विकिपीडिया चर्चा:सोलापूर विद्यापीठ “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करणार

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे पान विकिन्यूझवर स्थलांतरित करावे.

अभय नातू (चर्चा) २०:५६, १५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

टायपिंगकरता मराठी विकिपीडिया वापरणाऱ्यांकडून अनवधानाने सेव्ह होऊ शकते, किंवा बातमी देण्याच्या उद्देशाने लिहिले असेही शक्य आहे; तसेही सोलापूरात २३ तारखेस मराठी विकिपीडिया कार्यशाळा घेत आहे तेव्हा प्रत्यक्षही कल्पना देता येईल आणि त्या नंतर स्थानांतरण किंवा वगळण्याच्या निर्णय घेऊयात.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:१५, १५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]