विकिपीडिया:महिला चरित्रलेखन कार्यशाळा - ५ आणि ६ मार्च २०२०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मार्च महिन्यात जगभर महिलांचे योगदान वेगवेगळ्या उपक्रमातून समोर आणले जाते, नोंदविले जाते. विकिपीडियासारख्या मुक्त ज्ञानस्रोतातील ज्ञान निर्मितीत महिलांचे योगदान कमी आहे. तसेच महिलांविषयक ज्ञानाची इंटरनेटवर खूप कमतरता आहे. यासाठी Women's History Month, Women in Red असे विविध प्रकल्प व अभियाने वैश्विक पातळीवर राबविण्यात येतात.

या निमित्ताने विकिपीडिया प्रकल्पात लेख लिहिणे, विकिस्रोत प्रकल्पात पुस्तके अपलोड करणे, कॉमन्सवर फोटो अपलोड करणे असे विविध प्रकारचे योगदान देता येईल. आवडीनुसार वेगवेगळे विषय निवडता येतील. उदा. महिला आणि आर्थिक स्वावलंबन, महिला आणि पर्यावरण, महिला आणि पाणी, महिला आणि विज्ञान, महिला आणि कायदे, महिला आणि धर्म इ.

साप्ताहिक विवेक या संस्थेने पुढाकार घेऊन सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटीच्या सहकार्याने'आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण -शिल्पकार चरित्रकोश' या प्रकल्पाअंतर्गत ही चरित्रलेखन कार्यशाळा योजली आहे.

प्रशिक्षण मुद्दे[संपादन]

  1. विकिमिडिया प्रकल्पांची ओळख, मराठी विकिपीडियाची ओळख
  2. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
  3. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
  4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
  5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे

तपशील[संपादन]

  • तारीख : गुरुवार, दि. ५ मार्च आणि शुक्रवार, दि. ६ मार्च २०२०
  • वेळ : सकाळी १० ते सायं ५
  • स्थळ : शिल्पकार चरित्रकोश, श्रेयस अपार्टमेंट, फ्लॅट नं. ७,
४७/५ एरंडवणा, लॉ कॉलेज रोड, पुणे ४११००४.
(नळस्टॉप जवळ, गिरिजा हॉटेलच्या मागे, अभिनव शाळेची गल्ली)

आयोजक[संपादन]

साधन व्यक्ती[संपादन]

करावयाचे लेख[संपादन]

  1. बेबी कांबळे - अस्मिता साठे
  2. सुहासिनी रामराव कोरटकर - अस्मिता साठे
  3. अदिती पंत - निवेदिता कुळकर्णी
  4. शीला मिश्रा - निवेदिता कुळकर्णी
  5. चित्रा जयंत नाईक - प्रज्ञा घाणेकर
  6. विठाबाई जोगन - प्रज्ञा घाणेकर
  7. सुमती देवस्थळे - संजीवनी शिंत्रे
  8. नीला सत्यनारायण - संजीवनी शिंत्रे
  9. सुधा गांगल - रुपाली गोवंडे
  10. सुजाता अनिल गाट - रुपाली गोवंडे
  11. रजनी लिमये - चिन्मया कुलकर्णी
  12. रजनी नारायण फणसळकर - चिन्मया कुलकर्णी
  13. लीना मेहेंदळे - वर्षा आठवले
  14. नलिनी कृष्णराव चोणकर - कल्याणी कोतकर
  15. आशा मदन मंत्री - वर्षा आठवले
  16. पद्मा मुकुंद सहस्रबुद्धे - रेखा कुलकर्णी
  17. अरुणा मदन गर्गे - घांग्रेकर मेघा
  18. लीला माणिकचंद गांधी - घांग्रेकर मेघा
  19. माधवी ओगले - आर्या जोशी
  20. चंद्रप्रभा बोके - आर्या जोशी
  21. रंजना जोगळेकर -
  22. मीना दत्तात्रय खडीकर -

सहभागी[संपादन]

  1. --वर्षा आठवले (चर्चा) ११:३६, ५ मार्च २०२० (IST)[reply]
  2. ---प्रज्ञा घाणेकर (चर्चा) ११:३७, ५ मार्च २०२० (IST)[reply]
  3. --संजीवनी शिंत्रे (चर्चा) ११:३८, ५ मार्च २०२० (IST)[reply]
  4. ---घांग्रेकर मेघा (चर्चा) ११:४०, ५ मार्च २०२० (IST)[reply]
  5. ---अस्मिता साठे (चर्चा) ११:४०, ५ मार्च २०२० (IST)[reply]
  6. --चिन्मया कुलकर्णी (चर्चा) ११:४२, ५ मार्च २०२० (IST)[reply]
  7. --निवेदिता कुळकर्णी (चर्चा) ११:४४, ५ मार्च २०२० (IST)[reply]
  8. --रुपाली अनगळ (चर्चा) १२:३१, ५ मार्च २०२० (IST)[reply]
  9. --कल्याणी कोतकर (चर्चा) १४:२३, ६ मार्च २०२० (IST)[reply]
  10. --रेखा एकनाथ कुलकर्णी (चर्चा) १४:२५, ६ मार्च २०२० (IST)[reply]
  11. --चित्रा नातू-वझे (चर्चा) १४:२८, ६ मार्च २०२० (IST)[reply]

चित्रदालन[संपादन]