"गोवर्धन परिक्रमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) V.narsikar (चर्चा)यांची आवृत्ती 1210031 परतवली. |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''{{लेखनाव}}''' म्हणजे [[उत्तर प्रदेश|उत्तर प्रदेशात]] असलेल्या गोवर्धन पर्वतास [[प्रदक्षिणा]] घालणे होय.या पर्वतास [[श्रीकृष्ण|कृष्णाने]] [[करंगळी]]वर उचलला होता अशी आख्यायिका आहे.त्याने हा पर्वत उचलून गोकुळातील |
'''{{लेखनाव}}''' म्हणजे [[उत्तर प्रदेश|उत्तर प्रदेशात]] असलेल्या मथुरा शहराजवळच्या गोवर्धन पर्वतास [[प्रदक्षिणा]] घालणे होय. या पर्वतास [[श्रीकृष्ण|कृष्णाने]] आपल्या [[करंगळी]]वर उचलला होता अशी आख्यायिका आहे. त्याने हा पर्वत उचलून त्याखाली गोकुळातील प्रजाजनांना आश्रय दिला व मुसळधार पावसापासून त्यांना आठवड्यापर्यंतच्या काळासाठी वाचविले होते. असे केल्याने पाऊस पाडणाऱ्या [[इंद्र|इंद्राचा]] तेव्हा गर्व उतरला होता. |
||
मथुरा व वृंदावन या प्रदेशास व्रजभूमी असेही नाव आहे. |
|||
⚫ | [[यमुना नदी]] व गोवर्धन पर्वत यामुळे तेथील लोकांचे जीवन समृद्ध झाले आहे अशी त्या परिसरातील लोकांची श्रद्धा आहे.त्यांना समृद्ध करणाऱ्या गोवर्धन पर्वतास परिक्रमा |
||
⚫ | [[यमुना नदी]] व गोवर्धन पर्वत यामुळे तेथील लोकांचे जीवन समृद्ध झाले आहे अशी त्या परिसरातील लोकांची श्रद्धा आहे. त्यांना समृद्ध करणाऱ्या गोवर्धन पर्वतास परिक्रमा करून तेथील लोक त्याचे आभार मानतात.<ref>[http://epaper.newsbharati.com/opnimg.aspx?lang=3&spage=MPage&NB=2013-11-10#Mpage_5 तरुण भारत,नागपूर-ई-पेपर,दि.१०/११/२०१३ पान क्र.५ (मथळा:आल्प्स पर्वत ते गोवर्धन)] दि.११/११/२०१३ रोजी २१.१८ वाजता जसे दिसले तसे.</ref> |
||
==परिक्रमेचे तीन प्रकार== |
==परिक्रमेचे तीन प्रकार== |
||
* १. चौऱ्यांशी कोसी परिक्रमा |
* १. चौऱ्यांशी कोसी परिक्रमा |
||
* २. |
* २. गोवर्धन पर्वताची पायी परिक्रमा(सुमारे २१ कि.मी.) |
||
* ३. वृंदावन परिक्रमा (सुमारे ११ कि.मी) |
* ३. वृंदावन परिक्रमा (सुमारे ११ कि.मी) |
||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
२१:४५, ११ नोव्हेंबर २०१३ ची नवीनतम आवृत्ती
गोवर्धन परिक्रमा म्हणजे उत्तर प्रदेशात असलेल्या मथुरा शहराजवळच्या गोवर्धन पर्वतास प्रदक्षिणा घालणे होय. या पर्वतास कृष्णाने आपल्या करंगळीवर उचलला होता अशी आख्यायिका आहे. त्याने हा पर्वत उचलून त्याखाली गोकुळातील प्रजाजनांना आश्रय दिला व मुसळधार पावसापासून त्यांना आठवड्यापर्यंतच्या काळासाठी वाचविले होते. असे केल्याने पाऊस पाडणाऱ्या इंद्राचा तेव्हा गर्व उतरला होता.
मथुरा व वृंदावन या प्रदेशास व्रजभूमी असेही नाव आहे.
यमुना नदी व गोवर्धन पर्वत यामुळे तेथील लोकांचे जीवन समृद्ध झाले आहे अशी त्या परिसरातील लोकांची श्रद्धा आहे. त्यांना समृद्ध करणाऱ्या गोवर्धन पर्वतास परिक्रमा करून तेथील लोक त्याचे आभार मानतात.[१]
परिक्रमेचे तीन प्रकार
[संपादन]- १. चौऱ्यांशी कोसी परिक्रमा
- २. गोवर्धन पर्वताची पायी परिक्रमा(सुमारे २१ कि.मी.)
- ३. वृंदावन परिक्रमा (सुमारे ११ कि.मी)
संदर्भ
[संपादन]- ^ तरुण भारत,नागपूर-ई-पेपर,दि.१०/११/२०१३ पान क्र.५ (मथळा:आल्प्स पर्वत ते गोवर्धन) दि.११/११/२०१३ रोजी २१.१८ वाजता जसे दिसले तसे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |