विकिपीडिया चर्चा:संपादनेथॉन/स्वातंत्र्य दिवस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शांत असणारे लोक कधी स्वतःचा तर कधी दुसऱ्यांचा विचार करत असतात. अश्याच विचारांमध्ये माणसाची विचार करण्याची शक्ती वाढवून ती एवढ्या काही वेगवेगळ्या कल्पनात्मक गोष्टींचा विचार करत असते. माणसाच्या विचारांच्या काही गोष्टींचा फायदा एवढा झाला वेळ आणि श्रम दोघांची पण बचत व्हायला लागली.