Jump to content

"बंगालचा उपसागर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: jv:Teluk Benggala
खूणपताका: अमराठी योगदान
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Bay of Bengal map.png|250px|right|thumb|बंगालचा उपसागर]]
[[चित्र:Bay of Bengal map.png|250px|right|thumb|बंगालचा उपसागर]]
'''बंगालचा उपसागर''' ([[बांग्ला भाषा|बांग्ला]]: বঙ্গোপসাগর ; [[तमिळ भाषा|तमिळ]]: வங்காள விரிகுடா ; [[तेलुगू भाषा]]: బంగాళాఖాతము ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Bay of Bengal'', ''बे ऑफ बंगाल'') हा [[हिंदी महासागर|हिंदी महासागराच्या]] [[ईशान्य दिशा|ईशान्येकडील]] भाग व्यापणारा व जगातील [[उपसागर|उपसागरांपैकी]] सर्वांत विस्तीर्ण उपसागर आहे. ढोबळमानाने त्रिकोणी आकाराचा हा उपसागर [[पश्चिम|पश्चिमेकडे]] [[भारत|भारताची]] पूर्व किनारपट्टी, [[बांग्लादेश|बांग्लादेशाची]] दक्षिण किनारपट्टी व [[श्रीलंका]] या भूभागांनी, तर [[पूर्व दिशा|पूर्वेकडे]] [[म्यानमार|म्यानमाराची]] किनारपट्टी व भारताची [[अंदमान आणि निकोबार|अंदमान आणि निकोबार बेटे]] यांनी वेढला आहे. या उपसागराचे क्षेत्रफळ २१,७२,००० कि.मी.<sup>२</sup> आहे
तीन बाजूंनी जमीन असलेल्या जलाशयाला त्याच्या आकारमानाप्रमाणे क्रमश: [[खाडी]], [[आखात]] किंवा [[उपसागर]] म्हणतात. या तिघांत उपसागर सर्वात मोठा. भारत , बांगलादेश आणि ब्रम्हदेश यांच्या भूमींनी वेढला गेलेला '''बंगालचा उपसागर''' ([[बांग्ला भाषा|बांग्ला]]: বঙ্গোপসাগর ; [[तमिळ भाषा|तमिळ]]: வங்காள விரிகுடா ; [[तेलुगू भाषा]]: బంగాళాఖాతము ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Bay of Bengal'', ''बे ऑफ बंगाल'') हा [[हिंदी महासागर|हिंदी महासागराच्या]] [[ईशान्य दिशा|ईशान्येकडील]] भाग व्यापणारा व जगातील [[उपसागर|उपसागरांपैकी]] सर्वांत विस्तीर्ण उपसागर आहे. ढोबळमानाने त्रिकोणी आकाराचा हा उपसागर [[पश्चिम|पश्चिमेकडे]] [[भारत|श्रीलंका व भारताची]] पूर्व किनारपट्टी, उत्तरेला [[बांग्लादेश|बांग्लादेशाची]] दक्षिण किनारपट्टी या भूभागांनी, तर [[पूर्व दिशा|पूर्वेकडे]] [[म्यानमार|म्यानमारची]] किनारपट्टी व भारताची [[अंदमान आणि निकोबार|अंदमान आणि निकोबार बेटे]] यांनी वेढला आहे. या उपसागराचे क्षेत्रफळ २१,७२,००० चौरस कि.मी.<sup>२</sup> आहे
{| class="wikitable"
{| class="wikitable"
ओळ ८: ओळ ८:
| १ || महासागर || [[हिंदी महासागर]]
| १ || महासागर || [[हिंदी महासागर]]
|-
|-
| २ || संबंधीत देश || [[भारत]], [[बांगलादेश]], [[थायलंड]], [[श्रीलंका]], [[इंडोनेशिया]]
| २ || संबंधित देश || [[श्रीलंका]], [[भारत]], [[बांग्लादेश]], [[म्यानमार]], [[थायलंड]] व [[इंडोनेशिया]]
|-
|-
| ३ || महत्तम लांबी || २०९० किलोमीटर
| ३ || महत्तम लांबी || २०९० किलोमीटर

२२:१७, ७ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

बंगालचा उपसागर

तीन बाजूंनी जमीन असलेल्या जलाशयाला त्याच्या आकारमानाप्रमाणे क्रमश: खाडी, आखात किंवा उपसागर म्हणतात. या तिघांत उपसागर सर्वात मोठा. भारत , बांगलादेश आणि ब्रम्हदेश यांच्या भूमींनी वेढला गेलेला बंगालचा उपसागर (बांग्ला: বঙ্গোপসাগর ; तमिळ: வங்காள விரிகுடா ; तेलुगू भाषा: బంగాళాఖాతము ; इंग्लिश: Bay of Bengal, बे ऑफ बंगाल) हा हिंदी महासागराच्या ईशान्येकडील भाग व्यापणारा व जगातील उपसागरांपैकी सर्वांत विस्तीर्ण उपसागर आहे. ढोबळमानाने त्रिकोणी आकाराचा हा उपसागर पश्चिमेकडे श्रीलंका व भारताची पूर्व किनारपट्टी, उत्तरेला बांग्लादेशाची दक्षिण किनारपट्टी या भूभागांनी, तर पूर्वेकडे म्यानमारची किनारपट्टी व भारताची अंदमान आणि निकोबार बेटे यांनी वेढला आहे. या उपसागराचे क्षेत्रफळ २१,७२,००० चौरस कि.मी. आहे

क्रम मथळा मजकूर
महासागर हिंदी महासागर
संबंधित देश श्रीलंका, भारत, बांग्लादेश, म्यानमार, थायलंडइंडोनेशिया
महत्तम लांबी २०९० किलोमीटर
महत्तम रुंदी १६१० किलोमीटर
क्षेत्रफळ २१,७२,००० किमी²
सरासरी खोली २६०० मीटर
महत्तम खोली ४६९४ मीटर