"महाराष्ट्र साहित्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १०: | ओळ १०: | ||
;काही शाखा: |
;काही शाखा: |
||
* आंध्र प्रदेश मराठी साहित्य परिषद |
* आंध्र प्रदेश मराठी साहित्य परिषद |
||
⚫ | |||
* कर्नाटक मराठी साहित्य परिषद |
* कर्नाटक मराठी साहित्य परिषद |
||
* कोंकण मराठी साहित्य परिषद |
* कोंकण मराठी साहित्य परिषद, पालघर शाखा, मालगुंड शाखा, वांद्रे शाखा; विले पार्ले शाखा, सावंतवाडी शाखा, वगैरे. |
||
* गोमंतक मराठी सेवक संघ आणि महामंडळ |
* गोमंतक मराठी सेवक संघ आणि महामंडळ |
||
* मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ |
* मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ |
||
* छत्तीसगढ मराठी साहित्य परिषद |
* छत्तीसगढ मराठी साहित्य परिषद |
||
* बडोदा साहित्य परिषद |
* बडोदा साहित्य परिषद |
||
* महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा : अहमदनगर, आटपाडी, आळंदी, इचलकरंजी, इस्लामपूर, उल्हासनगर, कराड, कल्याण, किन्हवली, कोपरगाव, कोरेगाव(सातारा), कोल्हापूर, खेड(रत्नागिरी), चिंचवड, जळगाव, टिटवाळा, ठाणे, डोंबिवली, देहू, धुळे, नाधिक, पंढरपूर, पाचोरा, पिंपरी-चिंचवड, फलटण, बदलापूर, बारामती, बार्शी, बेलवंडी, मालेगाव, मुरबाड, भिवंडी, लासलगाव, वाई, वाडा, विक्रमगड, शहापूर, श्रीरामपूर, सांगली, सातारा, सासवड, सोनई, सोलापूर, हडपसर वगैरे. |
|||
⚫ | |||
* मराठवाडा साहित्य परिषद |
* मराठवाडा साहित्य परिषद |
||
* मुंबई साहित्य संघ |
|||
* विदर्भ साहित्य संघ |
* विदर्भ साहित्य संघ |
||
ओळ ५१: | ओळ ५३: | ||
* म.सा.प.ची प्रकाशने : मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड १ ते ६, द हिस्ट्री ऑफ मॉडर्न मराठी लिटरेचर खंड 1 व 2 , भाषा व साहित्य : संशोधन खंड १ ला, म.सा.पत्रिका सूची, |
* म.सा.प.ची प्रकाशने : मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड १ ते ६, द हिस्ट्री ऑफ मॉडर्न मराठी लिटरेचर खंड 1 व 2 , भाषा व साहित्य : संशोधन खंड १ ला, म.सा.पत्रिका सूची, |
||
==महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येत असलेले पुरस्कार== |
|||
;समवर्षी: |
|||
* अभिजात पारितोषिक (सामाजिक शास्त्रांच्या ग्रंथास) |
|||
* आनंदीबाई शिर्के पारितोषिक (कथासंग्रह) |
|||
* गणेश सरस्वती ठाकूर देसाई पारितोषिक (ललितेतर वैचारिक) |
|||
* म.वि.गोखले पारितोषिक (नाट्यसमीक्षा/ नाटक) |
|||
* रा.ना.नातू पारितोषिक (इतिहासविषयक) |
|||
* शि.म.परांजपे पारितोषिक(ललितेतर वैचारिक) |
|||
* सत्यशोधक केशवराव विचारे पारितोषिक (ललितेतर वैचारिक) |
|||
* ह.ना.आपटे पुरस्कार (कादंबरी) |
|||
;विषमवर्षी: |
|||
* ग.ल.ठोकळ पारितोषिक (ग्रामीण साहित्य) |
|||
* ज.रा.कदम पारितोषिक (कृषिविषयक) |
|||
* लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख पारितोषिक (ललितेतर वैचारिक) |
|||
* वा.म.जोशी पारितोषिक (कादंबरी) |
|||
* वासुदेव धोंडो आणि भागिरथीबाई दीक्षित पारितोषिक (संत / धार्मिक) |
|||
* स.ह.मोडक पारितोषिक(अनुवादित पुस्तक किंवा ज्येष्ठ अनुवादक) |
|||
* ह.श्री.शेणोलीकर पारितोषिक (समीक्षा) |
|||
;दरवर्षी: |
|||
* अंबादास माडगूळकर स्मृति पारितोषिक (सामाजिक आशयाच्या ग्रंथास) |
|||
* अरविंद वामन कुलकर्णी स्मृति पुरस्कार (उत्कृष्ट काव्यसंग्रहास) |
|||
* कमल भागवत व के.पी.भागवत पुरस्कार (मानसशास्त्र,समाजशास्त्र, स्त्रीजीवनविषयक प्रश्न) |
|||
* कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे पुरस्कृत लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार (आत्मचरित्र) |
|||
* नी.स.गोखले पारितोषिक (उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती) |
|||
* मृत्युंजय पुरस्कार |
|||
* वि.वि.बोकील स्मृति पुरस्कार(उत्कृष्ट बालवाङ्मय) |
|||
* स.रा.गाडगीळ पुरस्कृत विजया गाडगीळ स्मृति पुरस्कार (उत्कृष्ट वाङ्मयमूल्य असलेल्या ग्रंथास) |
|||
;वर्धापन दिनी(२७मे रोजी) देण्यात येणारे पुरस्कार: |
|||
* डॉ.भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार |
|||
* म.सा.प.चा सन्मान पुरस्कार |
|||
;ग्रंथकार पुरस्कार-समवर्षी: |
|||
पं.रामाचार्य अवधानी स्मरणार्थ पुरस्कार (तत्त्वज्ञानविषयक) |
|||
:ग्रंथकार पुरस्कार-विषमवर्षी: |
|||
* मा.कृष्णराव फुलंब्रीकर स्मृति पुरस्कार(संगीतविषयक - समीक्षकास) |
|||
* डॉ.वि.कृ.गोकाक पुरस्कार |
|||
* डॉ.शं.दा.पेंडसे स्मृति पुरस्कार(संतसाहित्यविषयक - लेखकास) |
|||
:ग्रंथकार पुरस्कार-दरवर्षी: |
|||
* कमलाकर सारंग पुरस्कार(नाट्यसंहिता / नाटककार) |
|||
* कै.ग.ह.पाटील पुरस्कार (बालसाहित्य / शिक्षणविषयक) |
|||
* गो.रा.परांजपे पुरस्कार(विज्ञानविषयक लेखन करणाऱ्या - ज्येष्ठ लेखकास) |
|||
* ना.घ.देशपांडे पुरस्कार (गेय कविता लिहिणाऱ्या कवीस) |
|||
* भा.रा.तांबे पुरस्कार (ज्येष्ठ कवीस) |
|||
* श्रीपाद जोशी पुरस्कार (संदर्भ ग्रंथ, अनुवाद आंतरभारती कार्य) |
|||
;विशेष पुरस्कार: |
|||
* चिं.वि.जोशी पुरस्कार: समवर्षी; १९ जानेवारी |
|||
* कुसुमाग्रज पुरस्कार: विषमवर्षी; २७ फेब्रुवारी |
|||
* शरदबाबू (ज्योत्स्ना देवधर पुरस्कृत)पुरस्कार: विषमवर्षी; ८ मार्च |
|||
* कवी यशवंत पुरस्कार: समवर्षी; ९ मार्च |
|||
* शं.ना.जोशी पुरस्कार: दरवर्षी; २९ मार्च |
|||
* प्रा.न.र.फाटक पुरस्कार: लीपवर्षी; १५ एप्रिल |
|||
* दि.बा.मोकाशी : पुरस्कार: समवर्षी; २९ जून |
|||
* बाबूराव शिरोळे पुरस्कार: विषमवर्षी; १४ जुलै |
|||
* द.वा.पोतदार पुरस्कार: दरवर्षी; ६ ऑक्टोबर |
|||
* विद्याधर पुंडलिक पुरस्कार: समवर्षी ९ ऑक्टोबर |
|||
* डॉ.गं.ना.जोगळेकर पुरस्कार: दरवर्षी; १४ ऑगस्ट |
|||
==संपर्क== |
==संपर्क== |
०१:२४, ८ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती
म.सा.प. अथवा मराठी साहित्य परिषद या संस्थेची स्थापना दि.२७ मे १९०६ रोजी पुणे येथे चौथ्या ग्रंथकार संमेलनात करण्यात आली.
कार्य व उद्दिष्टे
शाखा
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या गांवोगांवी आणि परदेशांतही शाखा आहेत. काही संस्था तांत्रिक दृष्ट्या शाखा नसल्या त्यांचे कार्य म.सा.प. समानच आहे.
- काही शाखा
- आंध्र प्रदेश मराठी साहित्य परिषद
- महाराष्ट्र साहित्य सभा, इंदूर
- कर्नाटक मराठी साहित्य परिषद
- कोंकण मराठी साहित्य परिषद, पालघर शाखा, मालगुंड शाखा, वांद्रे शाखा; विले पार्ले शाखा, सावंतवाडी शाखा, वगैरे.
- गोमंतक मराठी सेवक संघ आणि महामंडळ
- मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ
- छत्तीसगढ मराठी साहित्य परिषद
- बडोदा साहित्य परिषद
- महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा : अहमदनगर, आटपाडी, आळंदी, इचलकरंजी, इस्लामपूर, उल्हासनगर, कराड, कल्याण, किन्हवली, कोपरगाव, कोरेगाव(सातारा), कोल्हापूर, खेड(रत्नागिरी), चिंचवड, जळगाव, टिटवाळा, ठाणे, डोंबिवली, देहू, धुळे, नाधिक, पंढरपूर, पाचोरा, पिंपरी-चिंचवड, फलटण, बदलापूर, बारामती, बार्शी, बेलवंडी, मालेगाव, मुरबाड, भिवंडी, लासलगाव, वाई, वाडा, विक्रमगड, शहापूर, श्रीरामपूर, सांगली, सातारा, सासवड, सोनई, सोलापूर, हडपसर वगैरे.
- मराठवाडा साहित्य परिषद
- मुंबई साहित्य संघ
- विदर्भ साहित्य संघ
संमेलने
महाराष्ट्र साहित्य परिषद ही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची घटक संस्था असून ती महामंडळाला दरवर्षी भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मार्गदर्शन करते व सहभागी होते.
त्याचबरोबर स्थानिक कवी, लेखकांना प्रोत्साहन मिळावे व साहित्य चळवळ ग्रामीण भागात खोलवर रुजावी म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने दरवर्षी विविध विभागीय आणि ग्रामीण संमेलने आयोजित केली जातात.
उदा० मसापची बेलवंडी शाखा व वि.वा. शिरवाडकर युवा साहित्य परिषदेने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे, १२-७-२०१२ रोजी कथाकथनकार संजय कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली १०वे ग्रामीण साहित्य संमेलन भरवले होते..
इतिहास
मराठी साहित्य परिषदेचे इतर उपक्रम
- ग्रंथपुरस्कार
- साहित्यिकांचे स्मृतिदिन पाळणे
- नाट्यविभाग - नाट्यकार्यशाळा, एकांकिका लेखन स्पर्धा
- युवा मुक्त मंच - कथा लेखन स्पर्धा, काव्य वाचन आणि इतर विविध उपक्रम
- बालविभाग - बाल वाचनालय, बाल संगोपन केंद्र आणि बालकांसाठी विविध कार्यक्रम
- कॉफी क्लब : साहित्यिक गप्पा - दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या बुधवारी
- साहित्यिकांसाठी मोफत कायदेशीर सल्ला - दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी
- एकांकिका आणि नाट्य प्रयोगाचे सादरीकरण
- ‘नवं-कोरं’ : नवीन आलेल्या साहित्यकृतींचे स्वागत.
- साहित्यिक साहाय्य निधी : वृद्ध साहित्यिकांना मदत
- सावित्रीबाई फुले अभ्यासिका : गरजू विद्यार्थिथीनींना अल्प देणगीमूल्यात वाचनालयाची सोय
- म.सा.पत्रिका : सन १९१२पासून म.सा.प.चे मुखपत्र
- कै.वा.गो. आपटे संदर्भ ग्रंथालय : गेल्या ८३हून अधिक वर्षाची परंपरा असलेले पुण्यातील जुने ग्रंथालय
- अनेक मान्यवर साहित्यिकांची कोलाज पद्धतीने जतन केलेली छायाचित्रे
- अतिथी निवास व्यवस्था : परगावचे साहित्यिक / आजीव सभासद यांना अल्प देणगीमूल्यात निवासाची सोय.
- माधवराव पटवर्धन सभागृह : साहित्यिक कार्यक्रमांसाठी, प्रकाशन समारंभासाठी सभागृह दिले जाते.
- तळघरातील सभागृह : पुस्तक प्रदर्शनासाठी हे सभागृह दिले जाते.
- म.सा.प.ची प्रकाशने : मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड १ ते ६, द हिस्ट्री ऑफ मॉडर्न मराठी लिटरेचर खंड 1 व 2 , भाषा व साहित्य : संशोधन खंड १ ला, म.सा.पत्रिका सूची,
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येत असलेले पुरस्कार
- समवर्षी
- अभिजात पारितोषिक (सामाजिक शास्त्रांच्या ग्रंथास)
- आनंदीबाई शिर्के पारितोषिक (कथासंग्रह)
- गणेश सरस्वती ठाकूर देसाई पारितोषिक (ललितेतर वैचारिक)
- म.वि.गोखले पारितोषिक (नाट्यसमीक्षा/ नाटक)
- रा.ना.नातू पारितोषिक (इतिहासविषयक)
- शि.म.परांजपे पारितोषिक(ललितेतर वैचारिक)
- सत्यशोधक केशवराव विचारे पारितोषिक (ललितेतर वैचारिक)
- ह.ना.आपटे पुरस्कार (कादंबरी)
- विषमवर्षी
- ग.ल.ठोकळ पारितोषिक (ग्रामीण साहित्य)
- ज.रा.कदम पारितोषिक (कृषिविषयक)
- लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख पारितोषिक (ललितेतर वैचारिक)
- वा.म.जोशी पारितोषिक (कादंबरी)
- वासुदेव धोंडो आणि भागिरथीबाई दीक्षित पारितोषिक (संत / धार्मिक)
- स.ह.मोडक पारितोषिक(अनुवादित पुस्तक किंवा ज्येष्ठ अनुवादक)
- ह.श्री.शेणोलीकर पारितोषिक (समीक्षा)
- दरवर्षी
- अंबादास माडगूळकर स्मृति पारितोषिक (सामाजिक आशयाच्या ग्रंथास)
- अरविंद वामन कुलकर्णी स्मृति पुरस्कार (उत्कृष्ट काव्यसंग्रहास)
- कमल भागवत व के.पी.भागवत पुरस्कार (मानसशास्त्र,समाजशास्त्र, स्त्रीजीवनविषयक प्रश्न)
- कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे पुरस्कृत लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार (आत्मचरित्र)
- नी.स.गोखले पारितोषिक (उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती)
- मृत्युंजय पुरस्कार
- वि.वि.बोकील स्मृति पुरस्कार(उत्कृष्ट बालवाङ्मय)
- स.रा.गाडगीळ पुरस्कृत विजया गाडगीळ स्मृति पुरस्कार (उत्कृष्ट वाङ्मयमूल्य असलेल्या ग्रंथास)
- वर्धापन दिनी(२७मे रोजी) देण्यात येणारे पुरस्कार
- डॉ.भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार
- म.सा.प.चा सन्मान पुरस्कार
- ग्रंथकार पुरस्कार-समवर्षी
पं.रामाचार्य अवधानी स्मरणार्थ पुरस्कार (तत्त्वज्ञानविषयक)
- ग्रंथकार पुरस्कार-विषमवर्षी:
- मा.कृष्णराव फुलंब्रीकर स्मृति पुरस्कार(संगीतविषयक - समीक्षकास)
- डॉ.वि.कृ.गोकाक पुरस्कार
- डॉ.शं.दा.पेंडसे स्मृति पुरस्कार(संतसाहित्यविषयक - लेखकास)
- ग्रंथकार पुरस्कार-दरवर्षी:
- कमलाकर सारंग पुरस्कार(नाट्यसंहिता / नाटककार)
- कै.ग.ह.पाटील पुरस्कार (बालसाहित्य / शिक्षणविषयक)
- गो.रा.परांजपे पुरस्कार(विज्ञानविषयक लेखन करणाऱ्या - ज्येष्ठ लेखकास)
- ना.घ.देशपांडे पुरस्कार (गेय कविता लिहिणाऱ्या कवीस)
- भा.रा.तांबे पुरस्कार (ज्येष्ठ कवीस)
- श्रीपाद जोशी पुरस्कार (संदर्भ ग्रंथ, अनुवाद आंतरभारती कार्य)
- विशेष पुरस्कार
- चिं.वि.जोशी पुरस्कार: समवर्षी; १९ जानेवारी
- कुसुमाग्रज पुरस्कार: विषमवर्षी; २७ फेब्रुवारी
- शरदबाबू (ज्योत्स्ना देवधर पुरस्कृत)पुरस्कार: विषमवर्षी; ८ मार्च
- कवी यशवंत पुरस्कार: समवर्षी; ९ मार्च
- शं.ना.जोशी पुरस्कार: दरवर्षी; २९ मार्च
- प्रा.न.र.फाटक पुरस्कार: लीपवर्षी; १५ एप्रिल
- दि.बा.मोकाशी : पुरस्कार: समवर्षी; २९ जून
- बाबूराव शिरोळे पुरस्कार: विषमवर्षी; १४ जुलै
- द.वा.पोतदार पुरस्कार: दरवर्षी; ६ ऑक्टोबर
- विद्याधर पुंडलिक पुरस्कार: समवर्षी ९ ऑक्टोबर
- डॉ.गं.ना.जोगळेकर पुरस्कार: दरवर्षी; १४ ऑगस्ट
संपर्क
दूरध्वनी : (020) 24475963 ; (020) 32545659