विकिपीडिया:संपादनेथॉन/स्वातंत्र्य दिवस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Mr-Wiki-Marathon-2015.png लाला लजपत राय
लाला लजपत राय
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. जय हिंद जय भारत !!!
( मराठी विकिपीडियावर प्रथमच लेखन करत असलेले तुषार शंकर पवार व त्यांच्या कुटुंबाकडून शुभेच्छा संदेश)
१५ ऑगस्ट निमीत्त मराठी विकिपीडियावर संपादनांची मॅरेथॉन - अर्थात स्वातंत्र्यदिवस संपादनेथॉन  - आयोजित करत आहोत  : सदस्यांनी स्वातंत्र्यदिवस सक्रीय संपादने करून साजरा करावा !! नवागत सदस्यांना आपापले स्वातंत्र्य दिनाचे शुभेच्छा संदेश देता यावेत असे आवाहन आहे. तुमचे शुभेच्छा संदेश लवकरात लवकर नोंदवा. 
येथून स्वातंत्र्यदिवसा निमीत्त आपला शुभेच्छा संदेश द्या


१५ ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन संदेश[संपादन]

नवीन मराठी सदस्यांना मराठी विकिपीडियावर लेखनास प्रोत्साहीत करण्यासाठी, नवागत सदस्यांकडून १५ ऑगस्टचे ला स्वातंत्र्य दिन शुभेच्छा संदेश मागवून मुखपृष्ठ अथवा साईट नोटीस मधून त्यांच्या नावांसहीत आलटून पालटून प्रदर्शीत करण्याचा प्रस्ताव मांडत आहे.


  1. सदस्याची मराठी विकिपीडियावरील संपादन १०० पेक्षा कमी असावी किंवा एकाही संपादन संख्येचा अनुभव नसला तरी चालेल.
  2. शुभेच्छा संदेश मराठीत असावा आणि शक्यतो मराठी विकिपीडियावर टंकीत केलेला असणे अभिप्रेत असेल.
  3. संदेश आणि नमुद केलेले संदेश देणाऱ्याचे नाव सभ्यतेच्या संकेतांचे पालन करणारे असावे.


सदस्यांनी आपापली मते नोंदवावीत असे आवाहन आहे.


माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:०७, १६ जुलै २०१५ (IST)

सहभागी सदस्य[संपादन]