Jump to content

"नर्मदा परिक्रमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५८: ओळ ५८:


* अमृतस्य नर्मदा (मूळ हिंदी) लेखक: अमृतलाल वेगड, अनुवाद: मीनल फडणीस
* अमृतस्य नर्मदा (मूळ हिंदी) लेखक: अमृतलाल वेगड, अनुवाद: मीनल फडणीस
* एका वारकऱ्याची नर्मदा परिक्रमा (नमामि देवि नर्मदे) - चंद्रकांत माधवराव पवार
* कुणा एकाची भ्रमणगाथा- [[गोपाल नीलकंठ दांडेकर]]
* कुणा एकाची भ्रमणगाथा- [[गोपाल नीलकंठ दांडेकर]]
* चलो नर्मदा परिक्रमा- पर्यटन भारती
* चलो नर्मदा परिक्रमा- पर्यटन भारती
ओळ ७०: ओळ ७१:
* नर्मदा परिक्रमा मार्गदर्शिका - सुनील आकिवाटे, सुभाष भिडे, सुरेश गोडबोले - प्रकाशक : प्रोफिशियन्ट पब्लिशिंग हाउस, पृष्ठे १६०, किंमत ४५ रुपये.
* नर्मदा परिक्रमा मार्गदर्शिका - सुनील आकिवाटे, सुभाष भिडे, सुरेश गोडबोले - प्रकाशक : प्रोफिशियन्ट पब्लिशिंग हाउस, पृष्ठे १६०, किंमत ४५ रुपये.
* नर्मदा मैय्याच्या कडेवर - शैलजा (वासंती) चितळे
* नर्मदा मैय्याच्या कडेवर - शैलजा (वासंती) चितळे
* नर्मदेच्या तटाकी, & नर्मदे हर! - रघुनाथ रामचंद्र गुण्ये
* नर्मदेच्या तटाकी, & नर्मदे हर! (नर्मदा परिक्रमेचा अनुभवसिद्ध वृत्तान्त - रघुनाथ रामचंद्र गुण्ये(प्रस्तावना: [[विरा. करंदीकर]])
* [[नर्मदेऽऽ हर हर]] - [[जगन्नाथ कुंटे]] - प्राजक्त प्रकाशन, किंमत २२० रुपये
* [[नर्मदेऽऽ हर हर]] - [[जगन्नाथ कुंटे]] - प्राजक्त प्रकाशन, किंमत २२० रुपये
* नर्मदे हर हर नर्मदे - सुहास लिमये
* नर्मदे हर हर नर्मदे - सुहास लिमये

१४:४२, २९ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

नर्मदा नदीला प्रदक्षिणा घालण्याच्या उपक्रमाला नर्मदा परिक्रमा म्हणतात. या परिक्रमेची सुरुवात परंपरेनुसार दरवर्षी चातुर्मास संपल्यावर अथवा प्रबोधिनी एकादशी झाल्यावर होते.

इतिहास

मार्कंडेय ऋषींनी सर्वात प्रथम नर्मदा परिक्रमा केली होती अशी धारणा आहे. मार्कंडेय ऋषींनी नद्या न ओलांडता ४५ वर्षात ही परिक्रमा पूर्ण केली. स्कंदपुराणात नर्मदेचे वर्णन आले आहे असे म्हणतात.

पायी केल्यास ही यात्रा ३ वर्षे ३ महिने आणि तेरा दिवसात पूर्ण होते असा समज आहे. ही यात्रा अतिशय खडतर आहे.

नर्मदेची परिक्रमा करण्याचे नियम

परिक्रमेची सुरुवात ओंकारेश्वर येथून केली जाते, परंतु तेथूनच केली पाहिजे असे नाही. परिक्रमेला अमरकंटक, नेमावर व ॐकारेश्वर यापैकी कुठूनही सुरुवात करता येते. परिक्रमा चालू असताना नर्मदेचे पात्र ओलांडता येत नाही. म्हणजे नर्मदेतून वाहणारे व निघणारे पाणी ओलांडणे निषिद्ध आहे, मात्र नर्मदेला मिळणारे पाणी ओलांडलेले चालते. सदावर्तात शिधा घेऊन अन्न शिजवणे, किंवा ५ घरी भिक्षा मागून जेवणे, वाटेत मिळेल ते पाणी पिणे, जिथे शक्य तिथे रात्री मुक्काम करणे या पद्धतीने परिक्रमा करावी लागते. रोज सकाळ-दुपार-संध्याकाळ नर्मदेची पूजा, स्नान, संध्यावंदन व नित्य पाठ करून, परिक्रमादरम्यान सतत ॥ॐ नर्मदे हर॥ या मंत्राचा जप व नामस्मरण केले जाते.

आवश्यक गोष्टी

परिक्रमेत जाताना -

  • पांघरण्यास एक रग
  • खाली अंथरण्यास एक पोते, चटई अथवा कांबळे
  • पाण्यासाठी कडी असलेला डबा
  • थंडीसाठी स्वेटर अथवा जॅकेट
  • हातात काठी असल्यास सुविधा होते.

नर्मदा परिक्रमा वाहनाने करताना वाटेत लागणारी गावे

बहुतेक गावे मध्य प्रदेश राज्यातील आहेत.

नर्मदेचे हिंदू धर्मातील महत्त्व

नर्मदा पूजनाचे प्रकार

परिक्रमेतील महत्त्वाची धार्मिक स्थाने

नर्मदा परिक्रमा या विषयावरील पुस्तके

  • अमृतस्य नर्मदा (मूळ हिंदी) लेखक: अमृतलाल वेगड, अनुवाद: मीनल फडणीस
  • एका वारकऱ्याची नर्मदा परिक्रमा (नमामि देवि नर्मदे) - चंद्रकांत माधवराव पवार
  • कुणा एकाची भ्रमणगाथा- गोपाल नीलकंठ दांडेकर
  • चलो नर्मदा परिक्रमा- पर्यटन भारती
  • तीरे तीरे नर्मदा (हिंदी) -अमृतलाल वेगड
  • नमामि देवि नर्मदे ! - चंद्रकांत माधवराव पवार
  • नर्मदातीरी (स्कूटरवरून नर्मदा परिक्रमा) - वासंती प्रकाश घाडगे - प्रकाशक : उद्वेली बुक्स.
  • नर्मदा परिक्रमा - दा.वि. जोगळेकर
  • नर्मदा परिक्रमा - नीला जोशीराव - मंगेश प्रकाशन, पृष्ठे ३०, किंमत २० रुपये.
  • नर्मदा परिक्रमा - शैलजा लेले
  • श्री नर्मदा परिक्रमा अंतरंग - नर्मदाप्रसाद
  • नर्मदा परिक्रमा : एक अंतर्यात्रा - भारती ठाकूर, नाशिक - गौतमी प्रकाशन, पृष्ठे : २६२, मूल्य : २००
  • नर्मदा परिक्रमा मार्गदर्शिका - सुनील आकिवाटे, सुभाष भिडे, सुरेश गोडबोले - प्रकाशक : प्रोफिशियन्ट पब्लिशिंग हाउस, पृष्ठे १६०, किंमत ४५ रुपये.
  • नर्मदा मैय्याच्या कडेवर - शैलजा (वासंती) चितळे
  • नर्मदेच्या तटाकी, & नर्मदे हर! (नर्मदा परिक्रमेचा अनुभवसिद्ध वृत्तान्त - रघुनाथ रामचंद्र गुण्ये(प्रस्तावना: विरा. करंदीकर)
  • नर्मदेऽऽ हर हर - जगन्नाथ कुंटे - प्राजक्त प्रकाशन, किंमत २२० रुपये
  • नर्मदे हर हर नर्मदे - सुहास लिमये
  • परिक्रमा नर्मदेची - नारायण आहिरे
  • बसने नर्मदा परिक्रमा - वामन गणेश खासगीवाले
  • भागवत सप्ताह आणि नर्मदा परिक्रमा - अरुण बोरीकर, अनंतपद्म प्रकाशन, नागपूर, पृष्ठे १२०+३८, किंमत १०० रुपये.
  • माझी नर्मदा परिक्रमा - सदाशिव अनंत सांब
  • समग्र माते नर्मदे - दत्तप्रसाद दाभोळकर -छाया प्रकाशन
  • साधनामस्त - जगन्नाथ कुंटे
  • सौदर्य की नदी नर्मदा (हिंदी) - अमृतलाल वेगड

हेही पाहा

बाह्य दुवे