Jump to content

तात्याराव लहाने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तात्याराव लहाने
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण एम.बी.बी.एस. इन ऑप्थल्मॉलॉजी.
पेशा नेत्रतज्ञ
प्रसिद्ध कामे बिनाटाक्याच्या नेत्रशस्त्रक्रिया
मूळ गाव माकेगाव,ता.रेणापूर,जि.-लातूर,महाराष्ट्र,भारत
ख्याती सुमारे १,६३,००० यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया,कधीकधी यासाठी १८ ते २३ तास काम [१]
पदवी हुद्दा अधिष्ठाता,ग्रॅंट कॉलेज व जेजे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स,मुंबई
आई अंजनाबाई लहाने
पुरस्कार पद्मश्री पुरस्कार

डॉ. तात्याराव लहाने (पद्मश्री) (जन्म:इ.स....हयात) मुंबईच्या जे.जे.(जमशेदजी जिजीभॉय) रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे प्रमुख आहेत.

बालपण आणि शिक्षण[संपादन]

लातूर जिल्ह्यातल्या एका लहानशा खेडेगावात जन्मलेल्या तात्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षणही तेथेच झाले. पुढे स्वतःच्या हुशारीने आणि शिक्षकांच्या मदतीने ते डॉक्टर झाले.

डॉ. तात्याराव लहाने यांचा करिअरग्राफ[संपादन]

१९८१ : मराठवाडा विद्यापीठातून मेडिसिनमधील पदवी प्राप्त.

१९८५ : एम.बी.बी.एस. इन ऑप्थल्मॉलॉजी.

१९९४ : जे.जे.रुग्णालय - नेत्रशल्यचिकित्सा विभागप्रमुख.

२००४ : "जे. जे.'त रेटिना विभागाची सुरुवात.

२००७ : मोतीबिंदूवरील एक लाखावी यशस्वी शस्त्रक्रिया.

२००८ : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित.

२०१० : जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता

==तात्याराव लहाने यांना मिळलेले पुरस्कार

[२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ [१] तरुण भारत - ई पेपर - दिनांक १९ ऑगस्ट २०१३,आपलं नागपूर पुरवणी,पान क्रं९
  2. ^ "लाखमोलाची "दृष्टी'". Archived from the original on 2016-05-14. ७ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे[संपादन]