Jump to content

"महाराष्ट्र साहित्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४: ओळ ४:


==कार्य व उद्दिष्टे==
==कार्य व उद्दिष्टे==

==शाखा==
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या गांवोगांवी आणि परदेशांतही शाखा आहेत. काही संस्था तांत्रिक दृष्ट्या शाखा नसल्या त्यांचे कार्य म.सा.प. समानच आहे.

;काही शाखा:
* आंध्र प्रदेश मराठी साहित्य परिषद
* कर्नाटक मराठी साहित्य परिषद
* कोंकण मराठी साहित्य परिषद
* गोमंतक मराठी सेवक संघ आणि महामंडळ
* मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ
* छत्तीसगढ मराठी साहित्य परिषद
* बडोदा साहित्य परिषद
* महाराष्ट्र साहित्य परिषद, बेलवंडी शाखा
* मराठवाडा साहित्य परिषद
* विदर्भ साहित्य संघ



==संमेलने==
==संमेलने==
ओळ ३५: ओळ ५१:
* म.सा.प.ची प्रकाशने : मराठी वाङ्‌मयाचा इतिहास खंड १ ते ६, द हिस्ट्री ऑफ मॉडर्न मराठी लिटरेचर खंड 1 व 2 , भाषा व साहित्य : संशोधन खंड १ ला, म.सा.पत्रिका सूची,
* म.सा.प.ची प्रकाशने : मराठी वाङ्‌मयाचा इतिहास खंड १ ते ६, द हिस्ट्री ऑफ मॉडर्न मराठी लिटरेचर खंड 1 व 2 , भाषा व साहित्य : संशोधन खंड १ ला, म.सा.पत्रिका सूची,



==शाखा==
* [[मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश]], बेलवंडी शाखा,


==संपर्क==
==संपर्क==

००:२१, ८ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती



म.सा.प. अथवा मराठी साहित्य परिषद या संस्थेची स्थापना दि.२७ मे १९०६ रोजी पुणे येथे चौथ्या ग्रंथकार संमेलनात करण्यात आली.

महाराष्ट्र साहित्य परिषद चिन्ह
महाराष्ट्र साहित्य परिषद चिन्ह

कार्य व उद्दिष्टे

शाखा

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या गांवोगांवी आणि परदेशांतही शाखा आहेत. काही संस्था तांत्रिक दृष्ट्या शाखा नसल्या त्यांचे कार्य म.सा.प. समानच आहे.

काही शाखा
  • आंध्र प्रदेश मराठी साहित्य परिषद
  • कर्नाटक मराठी साहित्य परिषद
  • कोंकण मराठी साहित्य परिषद
  • गोमंतक मराठी सेवक संघ आणि महामंडळ
  • मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ
  • छत्तीसगढ मराठी साहित्य परिषद
  • बडोदा साहित्य परिषद
  • महाराष्ट्र साहित्य परिषद, बेलवंडी शाखा
  • मराठवाडा साहित्य परिषद
  • विदर्भ साहित्य संघ


संमेलने

महाराष्ट्र साहित्य परिषद ही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची घटक संस्था असून ती महामंडळाला दरवर्षी भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मार्गदर्शन करते व सहभागी होते.

त्याचबरोबर स्थानिक कवी, लेखकांना प्रोत्साहन मिळावे व साहित्य चळवळ ग्रामीण भागात खोलवर रुजावी म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने दरवर्षी विविध विभागीय आणि ग्रामीण संमेलने आयोजित केली जातात.

उदा० मसापची बेलवंडी शाखा व वि.वा. शिरवाडकर युवा साहित्य परिषदेने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे, १२-७-२०१२ रोजी कथाकथनकार संजय कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली १०वे ग्रामीण साहित्य संमेलन भरवले होते..

इतिहास

मराठी साहित्य परिषदेचे इतर उपक्रम

  • ग्रंथपुरस्कार
  • साहित्यिकांचे स्मृतिदिन पाळणे
  • नाट्यविभाग - नाट्यकार्यशाळा, एकांकिका लेखन स्पर्धा
  • युवा मुक्त मंच - कथा लेखन स्पर्धा, काव्य वाचन आणि इतर विविध उपक्रम
  • बालविभाग - बाल वाचनालय, बाल संगोपन केंद्र आणि बालकांसाठी विविध कार्यक्रम
  • कॉफी क्लब : साहित्यिक गप्पा - दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या बुधवारी
  • साहित्यिकांसाठी मोफत कायदेशीर सल्ला - दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी
  • एकांकिका आणि नाट्य प्रयोगाचे सादरीकरण
  • ‘नवं-कोरं’ : नवीन आलेल्या साहित्यकृतींचे स्वागत.
  • साहित्यिक साहाय्य निधी : वृद्ध साहित्यिकांना मदत
  • सावित्रीबाई फुले अभ्यासिका : गरजू विद्यार्थिथीनींना अल्प देणगीमूल्यात वाचनालयाची सोय
  • म.सा.पत्रिका : सन १९१२पासून म.सा.प.चे मुखपत्र
  • कै.वा.गो. आपटे संदर्भ ग्रंथालय : गेल्या ८३हून अधिक वर्षाची परंपरा असलेले पुण्यातील जुने ग्रंथालय
  • अनेक मान्यवर साहित्यिकांची कोलाज पद्धतीने जतन केलेली छायाचित्रे
  • अतिथी निवास व्यवस्था : परगावचे साहित्यिक / आजीव सभासद यांना अल्प देणगीमूल्यात निवासाची सोय.
  • माधवराव पटवर्धन सभागृह : साहित्यिक कार्यक्रमांसाठी, प्रकाशन समारंभासाठी सभागृह दिले जाते.
  • तळघरातील सभागृह : पुस्तक प्रदर्शनासाठी हे सभागृह दिले जाते.
  • म.सा.प.ची प्रकाशने : मराठी वाङ्‌मयाचा इतिहास खंड १ ते ६, द हिस्ट्री ऑफ मॉडर्न मराठी लिटरेचर खंड 1 व 2 , भाषा व साहित्य : संशोधन खंड १ ला, म.सा.पत्रिका सूची,


संपर्क

दूरध्वनी : (020) 24475963 ; (020) 32545659

अधिकृत संकेतस्थळ