यूथ प्रेस क्लब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

यूथ प्रेस क्लब ही युवा पत्रकारांची संघटना आहे. पत्रकार दशरथ यादव, चंद्रकांत भुजबळ, ज्ञानेश्वर भाकरे यांनी १९९६ साली ही संघटना स्थापन केली. २००० साली बहुजन समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कांशीराम यांच्या उपस्थितीत पुण्यात प्रेस क्लबचा पुरस्कार वितरण समारंभ व शहीद पत्रकार स्मृतीस्तंभ प्रतिकृतीचे अनवारण झाले. दशरथ यादव काही वर्षे युथ प्रेस क्लबचे अध्यक्ष होते.