Jump to content

"लीला चिटणीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ २९: ओळ २९:
}}
}}


'''लीला चिटणीस''' ([[सप्टेंबर ९]], [[इ.स. १९०९|१९०९]] - [[जुलै १४]], [[इ.स. २००३|२००३]]) या [[हिंदी भाषा|हिंदी]]-मराठी अभिनेत्री होत्या.
'''लीला चिटणीस''' ([[सप्टेंबर ९]], [[इ.स. १९०९|१९०९]] - [[जुलै १३]], [[इ.स. २००३|२००३]]) या [[हिंदी भाषा|हिंदी]]-मराठी अभिनेत्री होत्या.


==जीवन==
==जीवन==
त्यांचा जन्म कर्नाटकातील धारवाड येथे झाला होता. त्यांचे वडील ग.य. चिटणीस हे इंग्लिशचे प्राध्यापक आणि मराठी नाट्यसंस्था '''नाट्यमन्वंतराच्या''' संस्थापकांपैकी एक होते.
त्यांचा जन्म कर्नाटकातील धारवाड येथे झाला होता. त्यांचे वडील ग.य. चिटणीस हे इंग्लिशचे प्राध्यापक आणि मराठी नाट्यसंस्था '''नाट्यमन्वंतराच्या''' संस्थापकांपैकी एक होते.
स्त्रियांनी चित्रपटात काम करणे हीन समजल्या जाणाऱ्या १९३०-१९४० च्या दशकांत उच्च विद्याविभूषित असलेल्या लीला चिटणीसांनी समाजाचा रोष पत्करून अभिनयाचा मार्ग निवडला होता.<ref>http://www.loksatta.com/old/daily/20030726/lokma.htm</ref><ref>http://www.nytimes.com/2003/07/17/movies/leela-chitnis-93-an-actress-in-scores-of-bombay-movies.html</ref>
स्त्रियांनी चित्रपटात काम करणे हीन समजल्या जाणाऱ्या १९३०-१९४० च्या दशकांत उच्च विद्याविभूषित असलेल्या लीला चिटणीसांनी समाजाचा रोष पत्करून अभिनयाचा मार्ग निवडला होता.

त्या काळात, लीला चिटणीस आपल्या चित्रपटातली गाणी स्वत:च गायच्या आणि त्या गाण्यावर त्या अशा काही धमाल नाचायच्या की लोक त्यांचा तो नाच पाहून वेडावून जायचे. ' झूला ' मधल्या ' हिंडोले कैसे झूलू... ' व ' झूलो के संग... ' या दोन गाण्यांवर त्या अगदी धमाल नाचल्या होत्या. त्यांच्या नृत्यावर अनेक जण अगदी जीव ओवाळून टाकायला तयार असायचे.


<ref>http://www.loksatta.com/old/daily/20030726/lokma.htm</ref><ref>http://www.nytimes.com/2003/07/17/movies/leela-chitnis-93-an-actress-in-scores-of-bombay-movies.html</ref>


==चित्रपट==
==चित्रपट==
ओळ ११२: ओळ ११७:
* रेखा(१९४३)
* रेखा(१९४३)
* किसीसे ना कहेना (१९४२)
* किसीसे ना कहेना (१९४२)
* झूला(१९४१) .... गता
* झूला(१९४१) .... गता(?)
* कांचन(१९४१)
* कांचन(१९४१)
* अर्धांगी(१९४०) .... अरुंधती
* अर्धांगी(१९४०) .... अरुंधती

१८:१९, ११ जून २०१२ ची आवृत्ती

लीला चिटणीस
जन्म लीला चिटणीस
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय

लीला चिटणीस (सप्टेंबर ९, १९०९ - जुलै १३, २००३) या हिंदी-मराठी अभिनेत्री होत्या.

जीवन

त्यांचा जन्म कर्नाटकातील धारवाड येथे झाला होता. त्यांचे वडील ग.य. चिटणीस हे इंग्लिशचे प्राध्यापक आणि मराठी नाट्यसंस्था नाट्यमन्वंतराच्या संस्थापकांपैकी एक होते. स्त्रियांनी चित्रपटात काम करणे हीन समजल्या जाणाऱ्या १९३०-१९४० च्या दशकांत उच्च विद्याविभूषित असलेल्या लीला चिटणीसांनी समाजाचा रोष पत्करून अभिनयाचा मार्ग निवडला होता.

त्या काळात, लीला चिटणीस आपल्या चित्रपटातली गाणी स्वत:च गायच्या आणि त्या गाण्यावर त्या अशा काही धमाल नाचायच्या की लोक त्यांचा तो नाच पाहून वेडावून जायचे. ' झूला ' मधल्या ' हिंडोले कैसे झूलू... ' व ' झूलो के संग... ' या दोन गाण्यांवर त्या अगदी धमाल नाचल्या होत्या. त्यांच्या नृत्यावर अनेक जण अगदी जीव ओवाळून टाकायला तयार असायचे.


[][]

चित्रपट

अभिनय


  • दिल तुझको दिया (१९८७) .... श्रीमती साहनी
  • बिन माँ के बच्चे (१९८०)
  • सत्यम् शिवम् सुंदरम् (१९७८) .... 'बडे बाबू' ची पत्नी
  • मेहमान (१९७३) .... राजेशची आई
  • भाई-भाई (१९७०)
  • जीवन मृत्यू (१९७०) .... अशोकची आई
  • माँ की आँखे (१९७०) .... श्रीमती दीनानाथ
  • बडी दीदी (१९६९) .... आई
  • इंतकाम (१९६९) .... श्रीमती मेहरा
  • प्रिंस (१९६९) .... श्रीमती शांती सिंह
  • औरत (१९६७)
  • दुल्हन एक रात की (१९६७) .... निर्मलाची आई
  • गुनाहोंका देवता (१९६७)
  • मंझली दीदी ....(१९६७) किशनची आई
  • फूल और पत्थर (१९६६) .... आंधळी भिकारीण
  • वक्त (१९६५) ...श्रीमती मित्तल
  • जौहर मेहमूद इन गोवा .... पंडिताइन
  • गाइड (१९६५) .... राजूची आई
  • फरार (१९६५) .... श्रीमती चौधरी
  • मोहब्बत इसको कहते है (१९६५) ....लीला
  • नई उमर की नई फसल (१९६५)
  • आप की परछाइयाँ (१९६४) .... श्रीमती दीनानाथ चोपड़ा
  • दोस्ती(१९६४) .... श्रीमती गुप्ता
  • पूजा के फूल(१९६४) .... श्रीमती सिंह(बालमची आई)
  • पुनर्मिलन (१९६४) .... सोनलची आई
  • शहनाई(१९६४)
  • सुहागन(१९६४) .... उमाची आणि विजय कुमारची आई
  • ज़िंदगी(१९६४) .... बीनाची आई
  • दिल ही तो है (१९६३) .... नानी/युसूफची दाई
  • आशिक़(१९६२)
  • असली-नक़ली (१९६२) .... रेणूची आई
  • मनमौजी (१९६२) .... भागवंती
  • नागदेवता (१९६२)
  • आंस का पंछी (१९६१) .... श्रीमती निहालचंद खन्‍ना
  • बँटवारा(१९६१)
  • चार दीवारी (१९६१) .... सुनीलची आई
  • धर्मपुत्र(१९६१) .... मीनाची आई
  • गंगा जमुना (१९६१) .... गोविंदी
  • हम दोनों (१९६१) .... आनंदची आई
  • काँच की गुडिया (१९६१)
  • परख(१९६०) .... श्रीमती निवारन
  • बेवक़ूफ़(१९६०) .... श्रीमती लीला राय बहादुर
  • घूँघट(१९६०)
  • हम हिंदुस्तानी (१९६०) .... सावित्री नाथ
  • काला बाज़ार (१९६०)
  • कोहीनूर(१९६०)
  • माँ-बाप (१९६०) .... राजूची आई
  • बरखा(१९५९) .... श्रीमती हरिदास
  • धूल का फूल (१९५९) .... गंगू दाई
  • कल हमारा है (१९५९)
  • मैं नशेमे हूँ (१९५९) .... श्रीमती रजनी खन्‍ना
  • उजाला (१९५९) (as Leela Chitnes) .... रामूची आई
  • फिर सुबह होगी (१९५८) (uncredited) .... सोहनींची आई
  • पोस्टबॉक्स ९९९ (१९५८) (as Lila Chitnis) .... श्रीमती गंगादेवी
  • साधना(१९५८) .... मोहनची आई
  • नया दौर (१९५७) .... शंकरचीआई
  • आवाज़(१९५६) .... श्रीमती भटनागर
  • बसंत बहार (१९५६) .... गोपालची आई
  • फंटूश(१९५६)
  • आजकी बात (१९५५)
  • बादबाँ (१९५४)
  • हरिदर्शन (१९५३)
  • नया घर (१९५३)
  • माँ(१९५२) .... भानूची आणि राजूची आई
  • संगदिल(१९५२) .... दाई माँ
  • आवारा(१९५१) .... लीला रघुनाथ
  • सैयाँ(१९५१) .... रानी साहिबा
  • सौदामिनी(१९५०)
  • नमूना(१९४९)
  • घर घर की कहानी (१९४७)
  • शतरंज(१९४६)
  • चार आँखे (१९४४)
  • रेखा(१९४३)
  • किसीसे ना कहेना (१९४२)
  • झूला(१९४१) .... गता(?)
  • कांचन(१९४१)
  • अर्धांगी(१९४०) .... अरुंधती
  • आज़ाद(१९४०)
  • बंधन(१९४०) .... बीना
  • घर की रानी (१९४०) .... अरुंधती
  • छोटीसी दुनीया (१९३९)
  • कंगन(१९३९) .... राधा
  • संत तुलसीदास (१९३९) .... रत्‍नावली
  • छोटे सरकार (१९३८)
  • जेलर(१९३८) .... कँवल
  • राजा गोपीचंद (१९३८)
  • इंसाफ(१९३७)
  • वहाँ (१०३७) .... राजकुमारी जयंती
  • छाया(१९३६) .... छाया
  • धुवाँधार(१९३५)
  • श्री सत्यनारायण (१९३५)

नाटक

  • एक रात्र आणि अर्धा दिवस

दिग्दर्शन

  • आज की बात (१९५५)

निर्मिती

  • आज की बात (१९५५)

संकीर्ण

  • 'लक्स' साबणाची लोकप्रिय जाहिरात- 'फिल्मी सितारों का सौंदर्यसाबुन'च्या त्या पहिल्या मॉडेल होत्या.[]

संदर्भ