Jump to content

"मास्टर (कलावंत)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:


;महाराष्ट्रातील असे कलावंत:
;महाराष्ट्रातील असे कलावंत:
* कुमार गंधर्व (शिवपुत्र सिद्राम कोमकल्ली). यांनी वयाच्या सातव्या वर्षी शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करायला प्रारंभ केला.
* [[कुमार गंधर्व]] (शिवपुत्र सिद्राम कोमकल्ली). यांनी वयाच्या सातव्या वर्षी शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करायला प्रारंभ केला.
* [[छोटा गंधर्व]] (सौदागर नागनाथ गोरे). वयाच्या दहाव्या वर्षी संगीत नाटकात ससंगीत अभिनय.
* [[छोटा गंधर्व]]
* [[बालकवी]] (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)
* [[बालकवी]] (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)
* [[बालगंधर्व]] (नारायण श्रीपाद राजहंस)
* [[बालगंधर्व]] (नारायण श्रीपाद राजहंस)

११:३१, १ मे २०१३ ची आवृत्ती

जे कलावंत अगदी लहान वयापासून कलाक्षेत्रात असतात त्यांना मराठीत बाल, बाल कलाकार, बेबी किंवा मास्टर म्हणायची पद्धत आहे.

महाराष्ट्रातील असे कलावंत
  • कुमार गंधर्व (शिवपुत्र सिद्राम कोमकल्ली). यांनी वयाच्या सातव्या वर्षी शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करायला प्रारंभ केला.
  • छोटा गंधर्व (सौदागर नागनाथ गोरे). वयाच्या दहाव्या वर्षी संगीत नाटकात ससंगीत अभिनय.
  • बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)
  • बालगंधर्व (नारायण श्रीपाद राजहंस)
  • बेबी तबस्सुम
  • बेबी नाझ (सलमा बेग)
  • बेबी शकुंतला (उमादेवी नाडगोंडा-माहेरची शकुंतला महाजन)
  • मास्टर अविनाश (गणपत मोहिते}
  • मास्टर कृष्णराव (कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर)
  • मास्टर छोटू
  • मास्टर दत्ताराम (वळवईकर)
  • मास्टर दीनानाथ कोल्हापुरे(उग्र मंगल-१९२२, राजसंन्यास -१९२२, भावबंधन-१९४० या नाटकांच्या प्रयोगांचे संगीतकार)
  • मास्टर दीनानाथ मंगेशकर
  • मास्टर निसार
  • मास्टर परशुराम (परशुराम लक्ष्मण सोनिस)
  • मास्टर विठ्ठल
  • मास्टर विनायक (विनायक दामोदर कर्नाटकी)