Jump to content

विकिपीडिया चर्चा:११-११-११ प्रकल्प/सांख्यिकी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या पानावर त्या दिवशी लिहिलेल्या लेखांची संख्यासुद्धा असावी असे वाटते.

उदा. दि. २५.१२.०७ ला वाढलेले लेख - १४

कौस्तुभ समुद्र ०५:४१, २६ डिसेंबर २००७ (UTC)


कल्पना चांगली आहे. परंतु ज्या दिवशी सांख्यिकी लिहिली जाणार नाही त्यादिवशी सरासरी काढून हा आकडा लिहावा.
तसेच उद्दीष्ट गाठण्याचा निर्दिष्ट दिनांक हा कॉलम काढून ते पानात सुरुवातीस सूचित करावे व या कॉलमच्या जागी उद्दीष्ट गाठण्यासाठी उरलेले दिवस हा कॉलम घालावा.
अभय नातू ०८:४९, १ जानेवारी २००८ (UTC)


आपण सांगितल्याप्रमाणे बदल केलेले आहेत.

कौस्तुभ समुद्र ११:४०, १ जानेवारी २००८ (UTC)

उद्दीष्ट गाठण्यास उरलेले दिवस

[संपादन]

उद्दीष्ट गाठण्यास उरलेले दिवस १०६.०० ? May be needs some correction in the formula. Mahitgar १६:२७, ३१ ऑक्टोबर २००८ (UTC)

It's 1,106. Formatting needs a change.
अभय नातू १६:४५, ३१ ऑक्टोबर २००८ (UTC)
problem was use of साचा:DecimalNumEN2DEV on numbers greater than 999.
removed by using {{formatnum:}}
padalkar.kshitij १७:३०, ३१ ऑक्टोबर २००८ (UTC)