विकिपीडिया चर्चा:सदस्य ज्यांनी सर्वाधिक पृष्ठे तयार केली आहेत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgTiven2240: या यादीत एक त्रुटी आहे. जर एखाद्या सदस्याने बनवलेला लेख वगळला गेला, आणि नंतर जरी त्यास पुन्हा बनवले तरी तो लेख त्या सदस्याने निर्मिलेल्या लेखांच्या यादीत गणला जात नाही.

उदा. मी सध्या विकिपीडियावर एकूण ६६२ लेख बनवलेले आहेत, त्यापैकी माझे १९ लेख वगळलेले आहेत. म्हणजेच मी बनवलेल्या लेखांची संख्या झाली ६४३ (=६६२-१९); आणि हीच संख्या या यादीत नोंदवलेली आहे. मात्र यात त्रुटी ही की, वगळलेल्या १९ लेखांपैकी ११ लेख मी पुन्हा बनवलेले आहेत, परंतु ते लेख या यादीत समाविष्ठ झालेले दिसत नाही. माझी वास्तविक एकूण लेखसंख्या ६५४ (=६४३+११) एवढी आहे. वगळलेले लेख

--संदेश हिवाळेचर्चा ०३:०४, २० जून २०२० (IST)

नोंद घेतली --Tiven2240 (चर्चा) ११:१७, २० जून २०२० (IST)

Gnome-edit-redo.svgTiven2240: कृपया ही यादी पण अद्यावत करावी.

संतोष गोरे ०६:५६, १ जानेवारी २०२१ (IST)

Gnome-edit-redo.svgTiven2240: या यादीसही अपडेट करावे, विनंती. --संदेश हिवाळेचर्चा ०८:३३, ५ जानेवारी २०२१ (IST)

Yes check.svg झाले.--Tiven2240 (चर्चा) २३:१०, ६ जानेवारी २०२१ (IST)
या आकडेवारी मध्ये बदलाची गरज आहे. कृपया तुम्ही आकडेवारी बदला.ज्यांनी ६ जानेवारीच्या नंतर पृष्ठे जोडली आहेत त्यांची नावे या आकडेवारीत नाहीत.मी ६ जानेवारीच्या नंतर आतापर्यंत सुमारे ४० ते ५० पृष्ठे मी विकिपीडिया वर टाकली आहेत.तरीही माझे नाव या यादीत नाही. Abhishek (चर्चा) २३:२७, १ फेब्रुवारी २०२१ (IST)
Yes check.svg झाले.--Tiven2240 (चर्चा) ०७:२५, ३ फेब्रुवारी २०२१ (IST)