"दिवाळी अंक २०१३" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
==साहित्य== |
==साहित्य== |
||
दैनिक प्रहारचे लेखक शैलेंद्र शिर्के यांच्या मतानुसार प्रयोगशील अंक आणि नवमाध्यमातील ऑनलाइन अंक, फेसबुकवर अंक, |
दैनिक प्रहारचे लेखक शैलेंद्र शिर्के यांच्या मतानुसार प्रयोगशील अंक आणि नवमाध्यमातील ऑनलाइन अंक, फेसबुकवर अंक, दृक्श्राव्य माध्यमात अंक उपलब्ध होत आहेत. कोकणातून, छोटया शहरांमधून, तालुकास्तरावरही काही चांगले अंक सुरू आहेत. पण जुनेजाणते, वाचकप्रिय लेखक काळाच्या पडद्याआड गेले आणि त्यांची जागा घेऊ शकतील असे नव्या जोमाचे, ताकदीचे मराठी लेखक दिसत नाहीत, आणि दिवाळी अंकांचा मूळ गाभा असलेल्या साहित्य, परिस्थिती अगदीच वाईट नसली तरी, कमी दिसत आहे. कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या मते 'मनावर परिणाम करणाऱ्या कसदार साहित्याचा प्रभाव हे दिवाळी अंकांचे वैशिष्ट्य लुप्त होत आहे. |
||
कसदार साहित्याचा प्रभाव हे दिवाळी अंकांचे |
कसदार साहित्याचा प्रभाव हे दिवाळी अंकांचे वैशिष्ट्य लुप्त होत आहे. |
||
==किमती== |
==किमती== |
||
महाराष्ट्र टाइम्स आणि प्रहार दैनिकातील वृत्तांनुसार, इ.स. २०१३ च्या छापील दिवाळी अंकांच्या सर्व साधारण किमती १०० ते २०० रुपयांच्या दरम्यान तर काही अंकांच्या किमती अडीचशे रुपयेपर्यंत गेल्या. दैनिक लोकसत्ताच्या वृत्तानुसार इ.स.२०१२ मध्ये दिवाळी अंकांची किंमत १२० ते २०० |
महाराष्ट्र टाइम्स आणि प्रहार दैनिकातील वृत्तांनुसार, इ.स. २०१३ च्या छापील दिवाळी अंकांच्या सर्व साधारण किमती १०० ते २०० रुपयांच्या दरम्यान तर काही अंकांच्या किमती अडीचशे रुपयेपर्यंत गेल्या. दैनिक लोकसत्ताच्या वृत्तानुसार इ.स.२०१२ मध्ये दिवाळी अंकांची किंमत १२० ते २०० रुपयांच्या दरम्यान होत्या. तर इ.स.२०१३च्या वर्षी या किंमती १८० ते २५० रुपये झाल्या. दिवाळी अंकांच्या सर्वसाधारण किमतीत मागील वर्षापेक्षा ३० ते ५० रुपयांची वाढ झाली. |
||
"दिवाळी अंकांची किंमत १८० ते २५० रुपयांच्या घरात ’" हे :दैनिक लोकसत्ता-प्रतिनिधी मुंबई यांचे वृतांकन दिनांक २ |
"दिवाळी अंकांची किंमत १८० ते २५० रुपयांच्या घरात ’" हे :दैनिक लोकसत्ता-प्रतिनिधी मुंबई यांचे वृतांकन दिनांक २ नोव्हेंबर २०१३ भाप्रवे ता |
||
किमती दोन वर्षांपासून वाढत असल्यातरी २०१३ मधील किंमतवाढ आतापर्यंतच्या दिवाळी अंकांच्या किमतीतील लक्षणीय वाढ आहे. दिवाळी अंकांच्या किमती सर्वसामान्य वाचकांच्या आवाक्याबाहेर आहेत. ग्रंथालय सभासदांकडून दिवाळी अंकांसाठी आकारलेल्या शुल्कापेक्षा अंकांची किंमत अधिक झाल्यामुळे मेळ जमवणे ग्रंथालयांना कठीण झाले. |
किमती दोन वर्षांपासून वाढत असल्यातरी २०१३ मधील किंमतवाढ आतापर्यंतच्या दिवाळी अंकांच्या किमतीतील लक्षणीय वाढ आहे. दिवाळी अंकांच्या किमती सर्वसामान्य वाचकांच्या आवाक्याबाहेर आहेत. ग्रंथालय सभासदांकडून दिवाळी अंकांसाठी आकारलेल्या शुल्कापेक्षा अंकांची किंमत अधिक झाल्यामुळे मेळ जमवणे ग्रंथालयांना कठीण झाले. |
||
ओळ १७: | ओळ १७: | ||
==२०१३ साली प्रकाशित झालेले काही दिवाळी अंक, त्याचे संपादक आणि अंकाची पृष्ठसंख्या== |
==२०१३ साली प्रकाशित झालेले काही दिवाळी अंक, त्याचे संपादक आणि अंकाची पृष्ठसंख्या== |
||
* अनुभव |
|||
* अमृत (अरविंद पोतनीस) : २२४;<!-- ५० रुपये --> |
* अमृत (अरविंद पोतनीस) : २२४;<!-- ५० रुपये --> |
||
* अर्थवेध (वैशाली दिलीप साठे) : १९८;<!-- ७५ रुपये --> |
* अर्थवेध (वैशाली दिलीप साठे) : १९८;<!-- ७५ रुपये --> |
||
* असाही महाराष्ट्र (अमोघ गवळी) : १७५; |
|||
* अक्षर (मीना कर्णिक) : |
|||
* आनंद दर्पण |
* आनंद दर्पण |
||
* आपले छंद |
* आपले छंद |
||
ओळ २७: | ओळ २९: | ||
* ऋतुरंग (अरुण शेवते) : २२०; <!--१२० रुपये --> |
* ऋतुरंग (अरुण शेवते) : २२०; <!--१२० रुपये --> |
||
* कथाश्री |
* कथाश्री |
||
* कलमनामा बदल |
|||
* कॉमेडी कट्टा (सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी) : १३६;<!-- १००रुपये --> |
* कॉमेडी कट्टा (सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी) : १३६;<!-- १००रुपये --> |
||
* कालनिर्णय (जयराज साळगावकर) : २१२; <!--१०० रुपये --> |
* कालनिर्णय (जयराज साळगावकर) : २१२; <!--१०० रुपये --> |
||
ओळ ४२: | ओळ ४५: | ||
* चैत्राली (रमेश द. पाटील) : १६८;<!-- १२० रुपये --> |
* चैत्राली (रमेश द. पाटील) : १६८;<!-- १२० रुपये --> |
||
* छोट्यांचा आवाज |
* छोट्यांचा आवाज |
||
* जत्रा () : <!--१२० रुपये --> |
* जत्रा (आनंद आगाशे) : <!--१२० रुपये --> |
||
* टॉनिक |
* टॉनिक |
||
* तारांगण (मंदार जोशी) : १३८;<!-- १०० रुपये --> |
* तारांगण (मंदार जोशी) : १३८;<!-- १०० रुपये --> |
||
ओळ ६२: | ओळ ६५: | ||
* माझी वहिनी |
* माझी वहिनी |
||
* माहेर () :<!-- १२० रुपये --> |
* माहेर () :<!-- १२० रुपये --> |
||
* मिळून साऱ्याजणी (२५वे वर्ष) |
|||
* मुशाफिरी (२रे वर्ष) (संपादिका : ललिता-प्रीति) |
* मुशाफिरी (२रे वर्ष) (संपादिका : ललिता-प्रीति) |
||
* मेनका ()<!-- १२० रुपये --> |
* मेनका ()<!-- १२० रुपये --> |
||
ओळ ७२: | ओळ ७६: | ||
* साप्ताहिक लोकप्रभा (विनायक परब) : ११६;<!-- ३० रुपये --> |
* साप्ताहिक लोकप्रभा (विनायक परब) : ११६;<!-- ३० रुपये --> |
||
* [[लोकमत]] दीपोत्सव () :<!-- २०० रुपये --> |
* [[लोकमत]] दीपोत्सव () :<!-- २०० रुपये --> |
||
* लोकसत्ता |
|||
* वाणिज्य विश्व |
* वाणिज्य विश्व |
||
* शतायुषी |
* शतायुषी |
||
ओळ ७९: | ओळ ८४: | ||
* शब्दरुची (सुदेश हिंगलासपूरकर) : २२८;<!-- १०० रुपये --> |
* शब्दरुची (सुदेश हिंगलासपूरकर) : २२८;<!-- १०० रुपये --> |
||
* श्री व सौ |
* श्री व सौ |
||
* साप्ताहिक सकाळ |
|||
* संचित (डॉ. नयन सरस्वत) ११०;<!-- ८० रुपये --> |
* संचित (डॉ. नयन सरस्वत) ११०;<!-- ८० रुपये --> |
||
* सप्तसूर (कमलेश भडकमकर, सहसंपादिका -पौर्णिमा माबोकर) |
* सप्तसूर (कमलेश भडकमकर, सहसंपादिका -पौर्णिमा माबोकर) |
२०:४०, ४ नोव्हेंबर २०१३ ची आवृत्ती
इ.स. २०१३ च्या दिवाळी काळात ४००हून अधिक एवढे दिवाळी अंक प्रकशित झाले. साहित्य, आरोग्य, विनोद, भविष्य, पाककृती, धार्मिक या विषयांचे सर्वाधिक दिवाळी अंक आहेत
साहित्य
दैनिक प्रहारचे लेखक शैलेंद्र शिर्के यांच्या मतानुसार प्रयोगशील अंक आणि नवमाध्यमातील ऑनलाइन अंक, फेसबुकवर अंक, दृक्श्राव्य माध्यमात अंक उपलब्ध होत आहेत. कोकणातून, छोटया शहरांमधून, तालुकास्तरावरही काही चांगले अंक सुरू आहेत. पण जुनेजाणते, वाचकप्रिय लेखक काळाच्या पडद्याआड गेले आणि त्यांची जागा घेऊ शकतील असे नव्या जोमाचे, ताकदीचे मराठी लेखक दिसत नाहीत, आणि दिवाळी अंकांचा मूळ गाभा असलेल्या साहित्य, परिस्थिती अगदीच वाईट नसली तरी, कमी दिसत आहे. कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या मते 'मनावर परिणाम करणाऱ्या कसदार साहित्याचा प्रभाव हे दिवाळी अंकांचे वैशिष्ट्य लुप्त होत आहे. कसदार साहित्याचा प्रभाव हे दिवाळी अंकांचे वैशिष्ट्य लुप्त होत आहे.
किमती
महाराष्ट्र टाइम्स आणि प्रहार दैनिकातील वृत्तांनुसार, इ.स. २०१३ च्या छापील दिवाळी अंकांच्या सर्व साधारण किमती १०० ते २०० रुपयांच्या दरम्यान तर काही अंकांच्या किमती अडीचशे रुपयेपर्यंत गेल्या. दैनिक लोकसत्ताच्या वृत्तानुसार इ.स.२०१२ मध्ये दिवाळी अंकांची किंमत १२० ते २०० रुपयांच्या दरम्यान होत्या. तर इ.स.२०१३च्या वर्षी या किंमती १८० ते २५० रुपये झाल्या. दिवाळी अंकांच्या सर्वसाधारण किमतीत मागील वर्षापेक्षा ३० ते ५० रुपयांची वाढ झाली.
"दिवाळी अंकांची किंमत १८० ते २५० रुपयांच्या घरात ’" हे :दैनिक लोकसत्ता-प्रतिनिधी मुंबई यांचे वृतांकन दिनांक २ नोव्हेंबर २०१३ भाप्रवे ता किमती दोन वर्षांपासून वाढत असल्यातरी २०१३ मधील किंमतवाढ आतापर्यंतच्या दिवाळी अंकांच्या किमतीतील लक्षणीय वाढ आहे. दिवाळी अंकांच्या किमती सर्वसामान्य वाचकांच्या आवाक्याबाहेर आहेत. ग्रंथालय सभासदांकडून दिवाळी अंकांसाठी आकारलेल्या शुल्कापेक्षा अंकांची किंमत अधिक झाल्यामुळे मेळ जमवणे ग्रंथालयांना कठीण झाले.
कागदाच्या किंमतीत झालेली ३० टक्के दरवाढ, छपाईच्या दरातील वाढ आणि वाढती महागाई या घटकांचा दिवाळी अंकांच्या किमतीवर परिणाम झाला.
२०१३ साली प्रकाशित झालेले काही दिवाळी अंक, त्याचे संपादक आणि अंकाची पृष्ठसंख्या
- अनुभव
- अमृत (अरविंद पोतनीस) : २२४;
- अर्थवेध (वैशाली दिलीप साठे) : १९८;
- असाही महाराष्ट्र (अमोघ गवळी) : १७५;
- अक्षर (मीना कर्णिक) :
- आनंद दर्पण
- आपले छंद
- आरोग्य श्री
- आवाज
- आश्लेषा (अशोक तावडे) : २०८; १०० रुपये
- ऋतुरंग (अरुण शेवते) : २२०;
- कथाश्री
- कलमनामा बदल
- कॉमेडी कट्टा (सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी) : १३६;
- कालनिर्णय (जयराज साळगावकर) : २१२;
- किशोर
- गंधाली (मधुकर वर्तक) : ४८०;
- गंमतजंमत
- गृहशोभिका
- गृहस्वामिनी (एकनाथ लक्ष्मण भोवड) : १५९;
- ग्रहसंकेत
- ग्रहांकित
- चतुरंग (लोकसत्ताचे संपादक) : दैनिक लोकसत्ताबरोबरची मोफत पुरवणी
- चंद्रकांत (नीलिमा कुलकर्णी) : २८०; १५० रुपये
- साप्ताहिक चपराक (घनश्याम पाटील)
- चारचौघी (२०वे वर्ष-रोहिणी हट्टंगडी) २४२;
- चैत्राली (रमेश द. पाटील) : १६८;
- छोट्यांचा आवाज
- जत्रा (आनंद आगाशे) :
- टॉनिक
- तारांगण (मंदार जोशी) : १३८;
- ताऱ्यांचे जग : (लता गुठे) : १७७;
- दक्षता (तेजसिंग चौहान) :
- दीर्घायू
- दैवज्ञश्री (रवींद्र माहीमकर, रवींद्र गावणकर) : २९६;
- धनंजय (नीलिमा कुलकर्णी) : ४०८;
- धनुर्धारी
- नवल (आनंद अंतरकर) : २००;
- पासवर्ड (बालवाचकांसाठी)
- पुण्यभूषण
- पुनवडी प्रबोधन
- पुरुषस्पंदनं (हरीश सदानी, रवींद्र रु.पं.) :.
- प्रिय मैत्रीण (वर्षा सत्पाळकर) :
- फिरकी
- भाग्यसंकेत
- मस्त भटकंती (मिलिंद गुणाजी) : १६०;
- माझी वहिनी
- माहेर () :
- मिळून साऱ्याजणी (२५वे वर्ष)
- मुशाफिरी (२रे वर्ष) (संपादिका : ललिता-प्रीति)
- मेनका ()
- मेहेर
- मोहिनी (आनंद अंतरकर) : २००;
- युगांतर (डॉ. भालचंद्र कानुगो) : २५८; ८० रुपये
- योगसिद्धी
- लखलख चंदेरी
- लीलाई (अनिलराज रोकडे) : २२०;
- साप्ताहिक लोकप्रभा (विनायक परब) : ११६;
- लोकमत दीपोत्सव () :
- लोकसत्ता
- वाणिज्य विश्व
- शतायुषी
- शब्दगांधार
- शब्ददर्वळ (श्रीकृष्ण बेडेकर) : १२०;
- शब्ददीप (सकाळ परिवार) :
- शब्दरुची (सुदेश हिंगलासपूरकर) : २२८;
- श्री व सौ
- साप्ताहिक सकाळ
- संचित (डॉ. नयन सरस्वत) ११०;
- सप्तसूर (कमलेश भडकमकर, सहसंपादिका -पौर्णिमा माबोकर)
- संस्कृती ( सुनीताराजे पवार) २०८;
- सासरमाहेर () : ११०;
- साहित्य (अशोक बेंडखळे) : १६०;
- साहित्यदीप
- साहित्यशिवार (जयराम देसाई) १८८;
- सुश्रेय (प्रवीण हेर्लेकर) :
- हंस (आनंद अंतरकर) : ४००;
- हंसवंती नवलकथा () :
- हास्यानंद (विवेक मेहेत्रे) :
- हितगुज (मायबोली संकेतस्थळावरील ई-अंक)
- हेमांगी (प्रकाश कुलकर्णी) : १९६;