विकिपीडिया:सफर/निबंध माहिती शोध
विकिपीडिया:मदतकेंद्र येथे आलेल्या प्रश्नांवरून शैक्षणिक निबंध/प्रकल्प लेखनास उपयूक्त माहिती विचारण्याचे प्रयत्न दिसतात. त्या करीता/आधारीत हे साहाय्य पान आहे.
मराठी विकिपीडियावर वर्णनात्मक निबंध उपलब्ध नसतात. निबंधांकरता वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध असल्यास आपण ती शैक्षणिक अथवा इतर उपक्रमात वापरण्यापुर्वी आपण येथे येथील माहितीच्या क्षमता आणि मर्यादांची माहिती वाचून घेणे अभिप्रेत असते.
नेहमी विचारली जाणारी निबंध लेखनास साहाय्यभूत माहितीचा शोध वर्ग:पेशानुसार व्यक्ती वर्ग:पर्यावरण,वर्ग:वंशावळ, विवीध मानवी अधिकार शोध येथे घेता येतो.तर येथे हव्या असलेल्या वर्गीकरणानुसार इतर लेख शोधता येतात.
मराठी विकिपीडियातील पुरेसे लेखन झालेल्या लेखांचा मार्ग हा वाटाड्या प्रशस्त करू शकेल. हवे असलेल्या लेखांची आणि लेखनाची नोंद हवे असलेले लेख अधिक श्रेयस्कर असेल.
अद्दाक्षरानुसार शोध
[संपादन]०-९ | अ | आ | इ | ई | उ | ऊ | ए | ऐ | ओ | औ | अं | क | ख | ग | घ | ङ | च | छ | ज | झ | ञ | ट | ठ | ड | ढ | ण |
वर्ग | त | थ | द | ध | न | प | फ | ब | भ | म | य | र | ल | व | श | ष | स | ह | ळ | क्ष | ज्ञ | त्र | ऋ | ॐ | श्र | अः |
गूगल शोधयंत्रात मराठी विकिपीडिया विषय/लेख शोध
[संपादन]- किंवा आपण गूगल शोधयंत्राकडून आला असाल तर गूगल मराठी शोधातच हवे असलेल्या लेख/विषयनाव शब्दानंतर site:mr.wikipedia.org असे लिहिल्यास मराठी विकिपीडियातील विषय लेखांचा शोध नेहमीच्या सरावा प्रमाणे घेता येईल.
'
विद्यार्थ्यांना सूचना
[संपादन]- निबंधासाठी माहिती शोधण्यासाठी आधी मराठीत शोध घेता आला पाहिजे आणि म्हणून मराठी टायपिंग कसे करावयाचे त्याची माहिती घेतली पाहिजे. उजवीकडे व्हिडिओ क्लिपेत दाखवल्याप्रमाणे मराठी टायपिंगची माहिती घ्या आणि मग मराठीतून माहिती शोधा.
- निबंध या लेखात निबंध म्हणजे काय त्याचे प्रकार आणि प्रसिद्ध निबंध लेखक यांच्या बद्दल थोडक्यात ज्ञानकोशीय माहिती उपलब्ध आहे. निबंधांबद्दल ज्ञानकोशीय माहिती घेतल्यानंतर; इच्छुक वाचक विद्यार्थ्यांसाठी मराठी विकिबुक्स या बंधुप्रकल्पात निबंध लेखन कसे करावे ? हा मार्गदर्शनपर लेख उपलब्ध आहे.
वर्गीकरणानुसार शोध
[संपादन]
व्यक्ती आणि वल्ली |
इतिहास इतिहास • कालमापन • संस्कृती • देशानुसार इतिहास • युद्ध • महायुद्धे • साम्राज्ये |