Jump to content

"दागिने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६: ओळ ६:
दागिन्यांमध्ये अनेक प्रकार आहेत.
दागिन्यांमध्ये अनेक प्रकार आहेत.


* [[अंगठी]], नाग, मुदा, मुद्रिका इत्यादी बोटातले दागिने
* [[अंगठी]], नाग, मुदा, मुद्रिका, वळे इत्यादी बोटातले दागिने
* [[आकडा]]
* [[आकडा]]
* कंठी, गोफ, चपलाहार, पोहेहार, माळ, साखळी, साज, हार इत्यादी गळ्यांतले दागिने
* एकदाणी, एकसर, कंठी, गोफ, चंद्रहार, चपलाहार, चिंचपेटी, जोंधळी पोत, ठुशी, तन्मणी, दुल्लडी, पुतळ्याची माळ, पोहेहार, बकुळहार, बोरमाळ, माळ, मोहनमाळ, लड, लफ्फा, वज्रटीक, सर, सरी, साखळी, साज, हार इत्यादी गळ्यांतले दागिने
* [[कंबरपट्टा]]
* [[कंबरपट्टा]]
* करदोटा
* करदोटा
ओळ २०: ओळ २०:
* चमकी, नथ, सुंकली हे नाकातले दागिने
* चमकी, नथ, सुंकली हे नाकातले दागिने
* नूपुर
* नूपुर
* कंकण, कंगन, कडे, गोठ, [[पाटली]], पोची, [[बांगडी|बांगड्या]], इत्यादी मनगटातले दागिने
* कंकण, कंगन, कडे, गोठ, [[पाटली]], पिछोडी, पोची, [[बांगडी|बांगड्या]], बिलवर, इत्यादी मनगटातले दागिने
* [[पैंजण]]
* [[पैंजण]]
* बाजूबंद
* बाजूबंद
ओळ ३४: ओळ ३४:
* शिरपेच
* शिरपेच
* साखळी
* साखळी

* साज





१७:४१, ३ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

कानांतल्या वलयांवरील कारागिरी

दागिने म्हणजे स्त्रियांचे सर्वात प्रिय आणि मौलिक अलंकार. दागिने हे सर्वसाधारणतः विशेष दुर्मिळ (आणि अर्थात किंमती) धातूंपासून केलेले असतात आणि बरेचदा विविध सुंदर जवाहिरे त्यांत बसवलेले असतांत.

दागिन्यांमध्ये अनेक प्रकार आहेत.

  • अंगठी, नाग, मुदा, मुद्रिका, वळे इत्यादी बोटातले दागिने
  • आकडा
  • एकदाणी, एकसर, कंठी, गोफ, चंद्रहार, चपलाहार, चिंचपेटी, जोंधळी पोत, ठुशी, तन्मणी, दुल्लडी, पुतळ्याची माळ, पोहेहार, बकुळहार, बोरमाळ, माळ, मोहनमाळ, लड, लफ्फा, वज्रटीक, सर, सरी, साखळी, साज, हार इत्यादी गळ्यांतले दागिने
  • कंबरपट्टा
  • करदोटा
  • कर्णालंकार: कुंडल, कुडी, डूल, बाळी, भिकबाळी, बुगडी,
  • कलगी
  • चाळ
  • चौकडा
  • जोडवे
  • तुरा
  • तोडा
  • चमकी, नथ, सुंकली हे नाकातले दागिने
  • नूपुर
  • कंकण, कंगन, कडे, गोठ, पाटली, पिछोडी, पोची, बांगड्या, बिलवर, इत्यादी मनगटातले दागिने
  • पैंजण
  • बाजूबंद
  • बिंदली
  • मंजिरी
  • मोरपीस
  • मुकुट
  • मेखला
  • वळे
  • वाकी
  • वेढणी
  • वेढे
  • शिरपेच
  • साखळी





दागिने डिझाइन गॅलरी


बाह्य दुवे