विगन
Appearance
city of the Philippines and capital of the province of Ilocos Sur | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | component city | ||
|---|---|---|---|
| याचे नावाने नामकरण |
| ||
| स्थान | इलोकस सुर, Ilocos Region, फिलिपाईन्स | ||
| वारसा अभिधान |
| ||
| स्थापना |
| ||
| लोकसंख्या |
| ||
| क्षेत्र |
| ||
| समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
| Electorate |
| ||
| अधिकृत संकेतस्थळ | |||
![]() | |||
| |||
व्हीगन याच्याशी गल्लत करू नका.
विगन हे फिलिपिन्स देशातली इलोकोस सुर प्रांताची राजधानी आहे. २०२० च्या जनगणनेनुसार, त्याची लोकसंख्या ५३,९३५ होती.
लुझोन या मोठ्या बेटाच्या पश्चिम किनाऱ्यावर, पश्चिम फिलीपिन्स समुद्रासमोर वसलेले हे एक युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.[१] फिलीपिन्समध्ये राहिलेल्या काही स्पॅनिश वसाहती शहरांपैकी हे एक आहे ज्यांच्या जुन्या वास्तू बहुतांश अबाधित राहिल्या आहेत.[२]
मे २०१५ मध्ये, बेरूत, दोहा, डरबन, हवाना, क्वालालंपूर आणि ला पाझसह नवीन7 वंडर्स शहरांपैकी एक म्हणून विगन अधिकृतपणे ओळखले गेले.[३][४]
संदर्भ
[संपादन]- ^ Domingo, Leander C. (2022-12-20). "Time to visit Vigan Second of two parts". The Manila Times (इंग्रजी भाषेत). 2023-02-13 रोजी पाहिले.
- ^ "Quirino House, aka Syquia Mansion–the original Malacañang of the North". Lifestyle.INQ (इंग्रजी भाषेत). 2015-11-15. 2023-02-13 रोजी पाहिले.
- ^ Tejada, Ariel Paolo (May 9, 2015). "Vigan declared 'Wonder City'". The Philippine Star. Manila. January 28, 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. September 19, 2015 रोजी पाहिले.
- ^ "Vigan named as one of the New7Wonders". 2019-11-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-05-10 रोजी पाहिले.
