Jump to content

"हरी नरके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''प्रा. हरी नरके''' हे एक [[मराठी]] विद्वान लेखक, अभ्यासू संशोधक आणि [[मराठी ब्लॉगर]] आहेत. [[महाराष्ट्र]] राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग या गटात एखाद्या जातीचा समावेश करण्यासाठी किंवा त्या वर्ग-प्रवर्गातून एखादी जात वगळण्यासाठी आलेल्या मागण्या व तक्रारीची तपासणी, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून उरलेल्या अन्य मागासवर्गीयांच्या यादीमध्ये, सामाजिक, आर्थिक निकषानुसार प्रगत व उन्नत गट किंवा व्यक्ती निर्धारित करून संबंधित जात वगळण्याकरिता किंवा जातीचा समावेश करण्यासाठी राज्य शासनास अभ्यासपूर्ण शिफारस आदी गोष्टी करणाऱ्या राज्य मागासवर्ग आयोगावर त्यांनी काम केलेले आहे. हरी नरके उत्तम वक्ते आहेत. त्यांची पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
'''प्रा. हरी नरके''' हे एक [[मराठी]] विद्वान लेखक, अभ्यासू संशोधक आणि [[मराठी ब्लॉगर]] आहेत. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक आहेत. ते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य आहेत. हा आयोग [[महाराष्ट्र]] राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग या गटात एखाद्या जातीचा समावेश करण्यासाठी किंवा त्या वर्ग-प्रवर्गातून एखादी जात वगळण्यासाठी आलेल्या मागण्या व तक्रारीची तपासणी, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून उरलेल्या अन्य मागासवर्गीयांच्या यादीमध्ये, सामाजिक, आर्थिक निकषानुसार प्रगत व उन्नत गट किंवा व्यक्ती निर्धारित करून संबंधित जात वगळण्याकरिता किंवा जातीचा समावेश करण्यासाठी राज्य शासनास अभ्यासपूर्ण शिफारस आदी गोष्टी करतो. <br />
हरी नरके उत्तम वक्ते आहेत. त्यांची पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. <br />
<br />


मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रा. हरी नरके अत्यंत प्रयत्‍नशील आहेत.
मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रा. हरी नरके अत्यंत प्रयत्‍नशील आहेत.

१५:३४, ७ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

प्रा. हरी नरके हे एक मराठी विद्वान लेखक, अभ्यासू संशोधक आणि मराठी ब्लॉगर आहेत. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक आहेत. ते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य आहेत. हा आयोग महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग या गटात एखाद्या जातीचा समावेश करण्यासाठी किंवा त्या वर्ग-प्रवर्गातून एखादी जात वगळण्यासाठी आलेल्या मागण्या व तक्रारीची तपासणी, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून उरलेल्या अन्य मागासवर्गीयांच्या यादीमध्ये, सामाजिक, आर्थिक निकषानुसार प्रगत व उन्नत गट किंवा व्यक्ती निर्धारित करून संबंधित जात वगळण्याकरिता किंवा जातीचा समावेश करण्यासाठी राज्य शासनास अभ्यासपूर्ण शिफारस आदी गोष्टी करतो.

हरी नरके उत्तम वक्ते आहेत. त्यांची पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रा. हरी नरके अत्यंत प्रयत्‍नशील आहेत.

लेखन

प्रा. हरी नरके यांनी विपुल लेखन केले आहे. महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. फेब्रुवारी २०११ पासून ते ब्लॉग लिहितात. फेसबुकवही ते लिखाण करतात. प्रा. हरी नरके यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गटाला वैचारिक आधार दिला. त्यासाठी त्यांनी आपल्या ब्लॉगवर अनेक लेख लिहिले. हे लेख काही मान्यवर वर्तमानपत्रांतही प्रसिद्ध झाले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर प्रा. हरी नरके यांचा अनिता पाटील यांच्याशी ब्लॉगवरून वादविवाद झाले. मराठा आणि कुणबी एकच आहेत की दोन या मुद्यावर प्रामुख्याने हा वाद होता.

लेखांचे विषय

प्रा. हरी नरके यांच्या ब्लॉगवरिल लेखांचे विषय पुढील प्रमाणे आहेत :

  • ओबीसी जनगणना
  • अण्णा हजारे आणि आपण
  • अभिजात मराठी
  • आरक्षण चित्रपट
  • आरक्षणविषयक
  • ओबीसी जनगणना
  • ओबीसींमध्ये पेरली दुहीची बीजे
  • घरेलू कामगारांना न्यायासाठी प्रयत्न: छगन भुजबळ
  • चळवळीतल्या सर्वांची लाडकी लेक
  • फॅसिस्ट शक्तीमुळे बहुजनांचे विभाजन
  • मराठा आरक्षण
  • मराठी अभिजात कशी?
  • महात्मा फुले
  • महाराजा यशवंतराव होळकर चरित्राचे प्रकाशन
  • माझे विश्व
  • शिक्षण
  • संभाजी ब्रिगेड
  • समाजशोध


बाह्य दुवे