Jump to content

"लक्ष्मीबाई टिळक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३७: ओळ ३७:
==कारकीर्द==
==कारकीर्द==
लक्ष्मीबाई आपल्या [[स्मृतिचित्रे]] या आत्मचरित्रासाठी प्रसिद्ध आहेत.
लक्ष्मीबाई आपल्या [[स्मृतिचित्रे]] या आत्मचरित्रासाठी प्रसिद्ध आहेत.

==पुरस्कार==
[[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे]] लक्ष्मीबाई टिळक यांच्या नावाचा पुरस्कार एखाद्या आत्मकथनात्मक पुस्तकाला किंवा आत्मचरित्राला दिला जातो. २०१३ सालचा पुरस्कार [[विजया मेहता]] यांच्या ’झिम्मा’ला प्रदान करण्यात आला.


{{विस्तार}}
{{विस्तार}}

२२:००, ९ जुलै २०१३ ची आवृत्ती

लक्ष्मीबाई टिळक
जन्म महाराष्ट्र, भारत
मृत्यू महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी
प्रसिद्ध साहित्यकृती स्मृतिचित्रे
पती नारायण वामन टिळक

लक्ष्मीबाई टिळक (इ.स. १८६८ - इ.स. १९३६) या मराठी भाषेतील लेखिका होत्या. लग्नापूर्वीचे त्यांचे नाव मनकर्णिका गोखले होते.

बालपण आणि विवाह

वयाच्या १५ व्या वर्षी टिळकांचा विवाह नारायण वामन टिळक यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई टिळक असे झाले.

कारकीर्द

लक्ष्मीबाई आपल्या स्मृतिचित्रे या आत्मचरित्रासाठी प्रसिद्ध आहेत.

पुरस्कार

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे लक्ष्मीबाई टिळक यांच्या नावाचा पुरस्कार एखाद्या आत्मकथनात्मक पुस्तकाला किंवा आत्मचरित्राला दिला जातो. २०१३ सालचा पुरस्कार विजया मेहता यांच्या ’झिम्मा’ला प्रदान करण्यात आला.