Jump to content

"समाज प्रबोधन मराठी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:मराठी साहित्य संमेलने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:

'''समाज प्रबोधन मराठी साहित्य संमेलन''' या नावाने भरणाऱ्या संमेलनांतले २०वे संमेलन उंडाळे (तालुका कऱ्हाड-जिल्हा सातारा) येथे १६ ते १८ फेब्रुवारी २०११ या तारखांना भरले होते. संमेलनाध्यक्षा [[अरुणा ढेरे]] होत्या. या अधिवेशनादरम्यान नेत्रतज्ज्ञ डॉ. [[तात्याराव लहाने]] यांना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक [[पुरस्कार]] प्रदान करण्यात आला.
* १३वे '''समाज प्रबोधन मराठी साहित्य संमेलन''' कराड येथे १७-१८ फेब्रुवारी २००४ या काळात झाले. त्या स्वातंत्र्यसैनिक दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्राचार्य पी. बी. पाटील यांना देण्यात आला.
* २०वे '''समाज प्रबोधन मराठी साहित्य संमेलन''' उंडाळे (तालुका कऱ्हाड-जिल्हा सातारा) येथे १६ ते १८ फेब्रुवारी २०११ या तारखांना भरले होते. संमेलनाध्यक्षा [[अरुणा ढेरे]] होत्या. या अधिवेशनादरम्यान नेत्रतज्ज्ञ डॉ. [[तात्याराव लहाने]] यांना स्वातंत्र्यसैनिक दादा उंडाळकर सामाजिक [[पुरस्कार]] प्रदान करण्यात आला.





११:२७, १९ मार्च २०१३ ची आवृत्ती

  • १३वे समाज प्रबोधन मराठी साहित्य संमेलन कराड येथे १७-१८ फेब्रुवारी २००४ या काळात झाले. त्या स्वातंत्र्यसैनिक दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्राचार्य पी. बी. पाटील यांना देण्यात आला.
  • २०वे समाज प्रबोधन मराठी साहित्य संमेलन उंडाळे (तालुका कऱ्हाड-जिल्हा सातारा) येथे १६ ते १८ फेब्रुवारी २०११ या तारखांना भरले होते. संमेलनाध्यक्षा अरुणा ढेरे होत्या. या अधिवेशनादरम्यान नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांना स्वातंत्र्यसैनिक दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला.


हेही पहा

मराठी साहित्य संमेलने