"मोहन आगाशे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: de:Mohan Agashe |
|||
ओळ ३४: | ओळ ३४: | ||
{{कॉमन्स वर्ग|Mohan Agashe|{{लेखनाव}}}} |
{{कॉमन्स वर्ग|Mohan Agashe|{{लेखनाव}}}} |
||
* {{आय.एम.डी.बी. नाव|0012881|{{लेखनाव}}}} |
* {{आय.एम.डी.बी. नाव|0012881|{{लेखनाव}}}} |
||
* [http://mytheatrecafe.com/alpha/index.php/Reviews/A-querky-tale-Blame-it-on-Yashraj.htmlमोहन आगाशे यांची मुलाखत] |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
१९:०४, २९ मार्च २०१३ ची आवृत्ती
मोहन आगाशे | |
---|---|
मोहन आगाशे (इ.स. २००८) | |
राष्ट्रीयत्व | मराठा-भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा |
मराठी (मातृभाषा, अभिनय) हिंदी (अभिनय) |
डॉ. मोहन आगाशे (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे मराठा-भारतीय नाट्य व चित्रपट अभिनेते आहेत. एप्रिल, इ.स. १९९७ ते एप्रिल, इ.स. २००२ या कालखंडात हे एफ.टी.आय.आय. या संस्थेचे सर्वसाधारण संचालक होते. इ.स. १९९६ साली नवी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीने संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन यांना गौरविले.
आगाशे पेशाने मानसशास्त्रज्ञ असून पुण्यातील भॉय जीजीभॉय वैद्यकीय महाविद्यालयात व ससून रुग्णालयात मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करतात.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील मोहन आगाशे चे पान (इंग्लिश मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |