Jump to content

"भारतीय आडनावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो भारतीय आडनावेपान आडनावे (भारतीय) कडे Mahitgar स्थानांतरीत: अधीक सुयोग्य शीर्षक शीर्षक लेखन संक...
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३: ओळ १३:


गुजरातमधील काही आडनावे "वाला"-अंती असतात. ती गावावरून किंवा व्यवसायावरून पडलेली आहेत. लंडनवाला, मेहवाला, लकडावाला वगैरे. बाकीची नेहेमी आढळणारी आडनावे: मेहता, पटेल, शाह, देसाई, पारेख वगैरे. यांतलीही काही व्यवसायावरून पडली आहेत.
गुजरातमधील काही आडनावे "वाला"-अंती असतात. ती गावावरून किंवा व्यवसायावरून पडलेली आहेत. लंडनवाला, मेहवाला, लकडावाला वगैरे. बाकीची नेहेमी आढळणारी आडनावे: मेहता, पटेल, शाह, देसाई, पारेख वगैरे. यांतलीही काही व्यवसायावरून पडली आहेत.

यांशिवाय काही [[याकारान्त आडनावे]] असतात. त्यांची यादी एका स्वतंत्र लेखात केली आहे.


== '''महाराष्ट्रातील नावे''' ==
== '''महाराष्ट्रातील नावे''' ==
ओळ १०६: ओळ १०८:
प्राचीन काळापासून दक्षिणी भारतीय लोकांत एकमेव प्रकारच्या नामकरण पद्धती प्रचलित आहेत. ऐतिहासिक काळापासून, प्रत्येक व्यक्तीला एकच नाव दिले जात होते. ते पुढील कारणांपैकी एका कारणामुळे दिले जात असे. :
प्राचीन काळापासून दक्षिणी भारतीय लोकांत एकमेव प्रकारच्या नामकरण पद्धती प्रचलित आहेत. ऐतिहासिक काळापासून, प्रत्येक व्यक्तीला एकच नाव दिले जात होते. ते पुढील कारणांपैकी एका कारणामुळे दिले जात असे. :


* त्याचे गाव किंवा नगराचे नाव, उदा., सिंग्री (सिंगिरी), बंगळूर, उद्यवारा, चिट्टी, कुलार, चावली, इंकोल्लु, हट्‌टिंगडी, जनस्वामी, हुबळी, कोकर्डी, इत्यादी.
* त्याचे गाव किंवा नगराचे नाव, उदा., सिंग्री (सिंगिरी), बंगळूर, उद्यवारा, चिट्टी, कुलार, चावली, इंकोल्लु, हट्टिंगडी, जनस्वामी, हुबळी, कोकर्डी, इत्यादी.
* त्यांच्या परिवारावरून किंवा वंशावरून नाव, उदा. पुलितेवर, सहोंता.
* त्यांच्या परिवारावरून किंवा वंशावरून नाव, उदा. पुलितेवर, सहोंता.
* जातीवरून नाव, उदा. अय्यर, राव, नायर.
* जातीवरून नाव, उदा. अय्यर, राव, नायर.
ओळ ११३: ओळ ११५:


==उत्तरेतील नावे==
==उत्तरेतील नावे==

==पहा==

[[ओकारान्त नावे]] : [[याकारान्त नावे]]




[[वर्ग:भारतीय व्यक्तिनामे]]
[[वर्ग:भारतीय व्यक्तिनामे]] : [[वर्ग:याद्या]]


[[de:Indischer Name]]
[[de:Indischer Name]]

१३:१८, १७ मार्च २०१३ ची आवृत्ती

भारतातील नावे वेगवेगळ्या पद्धतींवर आधारित आहेत. नावे आणि आडनावे जाती, धर्म, भाषा आणि प्रदेश अशा गोष्टींनुसार बदलतात. उदाहरणार्थ: उत्तर भारतात आडनावे वापरली जातात तर दक्षिण भारतात (तमिळनाडू, केरळ) बरेचसे लोक आडनावे वापरत नाहीत.

अनेक भारतीयांचे जन्मनाव त्यांच्या अधिकृत नावापेक्षा वेगळे असते. जन्मनाव अनेकदा ज्योतिषशास्त्रानुसार ठेवले जाते. जेथे आडनावे वापरात नाहीत अशा ठिकाणी तिसरे नाव म्हणून आजोबा/आजीचे नाव किंवा गावाचे नाव वापरण्याचा संकेत आहे. ज्या ठिकाणी समाजवादी विचारांचा प्रभाव आहे अशा ठिकाणी समाजवादी नेत्यांची किंवा रशियातील नावे वापरण्याचीही पद्धत आहे. उदाहरण: स्टॅलीन (तमिळनाडूचे मुख्यमंत्री करूणानिधी यांचे पुत्र), लोलिता, गोगोल

भारताच्या पूर्व भागातील नावे

पश्चिमी भारतातील नावे

महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांतील नामकरण पद्धतीमध्ये मधले नाव वडिलांचे किंवा पतीचे ठेवले जाते. उदाहारण: सचिन रमेश तेंडुलकर या क्रिकेटपटूच्या नावातील पहिले नाव "सचिन", मधले नाव "रमेश" हे वडिलांचे नाव तर "तेंडुलकर" हे आडनाव आहे.

स्त्रिया लग्नानंतर परंपरेनुसार पतीचे नाव व आडनाव वापरतात. महाराष्ट्रात नातवाला आजोबांचे नाव देण्याची पद्धत एकेकाळी होती. गुजरातमध्ये नावानंतर भाई (पुरुषांसाठी) किंवा बेन (स्त्रियांसाठी) लावण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रात काही समाजात पुरुषांच्या नावांना राव तर स्त्रियांच्या नावांनंतर बाई/ताई लावले जाते.

मराठीतील कर-अंती आडनावे गावांच्या नावावरून पडली आहेत. माडगुळकर (माडगुळ गावावरून, वेंगसरकर, गावसकर, बांदेकर वगैरे. बाकीची नेहेमी आढळणारी आडनावे: पाटील, कुलकर्णी, जोशी, देशपांडे, देशमुख, सुतार, वाणी ही नावे, ती माणसे एकेकाळी करत असलेल्या व्यवसायावरून किंवा गावातील पदावरून पडली आहेत, तर शिंदे, जाधव, भोसले, कांबळे या नावाच्या उत्पत्त्या भिन्नभिन्न आहेत.

गुजरातमधील काही आडनावे "वाला"-अंती असतात. ती गावावरून किंवा व्यवसायावरून पडलेली आहेत. लंडनवाला, मेहवाला, लकडावाला वगैरे. बाकीची नेहेमी आढळणारी आडनावे: मेहता, पटेल, शाह, देसाई, पारेख वगैरे. यांतलीही काही व्यवसायावरून पडली आहेत.

यांशिवाय काही याकारान्त आडनावे असतात. त्यांची यादी एका स्वतंत्र लेखात केली आहे.

महाराष्ट्रातील नावे

महाराष्ट्र
मराठी, कोकणी

अंकलीकर, अकोलकर, अग्निहोत्री, अधिकारी, अवचट,

आगरकर, आगलावे, आजगावकर, आडवे, आडेकर, आठवले, आपटे, आंबेकर, आरोंदेकर,

इंगळहळ्ळीकर, इचलकरंजीकर, एकबोटे, ओगळे,

कडू , कदम, कपाळे, करकरे, करडे, करमरकर, करवंदे, कर्वे, कल्याणी, काजळे, कातोते, कानडे, कानफाडे, कानविंदे, कानिटकर, कापसे, कांबळे, कामत, कामाने, कामेरकर, कारखानीस, कारुळकर, कारेकर, कालगुडे, काशीकर, काळे, कीर्तिकर, कुर्लेकर, कुलकर्णी, कुलसंगेˌ कुरसंगेˌ केकडे, केरकर, केरूळकर, केसकर, केळकर, कोकाटे, कोठारे, कोतवाल, कोरगावकर, कोहोजकर, कोळी, कोळे, कोळेकर,

खड्ये, खरे, खर्चे, खाटमोडे, खांडेकर, खानवकर, खानविलकर, खानोलकर, खुतारकार, खोचरे, खोटे, छोटा मजकूर==ग== गजेंद्रगडकर, गडकर, गडकरी, गद्रे, गबाळे, गवस, गवळी, गवाणकर, गव्हाणे, गांजावाला, गाडगीळ, गाढे, गायतोंडे, गावडे, गावणकर, गावसकर, गुजर, गुप्ते, गुरव, गोखले, गोडसे, गोंदकर, गोरुले, गोरे, गोवारीकर, गोवित्रीकर, गोवेकर, गोसावी,गांधी kocheकोचे

घाटगे, घाडगे, घेवडे, घुर्ये,

चनशेट्टी, चंद्रात्रे, चंद्रात्रेय, चरपे, चव्हाण, चांदोरकर, चांदोलकर, चापेकर, चिकणे, चिटणीस, चितळे, चिंदरकर, चिपळूणकर, चौगुले, चौधरी, चौरे,

छत्रे,

जगताप, जगदाळे, जयकर, जवळकर, जाधव, जांभळे, जावकर, जिचकर, जोशी,

झरे, झरेकर, झारापकर, झेंडे, झोपे,

टकले, टण्णू, टिल्लू, टिळक, टेंबे,

डोईफोडे, डोके, डोंगरे,

ढमढेरे, ढमाले, ढोबळे,

तळपदे, तळेले, ताकसांडे, ताटे, तांबे, तावडे, तेंडुलकर, तोडणकर, तारमळे

दगडे, दंडवते, दहिभाते, दळवी, दांडे, दांडेकर, दाते, दाभेकर, दामले, दिवाडकर, दिवाळे, दिवेकर, दीक्षित, दुर्गुडे, देऊलकर, देव, देवकर, देवधर, देवळेकर, देशपांडे, देशमाने, देशमुख, देसले, देसाई, देहाडराय, देहाडे

धनावडे, धामणे, धारप, धोंगडे

नगरनाईक, नाईक, नाडकर्णी, नांदरे, नावकर, नाले, नखरे, नाखरे, नासरे, निकम, निंभोरकर, निंबाळकर निमकर, नेणे, नेमाणे, नेरुरकर

पडवळ, पंडित, परांजपे, परांजप्ये, परते, परब, पवार, पाटकर, पाटणकर, पाटील, पाठक, पाताडे, पारकर, पालेकर, पावगी, पितळे, पिसाळ,पिळगावकर, पिळणकर, पुडके, पेठे, पेडणेकर, पेंडसे, पेंढारकर, पोटदुखे, पोतदार, पोतनीस, पोवार, पुजारी, पुळेकर, प्रभू , पंचपोर, पेशवे, पारखी, पारगावकर, पंचनदीकर, पाचपोर, पानतावणे, पुसाळकर, पुरोहित, पोटे, पटवर्धन,

फडके, फाकले, फाटक, फुटाणे, फुलझेले, फुलपगार, फुलपगारे, फुलमाळी, फुलसुंदर, फुले

बर्वे, बागगावकर, बागवान, बागवे, बापट, बामणे, बारटक्के, बाळफाटक, बेंद्रे, बेर्डे, बेलसरे, बोबडे, बोरकर, बोरगावकर, बोरसे

भट, भाटवडेकर, भुजबळ, भोगले, भोते, भोमकर, भोले, भोसले, भोळे

मडके, मराठे, मसुरकर, महागावकर, महाडिक, महामुनी, महेंद्रकर, मांजरेकर, माडीवाले, मातुरे, माने, मालवणकर, मयेकर, मा(हि)हीमकर, मिस्त्री, मुंडे, मुझुमदार, मुरकुटे, मुळे, मेश्राम, मेस्त्री, मेहेंदळे, मोडक, मोने, मोरे, मोहरीर, मोहिते, म्हात्रे, म्हापणकर

येवले

रतनाळीकर, रत्नपारखी, रसम, रांगणेकर, राचमलेराजे, रानडे, राणे, राव, राहते, रिसबूड, रेगे, रेवणकर, रेणावीकर

लाखे, लागू, लाड, लाले, लिमये, लेले, लोखंडे, लोटलीकर

वडाभात, वंजारे, वझे, वर्तक, वाघ, वाटवे, वायंगणकर वाळवे, विचारे, विंझे, विद्वांस, वेंगुर्लेकर

शंभरकर, शहाणे, शिंदे, शिर्के, शिवडे, शेट्ये, शेळकेहगवणे, हरदास, हर्डीकर

सरनाईक, सकारकर, सरनाईक, सरवदे, सरोदे, सहस्रबुद्धे साटम, सातपुते, सातारकर, साने, सामंत, सावंत, सावर्डेकर, सासवडकर, साळवी, सुखटणकर, सुर्वे, सोनवणे, सोनारकर, सोनावणे, सोनावळे, सोपारकर, क्षीरसागर, सोवनी, सावंत, साबडे, सरंजामे, सावदेकर, सोहोनी, सावळेकर, सप्रे, सावरकर, साप्ते,

दक्षिणी भारतातील नावे

प्राचीन काळापासून दक्षिणी भारतीय लोकांत एकमेव प्रकारच्या नामकरण पद्धती प्रचलित आहेत. ऐतिहासिक काळापासून, प्रत्येक व्यक्तीला एकच नाव दिले जात होते. ते पुढील कारणांपैकी एका कारणामुळे दिले जात असे. :

  • त्याचे गाव किंवा नगराचे नाव, उदा., सिंग्री (सिंगिरी), बंगळूर, उद्यवारा, चिट्टी, कुलार, चावली, इंकोल्लु, हट्टिंगडी, जनस्वामी, हुबळी, कोकर्डी, इत्यादी.
  • त्यांच्या परिवारावरून किंवा वंशावरून नाव, उदा. पुलितेवर, सहोंता.
  • जातीवरून नाव, उदा. अय्यर, राव, नायर.

आडनाव हा प्रकार दक्षिणी भारतीयांत नाही.

उत्तरेतील नावे

पहा

ओकारान्त नावे : याकारान्त नावे :