विजय कुमार सिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जनरल विजय कुमार सिंह (जन्म: १० मे १९५१) हे भारतीय लष्कराचे माजी लष्करप्रमुख आहेत. ते मार्च ३१, इ.स. २०१० ते ३१ मे, इ.स. २०१२ दरम्यान भारतीय भूदलाचे २६वे भारतीय भूदलप्रमुख होते. बिक्रम सिंग हे भारताचे नवे लष्करप्रमुख आहेत.

विजय कुमार सिंह ह्यांचा जन्म हरियाणा राज्यातील भिवानी जिल्ह्यातील बापोरा गावी झाला. जनरल विजय कुमार सिंह हे प्रहार या नाना पटेकरच्या चित्रपटात दिसून आले होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.