Jump to content

"जागतिक मराठी अकादमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ==जागतिक मराठी अकादमी== [[जागतिक मराठी परिषद|जागतिक मराठी परिषदेच...
(काही फरक नाही)

१४:४७, १९ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

जागतिक मराठी परिषदेची एक शाखा म्हणून १९९४ साली जागतिक मराठी अकादमीची स्थापना झाली. सुरुवातीच्या काळात, माधव गडकरी (सन १९९४ ते १९९९) आणि राधाकृष्ण नार्वेकर (सन १९९९ ते २००२) हे या संस्थेचे कार्याध्यक्ष होते. संस्थेची रीतसर नोंदणी २४-८-२००२ला झाली. या नव्या संस्थेने २००४ सालापासून ‘शोध मराठी मनाचा’ या नावाची संमेलने घेण्यास सुरुवात केली.

शोध मराठी मनाचा या नावाची आत्तापर्यंतची संमेलने