Jump to content

महम्मद अली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महम्मद अली
महम्मद अली
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
कोणत्या देशामार्फत खेळलाअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
स्थानिक भाषेतील नावMuhammad Ali संपादन
जन्म-नावCassius Marcellus Clay, Jr. संपादन
दिलेले नावMuḥammad संपादन
आडनावAli संपादन
उपनावThe Greatest, The Louisville Lip, The Greatest संपादन
लघुनामCassius Clay संपादन
जन्म तारीख१७ जानेवारी 1942 संपादन
जन्मस्थानलुईव्हिल संपादन
मृत्यू तारीख३ जून 2016 संपादन
मृत्यूस्थानस्कॉट्सडेल संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणrespiratory disease संपादन
चिरविश्रांतीस्थानGrave of Muhammad Ali संपादन
वडीलCassius Marcellus Clay Sr. संपादन
आईOdessa Grady Clay संपादन
भावंडेRahman Ali संपादन
वैवाहिक जोडीदारSonji Roi, Khalilah Ali, Veronica Porche Ali, Yolanda Williams संपादन
अपत्यMaryum Ali, Muhammad Ali Jr., Hana Ali, Laila Ali, Rasheda Ali संपादन
मातृभाषाAmerican English संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
लेखनाची भाषाAmerican English संपादन
व्यवसायboxer संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाSanta Monica College, Central High School संपादन
चे शिष्यJhoon Rhee, George Dillman संपादन
Trained byAngelo Dundee संपादन
निवासस्थानस्कॉट्सडेल, Cherry Hill संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1960 संपादन
कार्य कालावधी (अंत)११ डिसेंबर 1981 संपादन
Lifestyleगूढवाद संपादन
Ethnic groupआफ्रिकन अमेरिकन संपादन
धर्मNation of Islam, सुन्नी इस्लाम संपादन
वैद्यकीय स्थितीकंपवात, dyslexia संपादन
Competition classheavyweight संपादन
खेळबॉक्सिंग संपादन
Sports discipline competed inबॉक्सिंग संपादन
Footednessorthodox stance संपादन
Participant in१९६० उन्हाळी ऑलिंपिक संपादन
Record labelColumbia Records संपादन
महत्वाची घटनाlighting the Olympic cauldron, Clay v. United States संपादन
नामांकने प्राप्तGrammy Award for Best Comedy Album, Grammy Award for Best Recording for Children संपादन
Generational suffixL252247-F2 संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://ali.com संपादन
Represented byGene Kilroy संपादन

महम्मद अली (जन्मनावः कॅशियस मार्सेलस क्ले, जुनियर; जानेवारी १७, इ.स. १९४२:लुईव्हिल, केंटकी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने - ३ जून, २०१६:फीनिक्स, ॲरिझोना, अमेरिका) हा एक श्रेष्ठ अमेरिकी मुष्टियोद्धा, ७ वेळचा वर्ल्ड हेव्हीवेट चॅंपियन व ऑलिंपिक हेव्हीवेट सुवर्णपदकाचा मुष्टियुद्ध विजेता होता. १९९९ साली म अलिस बीबीसी ने स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड स्पोर्ट्समन ऑफ़ द सेन्चुरी किंवा शतकातील सर्वष्रेष्ठ खेळाडू म्हणून घोषित केले. अलिचा जन्म लुईव्हिल, केंटकी येथे झाला. त्याच्या वडिलांचे नाव मारकेलास क्ले सिनिअर होते. त्यावरून अलीचे नाव मार्सेलस क्ले, ज्युनिअर असे ठेवण्यात आले. क्यासियलास हे नाव गुलामगिरीच्या प्रथेविरुद्ध संघर्ष करणारे क्यासियलास क्ले यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते. अली १९६४ साली 'नेशन ऑफ़ इस्लाम' या संघटनेचा सदस्य झाला. १९७५ साली त्याने इस्लाम धर्माचा स्वीकार केला.

बालपण

[संपादन]

अलीचा जन्म १७ जानेवारी १९४२ रोजी झाला. त्याचे वडील क्ले सिनिअर हे फ़लक (साईनबोर्ड व बिलबोर्ड) बनविण्याचे काम करित असत. आई 'ओडिसा ग्लॅडी क्ले' गृहिणी होती. वडिल क्ले सिनिअर जरी विचाराने मेथडिस्ट असले तरी त्यांनी आपल्या मुलाचा ख्रिश्चन रीतीप्रमाणे बाप्तिस्मा करण्याची पत्निस अनुमती दिली होती.

मुष्टियुद्धाची सुरुवात

[संपादन]

अलीच्या कारकिर्दीची सुरुवात नाट्यमय होती. १९५४ साली एका दिवशी अलीची सायकल चोरीस गेली; तेव्हा अलीने पोलीस आधिकरी मार्टिन यांच्याकडे चोराला मारण्याची इच्छा व्यक्त केली होती. आधिकाड़्याने अलीला सांगितले की मारायचे असेल तर लढाई व्यवस्थित यायला हवी. दुसऱ्या दिवसापासून अलीने मार्टिन कडून मुष्टियुद्धाचे धडे घेण्यास सुरुवात केली. १९६० साली अलीने ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकले. ६'३" उंचीच्या अलीची खासियत म्हणजे तो खेळताना कधीही हात चेह-यासमोर नव्हे तर शरिराजवळ ठेवित असत. प्रतिस्पर्ध्याचा हल्ला थोपविण्यासाठी अंगभूत तडक प्रतिकियेवर भरोसा ठेवत. २९-१०-१९६० रोजी त्यांनी पहिली व्यावसायिक लढत जिंकली. १९६० -१९६३ मध्ये त्यांनी १९ लढती जिंकल्या त्यातील १५ नॉकाआउट होत्या. यातील सर्वांत संस्मरणिय लढत म्हणजे डग जोन्स विरुद्धची एक वादग्रस्त लढत.

पहिली लढत

[संपादन]

या नंतर अली हे मुष्टियुद्धामधील तत्कालिन क्रमांक एक मुष्टियोद्धे सनी लिस्टन यांचे प्रतिस्पर्धी म्हणून गणले जाऊ लागले. लिस्टन कडे अती आत्मविश्वास होता. अलीच्या बुटकेपणामुळे ते लिस्टनेरच्या ढुषीपासून वाचले; त्याचवेळेस ते लिस्टनरला ढुषी मारू शकत होते. ही लढत अलीच्या कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण टप्पा होती.

व्हिएतनामच्या युद्धावर टीका केली

[संपादन]

शतकातील सर्वात जंगी लढत

[संपादन]

रांबेल इन द जंगल

[संपादन]

क्ले झाला अली

[संपादन]

इस्लाम धर्माचा स्वीकार

[संपादन]

निवृत्ती

[संपादन]

अखेर

[संपादन]

संदर्भ

[संपादन]