"दशरथ यादव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ ४: ओळ ४:
| चित्र रुंदी = ४
| चित्र रुंदी = ४
| चित्र शीर्षक =
| चित्र शीर्षक =
| टोपणनाव =दशरथ यादव (दादा)
| टोपणनाव =दादा यादव
| जन्मदिनांक =८-१० १९७०
| जन्मदिनांक =८-१० १९७०
| जन्मस्थान =माळशिरस ता.पुरंदर
| जन्मस्थान =माळशिरस, तालुका पुरंदर(पुणे जिल्हा)
|| चळवळ =परिवतर्तन व साहित्य चळवळ
|| चळवळ =परिवतर्तन व साहित्य चळवळ
| संघटना =अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड
| संघटना =अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड
| पत्रकारिता लेखन = वीस वषे सकाळ,पुढारी,लोकमत,नवश्कती, सुरा्ज्य व पुणेरी वत्तपत्राचे संपादक
| पत्रकारिता लेखन = सकाळ, पुढारी, लोकमत, नवश्कती, सुरा्ज्य व पुणेरी वत्तपत्राचे संपादक
| पुरस्कार = युवा पत्रकार, कविवय़ नारायण सुवेर्वे काव्य पुरस्कार,दलित मित्र पुरस्कार आदी २० गौरव
| पुरस्कार = युवा पत्रकार, कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार, दलित मित्र पुरस्कार आदी २० गौरव
| स्मारके =
| स्मारके =
| धर्म =शिवधर्म
| धर्म =शिवधर्म
ओळ १६: ओळ १६:
| प्रभावित =
| प्रभावित =
| वडील नाव = राजाराम
| वडील नाव = राजाराम
| आई नाव = शातांबारई
| आई नाव = शातांबाई
| पत्नी नाव = वर्षा
| पत्नी नाव = वर्षा
| अपत्ये = तीन
| अपत्ये = तीन
ओळ २३: ओळ २३:
}}
}}
{{विकिकरण}}
{{विकिकरण}}
दशरथ यादव हे माळशिरस ता.[[पुरंदर]] जिल्हा पुणे येथील मुळचे असून ते पुणे हडपसर येथे राहत आहे. मूळ पत्रकारितेचा पेशा असला तरी कवी, लेखक, [[साहित्यिक]], गीतकार, म्हणून त्याची महाराष्ट्रात ओळख आहे.
दशरथ यादव हे माळशिरस ता.[[पुरंदर]] जिल्हा पुणे येथील मूळचे असून ते पुणे हडपसर येथे राहत आहे. मूळ पत्रकारितेचा पेशा असला तरी कवी, लेखक, [[साहित्यिक]], गीतकार, म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे.


== साहित्य लेखन ==
== साहित्य लेखन ==
* उन्हातला पाऊस
*वारीच्या वाटेवर,
* गुंठामंत्री
*उन्हातला पाऊस,
* बाराशे कवनाचे वारीचे खंडकाव्य
*मातकट,
* मातकट
*यादवकालीन [[भुलेश्वर]],
* यादवकालीन [[भुलेश्वर]]
*गुंठामंत्री
* वारीच्या वाटेवर
*बाराशे कवनाचे वारीचे खंडकाव्य
*[[शिवधर्मगाथा]] (पाचहजार अंभग)
* [[शिवधर्मगाथा]] (पाच हजार अंभग)






==पत्रकारितेतील काम ==
==पत्रकारितेतील काम ==
दै. सकाळला उपसंपादक, केसरी, लोकमत, पुढारी, नवश्कती दैनिकात काम केले. वृत्तपत्रात पंढरीच्या वारीचे वातार्ताकनाची सुरवात केली. वृत्तपत्रातून शेकडो लेख लिहिले. पुणे विद्यापीठात बहिशाल विभागात व्याख्याता म्हणून काम केले, [[युथ प्रेस क्लब]] पुणे चे अध्यक्ष म्हणून काम केले.
दैनिक सकाळमध्ये उपसंपादकाचे काम केले. शिवाय केसरी, लोकमत, पुढारी, नवशक्ती आदी दैनिकांतही वेळोवेळी काम केले. वृत्तपत्रांत पंढरपूरच्या वारीच्या वार्तांकनाची सुरुवात केली. वृत्तपत्रांतून शेकडो लेख लिहिले. पुणे विद्यापीठात बहिःशाल विभागात व्याख्याता म्हणून काम केले, पुण्याच्या [[यूथ प्रेस क्लब]]चे अध्यक्ष म्हणून काम केले.


==प्रमुख संस्थाचे पदाधिकारी ==
==प्रमुख संस्थाचे पदाधिकारी ==
[[अखिल भारतीय मराठी साहित्त्य परिषदे]]चे ते राष्ट्रीय विश्वस्त म्हणून काम करीत आहे. [[सासवड]] येथे
[[अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदे]]चे ते [[सासवड]] येथे राष्ट्रीय विश्वस्त म्हणून काम करीत आहे.
[[छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलना]]]ची सुरवात करून ते राज्यस्तरीय संमेलन दरवर्षी घेतले जाते खानवडी (ता. पुरंदर) येथे राज्यस्तरीय महात्मा फले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक आहेत.सासवडला [[आचार्य अत्रे]] मराठी साहित्य संमेलनाचे सुरवातीपासून संयोजक..राज्यभर गाजलेल्या [[कवी]] मुलांच्या भेटीला उपक्रमाचे प्रमुख असून, लावणी व कवितेची जुगलबंदी हा आगळा वेगळा उपक्रम त्यांनी सुरू केला. राज्यस्तरीय [[लावणी]] महोत्सवात त्यांच्या लावण्यांना चागला प्रतिसाद
[[छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलना]]]ची सुरुवात करून ते राज्यस्तरीय संमेलन दरवर्षी घेतले जाते खानवडी (ता. पुरंदर) येथे राज्यस्तरीय महात्मा फले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक आहेत. सासवडच्या [[आचार्य अत्रे]] मराठी साहित्य संमेलनाचे ते सुरुवातीपासून संयोजक आहेत. गाजलेल्या [[कवी]] मुलांच्या भेटीच्या उपक्रमाचे प्रमुख असून, लावणी व कवितेची जुगलबंदी हा आगळा वेगळा उपक्रम त्यांनी सुरू केला. राज्यस्तरीय [[लावणी]] महोत्सवात त्यांच्या लावण्यांना चागला प्रतिसाद मिळालेला आहे.



== चित्रपटासाठी लेखन ==
== चित्रपटासाठी लेखन ==
* [[गुंठामंत्री]] -कथा

*ढोलकीच्या तालावर -गीते
* ढोलकीच्या तालावर -गीते
* दिंडी निघाली पंढरीला- ‍‍‍कथा
*रणांगण - पटकथा संवाद
* भक्तिसागर या माहितीपटाचे लेखन
*दिंडी निघाली पंढरीला- ‍‍‍कथा
* महिमा भुलेश्वराचा -गीताचा अल्बम
*[[गुंठामंत्री]] -कथा
* रणांगण - पटकथा संवाद
*सत्याची वारी -माहितीपटाचे लेखन
*भक्तीसागर माहितीपटाचे लेखन
* सत्याची वारी -माहितीपटाचे लेखन
*महिमा भुलेश्वराचा -गीताचा अल्बम


== मिळालेले पुरस्कार ==
== मिळालेले पुरस्कार ==
* जीवन संघर्ष पुरस्कार
*युवा [[पत्रकार]] पुरस्कार २००० साली [[कांशीराम]] यांच्या हस्ते प्र्दान
*नारायण सुर्वे काव्य पुरस्कार
* दलित मित्र पुरस्कार
*दलित मित्र पुरस्कार
* नारायण सुर्वे काव्य पुरस्कार
* पहिला शरद पवार कृषि साहित्य संमेलन पुरस्कार (डिसेंबर २०१२)
*पुरंदर साहित्यरत्न पुरस्कार
*जीवन संघर्ष पुरस्कार
* पुरंदर साहित्यरत्न पुरस्कार
* युवा [[पत्रकार]] पुरस्कार २००० साली [[कांशीराम]] यांच्या हस्ते प्रदान
*पहिले राज्यस्तरीय लोकनेते शरदरावजी पवार कृषी साहित्य संमेलन डिसेंबर २०१२
संमेलनाध्यक्षपदी निवड दशरथ यादव
* संमेलनाध्यक्षपदी निवड (?)


{{DEFAULTSORT:यादव,दशरथ}}
{{DEFAULTSORT:यादव,दशरथ}}

१४:४४, २३ जुलै २०१३ ची आवृत्ती

दशरथ यादव
टोपणनाव: दादा यादव
जन्म: ८-१० १९७०
माळशिरस, तालुका पुरंदर(पुणे जिल्हा)
चळवळ: परिवतर्तन व साहित्य चळवळ
संघटना: अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड
पत्रकारिता/ लेखन: सकाळ, पुढारी, लोकमत, नवश्कती, सुरा्ज्य व पुणेरी वत्तपत्राचे संपादक
पुरस्कार: युवा पत्रकार, कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार, दलित मित्र पुरस्कार आदी २० गौरव
धर्म: शिवधर्म
प्रभाव: छत्रपती शिवाजीमहाराज, शरद पवार, पुरुषोत्तम खेडेकर, फुले शाहू आंबेडकर
वडील: राजाराम
आई: शातांबाई
पत्नी: वर्षा
अपत्ये: तीन
तळटिपा: मराठी साहित्य व प्रबोधन चळवळीत प्रभावी काम असून विपुल साहित्य लेखन केले आहे

दशरथ यादव हे माळशिरस ता.पुरंदर जिल्हा पुणे येथील मूळचे असून ते पुणे हडपसर येथे राहत आहे. मूळ पत्रकारितेचा पेशा असला तरी कवी, लेखक, साहित्यिक, गीतकार, म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे.

साहित्य लेखन

  • उन्हातला पाऊस
  • गुंठामंत्री
  • बाराशे कवनाचे वारीचे खंडकाव्य
  • मातकट
  • यादवकालीन भुलेश्वर
  • वारीच्या वाटेवर
  • शिवधर्मगाथा (पाच हजार अंभग)



पत्रकारितेतील काम

दैनिक सकाळमध्ये उपसंपादकाचे काम केले. शिवाय केसरी, लोकमत, पुढारी, नवशक्ती आदी दैनिकांतही वेळोवेळी काम केले. वृत्तपत्रांत पंढरपूरच्या वारीच्या वार्तांकनाची सुरुवात केली. वृत्तपत्रांतून शेकडो लेख लिहिले. पुणे विद्यापीठात बहिःशाल विभागात व्याख्याता म्हणून काम केले, पुण्याच्या यूथ प्रेस क्लबचे अध्यक्ष म्हणून काम केले.

प्रमुख संस्थाचे पदाधिकारी

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे ते सासवड येथे राष्ट्रीय विश्वस्त म्हणून काम करीत आहे. छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलना]ची सुरुवात करून ते राज्यस्तरीय संमेलन दरवर्षी घेतले जाते खानवडी (ता. पुरंदर) येथे राज्यस्तरीय महात्मा फले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक आहेत. सासवडच्या आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनाचे ते सुरुवातीपासून संयोजक आहेत. गाजलेल्या कवी मुलांच्या भेटीच्या उपक्रमाचे प्रमुख असून, लावणी व कवितेची जुगलबंदी हा आगळा वेगळा उपक्रम त्यांनी सुरू केला. राज्यस्तरीय लावणी महोत्सवात त्यांच्या लावण्यांना चागला प्रतिसाद मिळालेला आहे.

चित्रपटासाठी लेखन

  • गुंठामंत्री -कथा
  • ढोलकीच्या तालावर -गीते
  • दिंडी निघाली पंढरीला- ‍‍‍कथा
  • भक्तिसागर या माहितीपटाचे लेखन
  • महिमा भुलेश्वराचा -गीताचा अल्बम
  • रणांगण - पटकथा संवाद
  • सत्याची वारी -माहितीपटाचे लेखन

मिळालेले पुरस्कार

  • जीवन संघर्ष पुरस्कार
  • दलित मित्र पुरस्कार
  • नारायण सुर्वे काव्य पुरस्कार
  • पहिला शरद पवार कृषि साहित्य संमेलन पुरस्कार (डिसेंबर २०१२)
  • पुरंदर साहित्यरत्न पुरस्कार
  • युवा पत्रकार पुरस्कार २००० साली कांशीराम यांच्या हस्ते प्रदान
  • संमेलनाध्यक्षपदी निवड (?)