"यक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा. |
No edit summary खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा. |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''यक्ष''' (स्त्रीलिंग: '''यक्षी''' किंवा '''यक्षिणी''') या हिंदू पुराणांतील [[अप्सरा]], [[किन्नर]], आणि [[विद्याधर]] यांजप्रमाणे, कनिष्ठ देवता असून काही ठिकाणी यक्षांचा वनचर असाही उल्लेख होतो. धन-संपत्तीचे रक्षण करण्यासाठी यक्षांची नेमणूक होत असे. हिंदू पुराणांनुसार वैश्रवण [[कुबेर]] हा यक्षाधिपती मानला जातो. अनेक देवळांवरील यक्षांच्या प्रतिमा पाहिल्या तर, |
'''यक्ष''' (स्त्रीलिंग: '''यक्षी''' किंवा '''यक्षिणी''') या हिंदू पुराणांतील [[अप्सरा]], [[किन्नर]], [[गंधर्व]] आणि [[विद्याधर]] यांजप्रमाणे, कनिष्ठ देवता असून काही ठिकाणी यक्षांचा वनचर असाही उल्लेख होतो. धन-संपत्तीचे रक्षण करण्यासाठी यक्षांची नेमणूक होत असे. हिंदू पुराणांनुसार वैश्रवण [[कुबेर]] हा यक्षाधिपती मानला जातो. अनेक देवळांवरील यक्षांच्या प्रतिमा पाहिल्या तर, ही मंडळी ढेरपोटी आणि आखूड पायाची असावीत, असा समज होतो. |
||
कुबेराच्या कामात चूक केल्यामुळे एक वर्षाची शिक्षा भोगणारा एक यक्ष हा कालिदासाच्या मेघदूताचा नायक आहे. पांडवांच्या अज्ञातवासाच्या काळात त्यांना एका तळ्याचे रक्षण करणारा एक यक्ष भेटतो. त्याने विचारलेल्या अवघड प्रश्नांची उत्तरे भीम अर्जुन, नकुल, सहदेव या चौघांना येत नाहीत. केवळ धर्म (युधिष्ठिर) त्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. आजही सहजासहजी न सुटणाऱ्या अवघड प्रश्नाला यक्षप्रश्न म्हणतात. |
|||
==पुराणांत आलेल्या काही यक्षांची नावे== |
==पुराणांत आलेल्या काही यक्षांची नावे== |
१६:२६, २२ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती
यक्ष (स्त्रीलिंग: यक्षी किंवा यक्षिणी) या हिंदू पुराणांतील अप्सरा, किन्नर, गंधर्व आणि विद्याधर यांजप्रमाणे, कनिष्ठ देवता असून काही ठिकाणी यक्षांचा वनचर असाही उल्लेख होतो. धन-संपत्तीचे रक्षण करण्यासाठी यक्षांची नेमणूक होत असे. हिंदू पुराणांनुसार वैश्रवण कुबेर हा यक्षाधिपती मानला जातो. अनेक देवळांवरील यक्षांच्या प्रतिमा पाहिल्या तर, ही मंडळी ढेरपोटी आणि आखूड पायाची असावीत, असा समज होतो.
कुबेराच्या कामात चूक केल्यामुळे एक वर्षाची शिक्षा भोगणारा एक यक्ष हा कालिदासाच्या मेघदूताचा नायक आहे. पांडवांच्या अज्ञातवासाच्या काळात त्यांना एका तळ्याचे रक्षण करणारा एक यक्ष भेटतो. त्याने विचारलेल्या अवघड प्रश्नांची उत्तरे भीम अर्जुन, नकुल, सहदेव या चौघांना येत नाहीत. केवळ धर्म (युधिष्ठिर) त्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. आजही सहजासहजी न सुटणाऱ्या अवघड प्रश्नाला यक्षप्रश्न म्हणतात.
पुराणांत आलेल्या काही यक्षांची नावे
मानस, सत्यजित्