Jump to content

विल्यम रामसे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विल्यम रामसे

सर विल्यम रामसे (२ ऑक्टोबर, १८५२:एसेक्स, इंग्लंड - २३ जुलै, १९१६:एसेक्स, इंग्लंड ) हे स्कॉटिश रसायनशास्त्रज्ञ होते. यांनी निष्क्रीय वायूंचा शोध लावला. या कामासाठी त्यांना १९०४ चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. या शोधामध्ये सहभागी असलेले त्यांचे सहकारी जॉन विल्यम स्ट्रट यांना त्याच वर्षीचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. या दोघांच्या शोधांनंतर मूल द्रव्यांच्या आवर्तसारणीत एक संपूर्ण विभाग घातला गेला.