Jump to content

विकिपीडिया:लेख काय आहे?

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विकिपीडिया:मुख्य नामविश्व या पानावरून पुनर्निर्देशित)
विकिपीडिया नामविश्व
नामविश्व चर्चा पाने
0 मुख्य नामविश्व/लेख चर्चा 1
2 सदस्य सदस्य चर्चा 3
4 विकिपीडिया विकिपीडिया चर्चा 5
6 चित्र चित्र चर्चा 7
8 मिडियाविकी मिडियाविकी चर्चा 9
10 साचा साचा चर्चा 11
12 सहाय्य सहाय्य चर्चा 13
14 वर्ग वर्ग चर्चा 15
100 दालन दालन चर्चा 101
108 [[विकिपीडिया:पुस्तके|]] [[सहाय्य:चर्चा पाने कशी वापरावी|]] 109
118 [[विकिपीडिया:मसूदे|]] [[सहाय्य:चर्चा पाने कशी वापरावी|]] 119
446 [[विकिपीडिया:अभ्यासक्रमाची पाने|]] [[सहाय्य:चर्चा पाने कशी वापरावी|]] 447
710 TimedText TimedText talk 711
828 विभाग विभाग चर्चा 829
2600 [[विकिपीडिया:प्रवाह|]]
Virtual namespaces
-1 विशेष
-2 मिडिया

विकिपीडियामधील लेख किंवा प्रविष्टी हे एक असे पान आहे ज्यात, विश्वकोशिय माहिती असते.चांगल्या प्रकारे लिहिल्या गेलेला लेख हा एक नोंदण्याजोग्या विश्वकोशिय विषय म्हणून ओळखल्या जातो, त्या विषयास समजण्याजोगा सारांशित करतो, भरोसा ठेवण्यालायक स्रोतांना संदर्भित करतो व संबंधीत विषयास दुवे देतो. बहुदा सर्व लेखांमध्ये चित्रे व परिच्छेद असतात.परंतु, त्यांना त्याशिवायही तयार केल्या जाऊ शकते.त्या नुसत्या याद्याही असू शकतात व त्यात उपयोगी सारणीही असू शकते.अशा प्रकारच्या याद्या किंवा सारण्या ह्याही विकिपीडियाचे लेख म्हणून गणल्या जातात.

निःसंदिग्धीकरण पाने, साचे सदस्यपाने, चर्चापाने संचिका पाने वर्ग पाने सहाय्य पानेविकिपीडियाच्या नीतीची पाने ही पाने लेख नव्हेत.