"विदर्भ साहित्य संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''विदर्भ साहित्य संघ''' ही [[विदर्भ|विदर्भातील]] सर्वांत जुनी आणि मोठी साहित्य संघटना आहे. तिची स्थापना [[जानेवारी १३]], [[इ.स. १९२३]] रोजी [[अमरावती]] येथे करण्यात आली होती. त्या नंतर तिचे मुख्य कार्यालय [[नागपूर]]ला हालवण्यात आले. आजही तिचे मुख्य कार्यालय नागपूर येथेच आहे. शहरातील संस्थेचे सभागृह झाशी राणी चौकात, सिताबर्डी येथे आहे.
'''विदर्भ साहित्य संघ''' ही [[विदर्भ|विदर्भातील]] सर्वांत जुनी आणि मोठी साहित्य संघटना आहे. तिची स्थापना [[जानेवारी १३]], [[इ.स. १९२३]] रोजी [[अमरावती]] येथे करण्यात आली होती. त्या नंतर तिचे मुख्य कार्यालय [[नागपूर]]ला हालवण्यात आले. आजही तिचे मुख्य कार्यालय नागपूर येथेच आहे. शहरातील संस्थेचे सभागृह झाशी राणी चौकात, सिताबर्डी येथे आहे. ही संस्था दरवर्षी [[विदर्भ साहित्य संमेलन]] भरवते.

कै.प्रा. [[द.सा.बोरकर|द.सा.बोरकरांनी]] लाखनी(भंडारा जिल्हा) येथे विदर्भ साहित्य संघाची एक शाखा स्थापन केली. तिचे ते संस्थापक सचिव व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य होते.
कै.प्रा. [[द.सा.बोरकर|द.सा.बोरकरांनी]] लाखनी(भंडारा जिल्हा) येथे विदर्भ साहित्य संघाची एक शाखा स्थापन केली. तिचे ते संस्थापक सचिव व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य होते.
ओळ ७: ओळ ७:

== विस्तार ==
== विस्तार ==
सध्या विदर्भ साहित्य संघाची मोठी इमारत अंबाझरी मार्गावर आहे. विदर्भातील सर्व महत्त्वाच्या शहरांत संघाच्या शाखा आहेत.
सध्या विदर्भ साहित्य संघाची मोठी इमारत अंबाझरी मार्गावर आहे. विदर्भातील खामगाव, गोंदिया, लाखनी, वाशीम आदी सर्व महत्त्वाच्या शहरांत संघाच्या शाखा आहेत.

कै.प्रा. [[द.सा.बोरकर|द.सा.बोरकरांनी]] लाखनी(भंडारा जिल्हा) येथे विदर्भ साहित्य संघाची एक शाखा स्थापन केली. तिचे ते संस्थापक सचिव व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य होते.
लाखनी(भंडारा जिल्हा) येथील विदर्भ साहित्य संघाची शाखा कै.प्रा. [[द.सा.बोरकर|द.सा.बोरकरांनी]] स्थापन केली. तिचे ते संस्थापक सचिव व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य होते.

१८:०४, ८ जुलै २०१२ ची आवृत्ती

विदर्भ साहित्य संघ ही विदर्भातील सर्वांत जुनी आणि मोठी साहित्य संघटना आहे. तिची स्थापना जानेवारी १३, इ.स. १९२३ रोजी अमरावती येथे करण्यात आली होती. त्या नंतर तिचे मुख्य कार्यालय नागपूरला हालवण्यात आले. आजही तिचे मुख्य कार्यालय नागपूर येथेच आहे. शहरातील संस्थेचे सभागृह झाशी राणी चौकात, सिताबर्डी येथे आहे. ही संस्था दरवर्षी विदर्भ साहित्य संमेलन भरवते.

कै.प्रा. द.सा.बोरकरांनी लाखनी(भंडारा जिल्हा) येथे विदर्भ साहित्य संघाची एक शाखा स्थापन केली. तिचे ते संस्थापक सचिव व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य होते.

कार्य

मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीचा सर्वांगीण विकास साधने हे या संस्थेच्या कार्याचे मुख्य स्वरूप असल्याने संस्था त्या योगे साहित्य संमेलनांचे आयोजन, नवीन लेखकांना प्रोत्साहन देणे, नवीन पुस्तके प्रकाशित करणे, विदर्भातील साहित्य जगताला जोडण्यासाठी नियतकालिक चालवणे आदी भरीव स्वरूपाची कामे विदर्भात करीत आहे. संस्थेतर्फे मराठी साहित्याचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवले जातात.

विस्तार

सध्या विदर्भ साहित्य संघाची मोठी इमारत अंबाझरी मार्गावर आहे. विदर्भातील खामगाव, गोंदिया, लाखनी, वाशीम आदी सर्व महत्त्वाच्या शहरांत संघाच्या शाखा आहेत.

लाखनी(भंडारा जिल्हा) येथील विदर्भ साहित्य संघाची शाखा कै.प्रा. द.सा.बोरकरांनी स्थापन केली. तिचे ते संस्थापक सचिव व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य होते.