अदिती पंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


अदिती पंत यांनी अमेरिकेत जाऊन विज्ञान शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतले, आणि पीएच्‌डी मिळवली. पुणे विद्यापीठात विज्ञान शाखेत पदवीचे शिक्षण घेत असताना ॲलिस्टर हार्डी यांनी लिहिलेले दी ओपन सी हे पुस्तक अदिती पंत यांच्या वाचनात आले. या पुस्तकातून प्रेरणा घेऊन समुद्रविज्ञानातच (Oceanographyत) करिअर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर गोव्यातील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेत (National Institute Of Oceanography -NIOत) कामाला सुरुवात केली.

१९८३मध्ये अदिती पंत यांनी भारताच्या अंटार्क्टिक मोहिमेत भाग घेतला. त्याबद्दल भारत सरकाने अंटार्क्टिका पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. [१][२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "पहिलं पाऊल टाकणाऱ्या तेजस्विनी" Check |दुवा= value (सहाय्य). http. 2019-04-18 रोजी पाहिले.
  2. ^ "ADITI PANT: The First Indian Women to Reach Antartica Region | GyanPro Science Blog". gyanpro.com. 2019-04-18 रोजी पाहिले.