लक्ष्मीबाई टिळक
Appearance
लक्ष्मीबाई टिळक | |
---|---|
जन्म नाव | लक्ष्मीबाई नारायण टिळक |
जन्म |
०१ जून १८६८ महाराष्ट्र, भारत |
मृत्यू |
२४ फेब्रुवारी १९३६ नाशिक महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
प्रसिद्ध साहित्यकृती | स्मृतिचित्रे |
वडील | नारायण गंगाधर गोखले |
आई | राधाबाई नारायण गोखले . |
पती | नारायण वामन टिळक |
अपत्ये | देवदत्त नारायण टिळक |
लक्ष्मीबाई टिळक (इ.स. १८६८ - इ.स. १९३६) या मराठी भाषेतील लेखिका होत्या. लग्नापूर्वीचे त्यांचे नाव मनकर्णिका गोखले होते.
बालपण आणि विवाह
[संपादन]वयाच्या १५ व्या वर्षी लक्ष्मीबाईचा विवाह नारायण वामन टिळक यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई टिळक असे झाले.मनकर्णिका त्यांचे मूळ नाव
कारकीर्द
[संपादन]लक्ष्मीबाई आपल्या स्मृतिचित्रे या आत्मचरित्रासाठी प्रसिद्ध आहेत.
पुरस्कार
[संपादन]महाराष्ट्र सरकारतर्फे लक्ष्मीबाई टिळक यांच्या नावाचा पुरस्कार एखाद्या आत्मकथनात्मक पुस्तकाला किंवा आत्मचरित्राला दिला जातो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |