"आचार्य, गुरुजी, शास्त्री व तत्समान उपाध्यांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १०: | ओळ १०: | ||
* आचार्य प्रल्हाद केशव अत्रे - मराठीचे सर्वकाही |
* आचार्य प्रल्हाद केशव अत्रे - मराठीचे सर्वकाही |
||
* आचार्य आपटे - शिक्षणकार्याला वाहून घेणारे एक समाजसेवक |
|||
* आचार्य कणाद - परमाणुसिद्धान्त पहिल्यांदा मांडणारे एक भारतीय ऋषी |
* आचार्य कणाद - परमाणुसिद्धान्त पहिल्यांदा मांडणारे एक भारतीय ऋषी |
||
* आचार्य कालेलकर - मराठी-गुजराथीतले एक लेखक |
* आचार्य कालेलकर - मराठी-गुजराथीतले एक लेखक |
||
ओळ २६: | ओळ २७: | ||
* आचार्य (सखाराम जगन्नाथ) भागवत ---एक देशभक्त समाजसुधारक |
* आचार्य (सखाराम जगन्नाथ) भागवत ---एक देशभक्त समाजसुधारक |
||
* आचार्य राजारामशास्त्री भागवत.---[[दुर्गा भागवत]] यांच्या आजीचे भाऊ |
* आचार्य राजारामशास्त्री भागवत.---[[दुर्गा भागवत]] यांच्या आजीचे भाऊ |
||
* आचार्य भिसे (महात्मा गांधींप्रणीत शाळा चालवणारे एक शिक्षक) |
* आचार्य भिसे (बोर्डी येथे महात्मा गांधींप्रणीत शाळा चालवणारे एक शिक्षक) |
||
* आचार्य रजनीश- महान तत्त्वज्ञानी |
* आचार्य रजनीश- महान तत्त्वज्ञानी |
||
* आचार्य रत्नानंद - एक धार्मिक गुरू - आर्ट ऑफ लिव्हिंगचे निर्माते श्रीश्री रविशंकर यांचे पिता |
* आचार्य रत्नानंद - एक धार्मिक गुरू - आर्ट ऑफ लिव्हिंगचे निर्माते श्रीश्री रविशंकर यांचे पिता |
||
ओळ ५५: | ओळ ५६: | ||
* [[आठल्ये गुरुजी]] (वेदमूर्ती घनपाठी विनायक सीताराम आठल्ये) |
* [[आठल्ये गुरुजी]] (वेदमूर्ती घनपाठी विनायक सीताराम आठल्ये) |
||
* आपटे गुरुजी |
* आपटे गुरुजी - येवला येथे पहिली राष्ट्रीय शाळा काधणारे |
||
* [[गोळवलकर गुरुजी]]- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक सरसंघचालक |
* [[गोळवलकर गुरुजी]]- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक सरसंघचालक |
||
* घैसास गुरुजी |
* घैसास गुरुजी |
१०:५२, ३ एप्रिल २०१३ ची आवृत्ती
भारतामध्ये आचार्य ही उपाधी असणारे अनेक शिक्षक, प्राध्यापक आणि धार्मिक गुरू आहेत. आचार्य हे एका धर्मपीठाचे नाव असल्याने त्या पीठावर बसणाऱ्यांच्या नावांअंती आचार्य जोडले जाते. मठाचे किंवा आश्रमाचे प्रमुख यांनाही आचार्य म्हणायची पुरातन संस्कृती आहे. आचार्य हे आडनावही आहे, उदा० गुणवंतराव आचार्य,
गुरुजी म्हणजे धार्मिक कार्ये करणारे उपाध्याय किंवा शाळेत शिकवणारे शिक्षक. विद्यार्जनाचे किंवा तत्सम समाजोपयोगी काम करणाऱ्यांनाही गुरुजी म्हणतात.
शास्त्री ही मुळात बनारस धर्मपीठाकडून मिळणारी पदवी. पण प्रत्यक्षात आपल्या अफाट बुद्धिमत्तेने तळपणाऱ्या अनेकांना समाजानेच शास्त्री असे संबोधायला सुरुवात केली.
भारतातल्या अशा प्रसिद्ध आचार्य, गुरुजी, शास्त्री, आणि महामहोपाध्याय आदींची ही(अपूर्ण) यादी ---
- आचार्य
- आचार्य प्रल्हाद केशव अत्रे - मराठीचे सर्वकाही
- आचार्य आपटे - शिक्षणकार्याला वाहून घेणारे एक समाजसेवक
- आचार्य कणाद - परमाणुसिद्धान्त पहिल्यांदा मांडणारे एक भारतीय ऋषी
- आचार्य कालेलकर - मराठी-गुजराथीतले एक लेखक
- आचार्य नरहर कुरुंदकर - मराठी लेखक
- आचार्य कृपलानी - एक भारतीय राजकारणी आणि समाजसेवक
- आचार्य गोयंका- विपश्यनाविद्या भारतात आणणारे
- आचार्य चाणक्य - राजनीतीवर ग्रंथ लिहिणारा प्राचीन विद्वान
- आचार्य सुभाष चांदोरीकर -’ख्रिश्चन धर्मांतरित ब्राह्मण व दलित यांचे नाते कोणते’ या पुस्तकाचे लेखक
- आचार्य बाळशास्त्री जांभेकर (आद्य मराठी पत्रकार)
- आचार्य (शं.द.) जावडेकर - तत्त्वज्ञानी मराठी लेखक
- आचार्य - जैन धर्मगुरू - हे अनेक आहेत.
- आचार्य नरेंद्र देव (१८८९-१९५६) भारतील एक प्रमुख स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, लेखक, विलक्षण प्रतिभेचे अध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञ.
- आचार्य नागार्जुन - पुराकालीन तत्त्वज्ञानी -शून्यवादाचे उद्गाते
- आचार्य पाणिनी - संस्कृत व्याकरणकर्ता
- आचार्य बालकृष्ण - योगगुरू रामदेवबाबांचे सहकारी, ’औषधदर्शन’ या पुस्तकाचे लेखक
- आचार्य (सखाराम जगन्नाथ) भागवत ---एक देशभक्त समाजसुधारक
- आचार्य राजारामशास्त्री भागवत.---दुर्गा भागवत यांच्या आजीचे भाऊ
- आचार्य भिसे (बोर्डी येथे महात्मा गांधींप्रणीत शाळा चालवणारे एक शिक्षक)
- आचार्य रजनीश- महान तत्त्वज्ञानी
- आचार्य रत्नानंद - एक धार्मिक गुरू - आर्ट ऑफ लिव्हिंगचे निर्माते श्रीश्री रविशंकर यांचे पिता
- आचार्य राममूर्ती - गांधीवादी शिक्षणतज्ज्ञ समाजसेवक व जयप्रकाश नारायण यांचे सहकारी; भारत सरकार्ने स्थापलेल्या शैक्षणिक सुधारणासंबंधीच्या कमिशनचे मुख्य.
- आचार्य राममूर्ती त्रिपाठी - संस्कृत आणि हिंदी भाषांचे, भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील एक विद्वान
- आचार्य विद्यासागर - (विद्याधर अष्टगे, एक धार्मिक गुरू)
- आचार्य विनोबा भावे - भाष्यकार, साहित्यकार, कवी, तत्त्वज्ञानी आणि लोकगुरू
- आचार्य (शांताराम शिवराम ऊर्फ) बाळाराव सावरकर - स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्रकार
- आचार्य ज्ञानसागर - एक धार्मिक गुरू
- गुलाबराव गणाचार्य - एक दिवंगत साम्यवादी नेता
- गौडपादाचार्य (आदि शंकराचार्यांचे शिष्य)
- तोटकाचार्य(आदि शंकराचार्यांचे शिष्य)
- मध्वाचार्य - प्राचीन वेदान्ती
- रामानुजाचार्य - प्राचीन तत्त्वज्ञानी
- वल्लभाचार्य - प्राचीन वेदान्ती
- वेदाचार्य मोरेश्वर विनायक घैसास
- वेदाचार्य गोविंदभट भि. फाटक गुरूजी (वेंगुर्ला येथील एक दिवंगत विद्वाम)
- वेदाचार्य डॉ. रघुवीर वेदालंकार -वैदिक संग्रह या हिंदी ग्रंथाचे लेखक
- आदि शंकराचार्य -अद्वैत वेदान्त या तत्त्वज्ञानाचे आद्य प्रवर्तक
- सुरेश्वराचार्य (आदि शंकराचार्यांचे शिष्य़)
- हस्तामलकाचार्य (आदि शंकराचार्यांचे शिष्य़)
- वेदमहर्षी
- वेदमहर्षी विनायकभट्ट घैसास
- गुरुजी
- आठल्ये गुरुजी (वेदमूर्ती घनपाठी विनायक सीताराम आठल्ये)
- आपटे गुरुजी - येवला येथे पहिली राष्ट्रीय शाळा काधणारे
- गोळवलकर गुरुजी- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक सरसंघचालक
- घैसास गुरुजी
- फाटक गुरुजी (वेंगुर्ला येथील एक विद्वान शिक्षक)
- साने गुरुजी (पांडुरंग सदाशिव साने)
- महामहोपाध्याय
- महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार
- महामहोपाध्याय पां.वा.काणे (पांडुरंग वामन काणे)
- महामहोपाध्याय साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास
- महामहोपाध्याय तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
- महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर
- महामहोपाध्याय सिद्धेश्वरशास्त्री चित्राव
- यांशिवाय महामहोपाध्याय एन.सी.सत्यनारायण, डॉ.आर.सत्यनारायण, गोपीनाथ कविराज, वागीश शास्त्री, रामेश्वर झा, राम अवतार शर्मा, श्रीगंगेशोपाध्याय वगैरे अनेक.
- शास्त्री
- कृष्णशास्त्री चिपळूणकर
- पांडुरंगशास्त्री आठवले
- बाळशास्त्री खुपेरकर
- बाळशास्त्री हरदास
- महादेवशास्त्री जोशी
- रामशास्त्री प्रभुणे
- लक्ष्मणशास्त्री जोशी
- लाल बहादूर शास्त्री
- वासुदेवशास्त्री अभ्यंकर
- विष्णुशास्त्री चिपळूणकर
- उपनिषत्तीर्थ, काव्यतीर्थ, तर्कतीर्थ
- उपनिषद्तीर्थ द.वा.जोग (जन्म: २३-७-१९०७)
- काव्यतीर्थ डॉ.देवीप्रसाद खरवंडीकर
- काव्यतीर्थ व पालीतीर्थ ना.वि.तुंगार
- काव्यतीर्थ लक्ष्मण कृष्ण पित्रे
- काव्यतीर्थ प्राचार्य हरिश्चंद्र रेणापूरकर
- काव्यतीर्थ नी.र.वऱ्हाडपांडे
- काव्यतीर्थ कवि सुधांशु (हणमंत नरहर जोशी)
- तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
- तर्कतीर्थ श्रीवामचरण भट्टाचार्य