विकिपीडिया चर्चा:११-११-११ प्रकल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मला वाटते या प्रकल्पाविषयी मुखपृष्ठावर माहितीचा दुवा द्यावा.

कौस्तुभ समुद्र ०५:५०, २६ डिसेंबर २००७ (UTC)

याला थोडेसे बाळसे आल्यावर करावे असे मला वाटते.
अभय नातू ०६:१०, २६ डिसेंबर २००७ (UTC)

फक्त संख्या वाढवायची एवढाच उद्देश असेल तर[संपादन]

सांगकाम्याचा वापर करून हे काम एका वर्षातही करता येईल. त्यासाठी आपण सर्वांनी लेखांच्या नावाची यादी तयार करणे गरजेचे आहे. ही यादी एकदा सांगकाम्याला दिली की तो लेख तयार करू शकतो. - कोल्हापुरी ०८:४७, २६ डिसेंबर २००७ (UTC)