चर्चा:नर्मदा परिक्रमा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

I am not able to see any references for this articleआभिजीत ०४:१९, १६ जानेवारी २०१२ (UTC)

संपूर्ण नर्मदा परिक्रमा आणि उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा ह्या दोन्ही भिन्न परिक्रमा आहेत[संपादन]

त्यामुळे दोन्ही परिक्रमांचे संदर्भ, माहिती आणि पाने वेगळी केली पाहिजेत, असे वाटते. तसेच ह्या लेखात संदर्भ नसल्याने आवश्यक संदर्भ घालणे ही आवश्यक आहे. म्हणून संदर्भ साचा घातला आहे.

-माधवी वाघ *उत्तम ते घ्यावे ... मळमळीत अवघेचि टाकावे !* (चर्चा) १८:५८, ८ सप्टेंबर २०१८ (IST)Reply[reply]

सदर लेखावर काम सुरु केले आहे.संदर्भही जोडले आहेत आणि लेखाचे स्वरूप सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे.आर्या जोशी (चर्चा) १८:०२, २५ मार्च २०१९ (IST) या लेखात अनेक गावांच्या नावांना दुवे जोडले आहेत.पण लेख नसल्याने ते लाल अक्षरात दिसत आहेत.या सर्व गावांचे लेख करणे हे वेळेच्या दृष्टीने लांबलचक काम आहे.तूर्त लेख सुधारण्याच्या दृष्टीने लाल रंगात धिसणार्‍या नावांचे दुवे काढून टाकत आहे.आर्या जोशी (चर्चा) ०९:५३, २६ मार्च २०१९ (IST)Reply[reply]

@अभय नातू: आपल्या माहितीसाठी. मधल्या काळात महिला संपादकांना संपादनात अडथळे येत असल्यास आणि अन्य संपादक वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देत असल्यास महिलांना मदत करणारी व्यवस्था विकी समुदायावर आहे हे मला समजले आहे.मी या लेखाला निमाणाधीन साचा लावला असतानाही ज यांची तीन संपादने यात का आहेत? थोडा धीर धरता येत नाही का त्यांना? मी वारंवार तक्रार करूनही आपण जर सहकार्य करून योग्य ती कार्यवाही केली नाहीत तर मला अधिकृत पावले उचलावी लागतील हे थोडे कठोरपणे नमूद करते आहे.सातत्याने तक्रार करूनही ज यांना सहकार्य करायचे नसेल आणि आपणही यात योग्यप्रकारे लक्ष घालून मदत करणार नसाल तर आपल्याला पूर्वसूचित केलेलेच बरे! धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा) १८:१०, २६ मार्च २०१९ (IST)Reply[reply]

@आर्या जोशी: कृपया अधिकृत पावले स्पष्ट करा. --Tiven2240 (चर्चा) १९:२६, २६ मार्च २०१९ (IST)Reply[reply]

लेखावर १५ जानेवारी २०१२पासून काम चालू आहे. ते कधी संपणार? ... (चर्चा) २०:४५, २६ मार्च २०१९ (IST)Reply[reply]

२५ मार्च रोजी हा साचा लावला गेल्याचे दिसत आहे. - अभय नातू (चर्चा) २१:००, २६ मार्च २०१९ (IST)Reply[reply]
@आर्या जोशी:,
मागे विचारल्या प्रमाणे येथे नेमका गुन्हा काय आहे हे कळवावे.
लेखावर {{कामचालू}} साचा लावल्यास इतरांना काम करण्यास बंदी करावी असे आपण सुचवत आहात का? असे असल्यास एखाद्याने अनेक पानांवर असा साचा लावल्यास काय करावे?
मी माझ्या लेखात काम करीत असताना इतरांकडून थोडासुद्धा बदल चालणार नाही हा हेका क्राउडसोर्स्ड प्रकल्पांवर आणि विशेषतः विकिपीडियावर लावणे चुकीचे आहे.
तुम्ही मदत करणार नसाल तर आणि अधिकृत पावले उचलावी लागतील यातून तुम्ही येथील सदस्यांना आणि प्रचालकांना इशारा वजा धमकी देत आहात का? नसावे पण स्पष्ट केलेत तर बरे होईल.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २०:५४, २६ मार्च २०१९ (IST)Reply[reply]
ता.क. तुम्ही साचा लावल्यानंतर केली गेलेली संपादने पाहिली. किरकोळ शुद्धलेखन दुरुस्ती आणि दुवे लावणे यांपलीकडे बदल दिसत नाहीत. विकिपीडियावरील मुक्तस्रोतातील हा लेख पटकन सुधारला गेल्याने तुम्हाला नेमका कोणता त्रास झाला हे सुद्धा कळवावे.