Jump to content

"परिवर्तन साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ ५: ओळ ५:
* अखिल भारतीय परिवर्तन साहित्य संमेलन २३ एप्रिल २००६ रोजी नांदेड येथे भरले होते. संमेलनाध्यक्ष डॉ.यशवंत मनोहर होते.
* अखिल भारतीय परिवर्तन साहित्य संमेलन २३ एप्रिल २००६ रोजी नांदेड येथे भरले होते. संमेलनाध्यक्ष डॉ.यशवंत मनोहर होते.
* ४थे परिवर्तन साहित्य संमेलन सांगली येथे भरले होते. संमेलनाध्यक्ष प्राचार्य बोराडे होते.
* ४थे परिवर्तन साहित्य संमेलन सांगली येथे भरले होते. संमेलनाध्यक्ष प्राचार्य बोराडे होते.
* सडक/अर्जुनी तालुक्यातील गोंड‍उमरी/येरंडीच्या वतीने परिवर्तन साहित्य संमेलन - एप्रिल २०१३ या काळात (कोठे?) भरले होते.
* सडक/अर्जुनी तालुक्यातील गोंड‍उमरी/येरंडीच्या वतीने परिवर्तन साहित्य संमेलन - एप्रिल २०१३ या काळात (कोठे?) भरले होते.
* ५वे परिवर्तन साहित्य संमेलन सांगली येथे १४ मे २०१३ रोजी झाले. सकाळ माध्यम समूहाचे उत्तम कांबळे अध्यक्षस्थानी होते. हे संमेलन सागलीच्या संस्थेने भरविले होते.
* ५वे परिवर्तन साहित्य संमेलन सांगली येथे १४ मे २०१३ रोजी झाले. सकाळ माध्यम समूहाचे उत्तम कांबळे अध्यक्षस्थानी होते. हे संमेलन सागलीच्या संस्थेने भरविले होते.

==गोंड‍उमरी येथे (?) भरलेल्या परिवर्तन साहित्य संमेलनाचा वृत्तान्त==
;परिवर्तन साहित्य संमेलनाची सांगता:
(06-04-2013 : 00:57:52)
"गोंडउमरी/येरंडीच्या वतीने आयोजित
कोकणा/जमी। दि. ५ (वार्ताहर)
सडक/अर्जुनी तालुक्यातील गोंडउमरी/येरंडीच्या वतीने परिवर्तन साहित्य संमेलनाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. सदर परिवर्तन साहित्य संमेलनाचे आयोजन मुन्नाभाई नंदागवळी यांनी केले होते.
संमेलनाचे उदघाटन अभियंता मोरेश्‍वर मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजकुमार बडोले, माजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोहर चंद्रिकापुरे, राजेश नंदागवळी, उदय चक्रधर, संजय ठवरे, लेखक व गायक अनिरुद्ध वनकर, सरपंच लीला लोथे, उपसरपंच रत्नघोष रामटेके, धम्मपाल दिलीप रंगारी, दिलवर रामटेके, एकनाथ नंदागवळी उपस्थित होते.

परिवर्तन साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या टप्प्यात बाहेरून येणाऱ्या मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संचालन मुन्नाभाई नंदागवळीने यांनी केले. मोरेश्‍वर मेश्राम यांनी यावेळी मार्गदर्शन करताना साहित्य कसे असले पाहिजे, निर्भीड असले पाहिजे असे सांगितले. तिसऱ्या टप्प्यामध्ये '''महाराष्ट्रातील परिवर्तन साहित्य संमेलनाचे गायक व कवी''' अनिरुद्ध वनकर यांच्या हस्ते कवींचा व गायकांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. '''साहित्यिकांना व गायकांना शासनाकडून मानधन देण्यात यावे''' अशी मागणी करण्यात आली असल्याचे सांगितले.

कवी संमेलनाचे उद्‌घाटन अनिरुद्ध वनकर यांच्या हस्ते करण्यात आले. कवयित्री रझिया पठाण, खेमराज भोयर, कांदबरीकार मोहरकर, रंगारी, कवी मेश्राम यांनी त्यांच्या एकापेक्षा एक चांगल्या कविता सादर केल्या. सर्व कवींचा '''रमाई पुरस्कार''' व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. चौथ्या टप्प्यामध्ये कैलाश बोरकर यांच्या ’निळ्या नभाखाली’ या कार्यक्रमातर्गंत '''भीमगीत''' कार्यक्रम घेण्यात आला. वैदर्भीय गायक कैलास बोरकर, सौ. सुलभा खोब्रागडे यांनी यावेळी अनेक गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

संमेलनाच्या यशस्वी आयोजनाकरिता सरपंच लीला लोथे, तंटामुक्त अध्यक्ष मनोहर लोथे, सिद्धार्थ उके, शैलेश मोटघरे, आनंद बौद्ध, सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले. "






१४:३३, १९ मे २०१३ ची आवृत्ती

परिवर्तन साहित्य संमेलन या नावाने संमेलन भरवणाऱ्या अनेक संस्था असाव्यात.

  • २४ व २५ एप्रिल १९९९ या तारखांना जळगाव येथे परिवर्तन साहित्य संमेलन झाले होते. संमेलनाध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे होते, तर उद्‌घाटनाचे भाषण डॉ. आ.ह. साळुंखे यांनी केले होते.
  • मराठी साहित्य महामंडळाने भरविलेले परिवर्तन साहित्य संमेलन पलूस (सांगली जिल्हा) येथे २००५ साली झाले होते. संमेलनाध्यक्ष सुर्वेदादा होते.
  • अखिल भारतीय परिवर्तन साहित्य संमेलन २३ एप्रिल २००६ रोजी नांदेड येथे भरले होते. संमेलनाध्यक्ष डॉ.यशवंत मनोहर होते.
  • ४थे परिवर्तन साहित्य संमेलन सांगली येथे भरले होते. संमेलनाध्यक्ष प्राचार्य बोराडे होते.
  • सडक/अर्जुनी तालुक्यातील गोंड‍उमरी/येरंडीच्या वतीने परिवर्तन साहित्य संमेलन ४-५ एप्रिल २०१३ या काळात (कोठे?) भरले होते.
  • ५वे परिवर्तन साहित्य संमेलन सांगली येथे १४ मे २०१३ रोजी झाले. सकाळ माध्यम समूहाचे उत्तम कांबळे अध्यक्षस्थानी होते. हे संमेलन सागलीच्या संस्थेने भरविले होते.

गोंड‍उमरी येथे (?) भरलेल्या परिवर्तन साहित्य संमेलनाचा वृत्तान्त

परिवर्तन साहित्य संमेलनाची सांगता

(06-04-2013 : 00:57:52) "गोंडउमरी/येरंडीच्या वतीने आयोजित कोकणा/जमी। दि. ५ (वार्ताहर) सडक/अर्जुनी तालुक्यातील गोंडउमरी/येरंडीच्या वतीने परिवर्तन साहित्य संमेलनाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. सदर परिवर्तन साहित्य संमेलनाचे आयोजन मुन्नाभाई नंदागवळी यांनी केले होते. संमेलनाचे उदघाटन अभियंता मोरेश्‍वर मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजकुमार बडोले, माजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोहर चंद्रिकापुरे, राजेश नंदागवळी, उदय चक्रधर, संजय ठवरे, लेखक व गायक अनिरुद्ध वनकर, सरपंच लीला लोथे, उपसरपंच रत्नघोष रामटेके, धम्मपाल दिलीप रंगारी, दिलवर रामटेके, एकनाथ नंदागवळी उपस्थित होते.

परिवर्तन साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या टप्प्यात बाहेरून येणाऱ्या मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संचालन मुन्नाभाई नंदागवळीने यांनी केले. मोरेश्‍वर मेश्राम यांनी यावेळी मार्गदर्शन करताना साहित्य कसे असले पाहिजे, निर्भीड असले पाहिजे असे सांगितले. तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील परिवर्तन साहित्य संमेलनाचे गायक व कवी अनिरुद्ध वनकर यांच्या हस्ते कवींचा व गायकांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. साहित्यिकांना व गायकांना शासनाकडून मानधन देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली असल्याचे सांगितले.

कवी संमेलनाचे उद्‌घाटन अनिरुद्ध वनकर यांच्या हस्ते करण्यात आले. कवयित्री रझिया पठाण, खेमराज भोयर, कांदबरीकार मोहरकर, रंगारी, कवी मेश्राम यांनी त्यांच्या एकापेक्षा एक चांगल्या कविता सादर केल्या. सर्व कवींचा रमाई पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. चौथ्या टप्प्यामध्ये कैलाश बोरकर यांच्या ’निळ्या नभाखाली’ या कार्यक्रमातर्गंत भीमगीत कार्यक्रम घेण्यात आला. वैदर्भीय गायक कैलास बोरकर, सौ. सुलभा खोब्रागडे यांनी यावेळी अनेक गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

संमेलनाच्या यशस्वी आयोजनाकरिता सरपंच लीला लोथे, तंटामुक्त अध्यक्ष मनोहर लोथे, सिद्धार्थ उके, शैलेश मोटघरे, आनंद बौद्ध, सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले. "



पहा : साहित्य संमेलने