Jump to content

विल स्मिथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विल स्मिथ
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
स्थानिक भाषेतील नावWill Smith संपादन
जन्म-नावWillard Carroll Smith II संपादन
दिलेले नावWillard, Carroll संपादन
आडनावSmith संपादन
जन्म तारीख२५ सप्टेंबर 1968 संपादन
जन्मस्थानफिलाडेल्फिया संपादन
वडीलWillard Carroll Smith Sr. संपादन
वैवाहिक जोडीदारJada Pinkett Smith संपादन
अपत्यTrey Smith, Jaden Smith, Willow Smith संपादन
मातृभाषाइंग्लिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा, स्पॅनिश भाषा संपादन
लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाArchbishop John Carroll High School, Julia R. Masterman School, Overbrook High School संपादन
चे शिष्यHoward Fine संपादन
निवासस्थानलॉस एंजेल्स संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1985 संपादन
Ethnic groupआफ्रिकन अमेरिकन संपादन
डोळ्यांचा रंगdark brown संपादन
Partner in business or sportDJ Jazzy Jeff, Ready Rock C संपादन
Participant inWill Smith–Chris Rock slapping incident संपादन
वाद्यvoice संपादन
DiscographyWill Smith discography संपादन
FilmographyWill Smith filmography संपादन
सदस्यताDJ Jazzy Jeff & the Fresh Prince, ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस, Writers Guild of America West संपादन
गट-प्रकारhip-hop संपादन
महत्वाची घटनाWill Smith–Chris Rock slapping incident संपादन
नामांकने प्राप्तऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, ऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, Academy Award for Best Picture, ऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार संपादन
Generational suffixL252247-F5 संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://willsmith.com संपादन
Represented byJames Lassiter संपादन
यादी आहेlist of awards and nominations received by Will Smith संपादन

विलार्ड कॅरोल स्मिथ (जन्म २५ सप्टेंबर १९६८) हा एक अमेरिकन अभिनेता, रॅपर आणि चित्रपट निर्माता आहे.[] त्याला एक अकादमी पुरस्कार, एक गोल्डन ग्लोब पुरस्कार, एक स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार, एक बाफ्टा पुरस्कार आणि चार ग्रॅमी पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.[][][] २०२४ पर्यंत, त्याच्या चित्रपटांनी $9.3 बिलीयन पेक्षा जास्त कमाई केली आहे व त्याला हॉलीवूडमधील सर्वात जास्त कमावणारा अभिनेता ठरवले आहे.[][][]

त्याच्या रॅप कामगिरीसाठी त्याला चार ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत.[]

अली (२००१) मधील मुहम्मद अली आणि द पर्सूट ऑफ हॅपीनेस (२००६) मधील त्याच्या भूमिकांसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी अकादमी पुरस्काराचे नामांकन मिळाला आहे.[] किंग रिचर्ड (२०२१) या चरित्रात्मक क्रीडा नाटकातील रिचर्ड विल्यम्सच्या भूमिकेसाठी, स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा अकादमी पुरस्कार मिळाले.[१०][११][१२]

संदर्भ

[संपादन]
  1. Smith, Will (November 13, 2021). "Will Smith: 'I watched my father punch my mother so hard she collapsed'". The Times. January 14, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. January 14, 2022 रोजी पाहिले. My full name is Willard Carroll Smith II — not Junior.
  2. "Top Actors and Actresses: Star Currency". Forbes. December 20, 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. May 20, 2014 रोजी पाहिले. Archived 2013-12-20 at the वेबॅक मशीन.
  3. "WEEKEND ESTIMATES: 'Hancock' Delivers $107M 5-Day Opening, Giving Will Smith a Record Eighth Consecutive $100M Grossing Movie!; 'WALL-E' with $33M 3-Day; 'Wanted' Down 60 Percent for $20.6M; 'Kit Kittredge' a Disaster!". Fantasy Moguls. July 3, 2008. July 6, 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. July 7, 2008 रोजी पाहिले.
  4. Smith, Sean (April 9, 2007). "The $4 Billion Man". Newsweek. January 24, 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. July 7, 2011 रोजी पाहिले.
  5. Ide, Wendy (November 13, 2021). "Will Smith: now Hollywood royalty, the star's rise has been far from painless". The Guardian. March 26, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. March 28, 2022 रोजी पाहिले.
  6. "Will Smith Movie Box Office Results". December 5, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 30, 2016 रोजी पाहिले.
  7. Miller, Julie (June 22, 2016). "Why Will Smith Regrets Wanting to Be the World's "Biggest Movie Star"". Vanity Fair. February 25, 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 28, 2022 रोजी पाहिले.
  8. "Artists Will Smith". Grammy.com. June 24, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. June 23, 2022 रोजी पाहिले.
  9. "Will Smith – Turner Classic Movies". TCM. December 2, 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 18, 2022 रोजी पाहिले.
  10. Grein, Paul (March 28, 2022). "30 Milestones in Hip-Hop Awards History: Will Smith, Lauryn Hill & More". Billboard. March 29, 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 30, 2022 रोजी पाहिले.
  11. "Will Smith: Chris Rock's Oscar Joke about Jada Pinkett Smith not scripted, insider says". independent.co.uk (इंग्रजी भाषेत). March 29, 2022. March 29, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. March 29, 2022 रोजी पाहिले.
  12. "The Academy bans Will Smith for 10 years for Chris Rock slap". NPR. May 28, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 28, 2022 रोजी पाहिले.