
* ३रे महिला साहित्य संमेलन २०१०साली. अध्यक्षा डॉ. [[अरुणा ढेरे]].
* ४थे महिला साहित्य संमेलन ८-९-१० नोव्हेंबर २०१३ सावंतवाडी येथे.<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.loksatta.com/maharashtra-news/medha-patkars-interview-mahila-sahitya-conferance-244042/ | शीर्षक=महिला साहित्य संमेलनात मेधा पाटकर यांची मुलाखत | publisher=लोकसत्ता | दिनांक=३ नोव्हेंबर २०१३ | अॅक्सेसदिनांक=५ नोव्हेंबर २०१३ | भाषा=मराठी}}</ref>
* ४थे महिला साहित्य संमेलन ८-९-१० नोव्हेंबर २०१३ सावंतवाडी येथे. संमेलनाध्यक्षा अचला जोशी<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.loksatta.com/maharashtra-news/medha-patkars-interview-mahila-sahitya-conferance-244042/ | शीर्षक=महिला साहित्य संमेलनात मेधा पाटकर यांची मुलाखत | publisher=लोकसत्ता | दिनांक=३ नोव्हेंबर २०१३ | अॅक्सेसदिनांक=५ नोव्हेंबर २०१३ | भाषा=मराठी}}</ref>


== संदर्भ आणि नोंदी ==
== संदर्भ आणि नोंदी ==

२३:१७, २२ नोव्हेंबर २०१३ ची आवृत्ती

महिलांचा प्रामुख्याने सहभाग असलेली महिला साहित्य संमेलने अनेक संस्था भरवितात. काही उल्लेखनीय संमेलने : -

कोमसापने भरविलेली महिला साहित्य संमेलने

  • कोकण मराठी साहित्य परिषदेचे पहिले महिला साहित्य संमेलन, २००६मध्ये आवास-अलिबाग येथे. संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर. या संमेलनाच्या आयोजनात रेखा रमेश नार्वेकर यांचा मोठा सक्रिय सहभाग होता.
  • २रे महिला साहित्य संमेलन रत्नागिरीला २००८ साली झाले. संमेलनाध्यक्षा वीणा गवाणकर.
  • ३रे महिला साहित्य संमेलन २०१०साली. अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे.
  • ४थे महिला साहित्य संमेलन ८-९-१० नोव्हेंबर २०१३ सावंतवाडी येथे. संमेलनाध्यक्षा अचला जोशी[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ . लोकसत्ता http://www.loksatta.com/maharashtra-news/medha-patkars-interview-mahila-sahitya-conferance-244042/. ५ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

पहा

मराठी साहित्य संमेलने